Premium|Himroo Fabric : वस्त्रकलेचा पिढीजात वारसा

Himroo A Historical Textile Legacy : छत्रपती संभाजीनगरला पैठणीसोबतच हिमरू विणकामाचा पिढीजात वारसा लाभला आहे, ज्याचा प्रसार आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला होता. उत्पन्नात सातत्य नसले तरी आजही इथले कारागीर ही मौल्यवान कला जोपासत आहेत आणि पर्यटनाच्या माध्यमातून या कलेला पुन्हा गतवैभव मिळण्याची अपेक्षा आहे.
Himroo Fabric

Himroo Fabric

esakal

Updated on

पृथा वीर

हिमरू या मौल्यवान वस्त्राने छत्रपती संभाजीनगरमध्ये पिढ्यापिढ्यांना व्यवसाय दिला. सातत्यपूर्ण प्रयत्न, दुकानांच्या अनेक शाखा यांमुळे हिमरू शालीचा प्रसार आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला. आजही इथले कारागीर, विणकर हा वारसा जोपासत आहेत. मात्र उत्पन्नात सातत्य नसल्यामुळे कारागिरांची पुढची पिढी जरा मागे पडते आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या पारंपरिक हस्तकलेचा ‘कॉरिडॉर’ तयार झाला, तर पुन्हा या कलांना गतवैभव मिळू शकते. नव्या कारागिरांनी ही कला टिकवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com