Premium: life Insurance Nomination:आयुर्विमा पॉलिसीतील नॉमिनेशन समजून घेताना...

Nominee vs Legal Heir:विमा पॉलिसीतील नॉमिनी आणि कायदेशीर वारस एकच का? त्यांना कोणते हक्क दिलेले असतात, याविषयी सविस्तर वाचा, 'सकाळ मनी'च्या या लेखामध्ये.
Health Insurance Nomination
Health Insurance NominationE sakal
Updated on

दिलीप बार्शीकर, dbarshikar@yahoo.co.in

आयुर्विमा कायदा १९३८ मधील कलम ३९ मध्ये नॉमिनेशनविषयक सर्व तरतुदी नमूद केलेल्या आहेत. स्वतःच्या जीवितावर विमा पॉलिसी घेतलेल्या विमाधारकाला पॉलिसीकालात स्वत:चा मृत्यू झाल्यास पॉलिसीचे आर्थिक लाभ स्वीकारण्यासाठी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करण्याचा हक्क आहे, यालाच ‘नॉमिनेशन’ म्हणतात आणि ज्या व्यक्तीची अशी नेमणूक करण्यात आलेली असते, त्या व्यक्तीला ‘नॉमिनी’ असे म्हणतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com