संकट समयी आठवतो बाप्पा? वाचा गणेश उपासनेच्या दोन पद्धती

ऋग्वेद या प्राचीन ग्रंथात ब्रह्मणस्पती देवतेची प्रार्थना केलेली दिसून येते. वाणीचा अधिपती असलेल्या या देवतेचा काळाच्या ओघात विकास होत गेला, त्याचे रूप बदलत गेले आणि त्यातून पुराणकाळात गणपती ही देवता विकसित झाले असे मानले जाते
Ganesh Upasana
Ganesh UpasanaEsakal

आर्या जोशी

विद्या आणि कलांचा देव, संकटांचा नाश करणारा आणि भक्ताला सुख प्रदान करणारा देव म्हणून प्रसिद्ध पावलेली आध्यात्मिक शक्ती म्हणजे गणपती. गणपती म्हणजे हत्तीचे मुख असणारा आणि माणसाचे शरीर असलेला देव असे त्याचे भौतिक रूप आपण पाहत असतो. त्याच्या यारूपामागे आध्यात्मिक अर्थही दडलेला आहे. त्याची उपासना करताना हा अर्थ जाणून घेणे औचित्याचे ठरेल......

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com