त्रिकूट प्रासाद मंदिर
त्रिकूट प्रासाद मंदिरEsakal

अंबाबाईच्या मंदिराची कशी आहे रचना.....

साध्या राहायच्या वास्तूमधूनच देवमंदिराचा उगम झालेला दिसतो. अर्थात, यात वैदिक स्थापत्याचाही सहयोग दिसतो. म्हणजेच तलविन्यासात मंदिरे वैदिक, तर बांधणीत ती सर्वमान्य स्थापत्यासारखी असे समीकरण पक्के होत गेले. सुरुवातीची मंदिरे ही अगदी साधी लाकूड, विटांची होती. हळूहळू मंदिर वास्तूची गरज वाढू लागली, तसे त्यात बदल होत गेले. अगदी अंतर्बाह्य बदल घडले.

- डॉ. योगेश प्रभूदेसाई

(लेखक मंदिर शास्‍त्राचे अभ्यासक आहेत)

मंदिराची व्याख्या करायची झाल्यास राहण्याजोगी वास्तू इतकी साधी-सोपी करता येईल. कालांतराने, देवतामूर्तींसाठी बनवलेली वास्तू ती देवमंदिर अशी संकल्पना रूढ झालेली दिसते. त्यातूनही हल्ली मंदिर म्हणजे देवतेचे निवासस्थान अशी धारणा पक्की झालेली आहे...जाणून घ्या मंदीर रचनेविषयी....

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com