'झीरो नेटवर्क झोन'चे अनोखे गाव....
'झीरो नेटवर्क झोन'चे अनोखे गाव....- Esakal

'झीरो नेटवर्क झोन'चे अनोखे गाव....

अरुणाचल प्रदेश हे देशातील असा राज्य आहे की जिथल्या अनेक गोष्टी आजपर्यंत लोकांपर्यंत पोहचल्या नाहीत. किंबहुना त्या उलगडल्या नाहीत. सरकारपेक्षा लष्कराच्या आश्रयात येथील स्थानिक स्वतः ला सुरक्षित मानतात. येथे देशातील इतर भागांप्रमाणे सर्व काही सहज उपलब्ध होते असे नाही

इंटरनेट हा आपल्या रोजच्या दैनदिन कामाचा साधन झाला आहे. चक्क लग्न जुळवण्यासाठी मुला मुलीचे फोटो पाठविण्यापासून ते अगदी ऑफिसच्या कामाशी निगडित फाईल्स असो. एका क्लिकवर आपण मोठ्या फाईल्स व डाटा ट्रान्स्फर करत आहोत. असे करताना दिवसातील कित्येक तास आपण आपल्या फोनशी किंवा लॅपटॉप मध्ये डोकावून असतो. पण या राज्यात तुमचे हे गॅजेट्स अगदी निकामी होतात.... येथे तुम्ही थेट 'झीरो नेटवर्क झोन' मध्ये दाखल होता. मग काय 'नो इंटरनेट अँड नो कॉन्टॅक्ट.....'

अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) हे देशातील असा राज्य आहे की जिथल्या अनेक गोष्टी आजपर्यंत लोकांपर्यंत पोहचल्या नाहीत. किंबहुना त्या उलगडल्या नाहीत. सरकारपेक्षा लष्कराच्या (Military) आश्रयात येथील स्थानिक स्वतः ला सुरक्षित मानतात. येथे देशातील इतर भागांप्रमाणे सर्व काही सहज उपलब्ध होते असे नाही. शाळा, दुकाने, महाविद्यालये, वैद्यकीय सेवा अशा अनेक सोयींची कमतरता. त्यात पर्यटनाला येणाऱ्यांना सोशल मीडियावर सगळ्यात प्रथम आपला स्टेटस आणि स्टोरी अपडेट करायचा असतो. (Know about Zero Network area in India)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com