प्रीमियम महाराष्ट्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐतिहासिक वारसा लाभलेले रुबाबदार राजभवन!
इंग्रजांच्या काळापासून राज्यपाल या पदाला असणारा संपन्न वारसा, त्या पदाची गरीमा या गोष्टी विचारात घेता त्यांच्या निवासस्थानासदेखील पूर्वीपासून एक वेगळेच महत्त्व आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वर्षा हे निवासस्थान ज्या प्रमाणे राजकीयदृष्ट्या एक महत्त्वाचे सत्ताकेंद्र आहे, त्या प्रमाणे पूर्वीपासून अनेक ऐतिहासिक घटना-घडामोडींचे साक्षीदार राहिलेल्या राजभवनचेदेखील महत्त्व
गाव ते महानगर आणि उद्योगनगरी ते क्रीडानगरी पिंपरी-चिंचवडचा वैभवशाली प्रवास
पिंपरी-चिंचवड महानगर. अवघ्या ३९ वर्षांच शहर. त्यापूर्वीची असलेली छोटी-छोटी खेडी आता उपनगरे झाली आहेत. त्यांच्यामुळे स्मार्ट शहराची निर्
फक्त विहिरींच्या पाण्यानेच भागायची पुणेकरांची तहान
लेखाचा मथळा वाचून आश्चर्य वाटेल...पण, एकेकाळी पुणे शहराची तहान फक्त विहिरींच्या पाण्यावर भागली जात होती. ऑफिसमधील एका सहकाऱ्याशी गप्पा
रासायनिक खताच्या दुष्परिणामावर 'नॅनो युरिया' चा पर्याय
भारतात १९६५-६६ मध्ये हरितक्रांतीच्या कालावधीत रासायनिक खतांचा वापर वाढवण्यात आला. पण आता त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. प्रदूषणाम
चोरीला गेलेला मोबाईल परत मिळेल, पण...
अन्न, वस्त्र व निवारा यासह आता मोबाईलही प्रत्येकाची मुख्य गरज बनली आहे. सध्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मोबाईलशिवाय जगणेच अशक्य अशी स्थि
तुफान, बादल, वादळ! इंजिने धावणार कधी?
आपल्या कृषी संस्कृतीमध्ये बैल हा ग्रामीण जीवनातील अविभाज्य घटक आहे. शेतकरी पशूधनाचे पोटच्या मुलांप्रमाणे संगोपन करतो. पेरण्या संपल्यानं
कोरोनाचा तमाशा; कलावंतांची फरपट
सगळं सोंग घेता येतात, पण पैशाचं सोंग घेता येत नाही. संसाराचा गाडा ओढायचा, तर कामाची लाज बाळगून कसं चालंल? घरातील चिलीपीलींच्या पोटाची ख
जगात भारी; 200 उद्यानांची पुण्याची दुनियाच न्यारी!
‘पुणे तेथे काय उणे’ ही म्हण प्रसिद्ध आहे, प्रसिद्ध म्हणजे नुसती प्रसिद्ध नाही तर ती या शहरात जगताना अनुभवता येते. त्यामुळे पुणेकर म्हणत असतात ‘जगात भारी आमचा तळ्यातला गणपती (सारसबाग) आणि शनिवार वाडा’. जगातला कोणताही माणूस पुण्यात आलाच, तर तो या दोन ठिकाणी हमखास भेट देणार म्हणजे देणारच. पुण
''स्पर्धा परीक्षेच्या उमेदवाराला प्रेम करण्याचा अधिकार नाही?''
- अमोल अवचितेअधिकारी होण्याच्या जिद्दने पेटून उमेश सकाळी ६ वाजताचा त्याच्या रूम मधून अभ्यास करण्यासाठी निघाला होता. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. गावात असणाऱ्या त्याच्या आईवडिलांची त्याला आठवण येत होती. पहाटेच उठून गोठ्यातील शेण काढताना जनावरांच्या हंबरण्याचा आवाज त्यांच्या कानावर पड
कोणत्याही मोहाळा बळी न पडता प्रेम नव्हे तर पदच मिळविणे हेच ध्येय आहे.
पुणे आणि परिसराची वाहतूक कोंडी 'अशी' फुटू शकेल!
सेवानिवृत्तांचे आवडते शहर, शिक्षणाचे माहेरघर, आयटीचे हब, ऑटो उद्योगांचे लोकेशन आणि हेल्थ टुरिझमचे डेस्टिनेशन, अशी बहुविध ओळख असलेल्या पुण्याला सध्या पछाडले आहे ते एकाच समस्येने ती म्हणजे वाहतुकीची कोंडी. पायाभूत सुविधा, भौतिक सुविधा, आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक साधने पुण्यामध्य
पायाभूत सुविधा, भौतिक सुविधा, आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक साधने पुण्यामध्ये मुबलक प्रमाणात आहेत.
nature of trekking
अलंगाच्या प्रशस्त माथ्यावर उभा आहेचोहोबाजूंनी बोचरा वारा अंगात शिरू पाहतोयएकमेव आसरा असणाऱ्या गुहेबाहेरच्याकाळ्या कातळावर पाय घट्ट रोवून उभा आहेगुहेच्या वरच्या अंगाच्या दगडी लाटेमागूनसूर्य जणू कडा भेदून वर येतोय....त्या लाल तेजोगोलातून सोनेरी प्रकाशकुठून पाझरतोय कुणास ठाऊक?...अलंगाचं अवघं
चाळीस वर्षे झाली, हा असा गडकोटांवर फिरतोय. या चार दशकांत अनेक मनस्वी माणसं भेटली. इतकंच नव्हे, तर जशी माणसं मनस्वी असतात तसे डोंगर, उभे कडे, अफाट दऱ्या, उंच गिरिशिखरे, अगदी झाडेच काय, डोंगरदऱ्यातल्या वाटाही मनस्वी असतात
mumbai fort
सह्याद्रीच्या रांगा आपल्या राज्याच्या पश्चिम भागात पसरलेल्या आहेत. हा डोंगरखोऱ्यांचा प्रदेश छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांसाठी व स्वराज्य रक्षणाच्या कामातील त्याच्या स्थानामुळे प्रसिद्ध आहेच; पण त्याचबरोबर सातपुडा, विदर्भ व मराठवाडा या क्षेत्रातही छोट्या-मोठ्या ३८८ दुर्गांची व भुईकोट किल्ल
मुंबईच्या सर्व किल्ल्यांची सफर करणे हा अतिशय वेगळा अनुभव आहे. करोडो लोकांच्या या मायानगरीतील हे किल्ले बघणे हा एक वेगळा आनंद आहे. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांची सर या किल्ल्यांना नाही; पण मानवाच्या अविरत विकासकामांच्या धांगडधिंग्यातही इतिहासाच्या या खुणा आज जिवंत आहेत, हेही नसे थोडके!
गोमूत्रातील घटकांचे प्रमाण विविध स्थितीत वेगवेगळे; संशोधनाचा निष्कर्ष
गायीचे गोमूत्र हे औषधी आहे. त्यामुळे यामध्ये असणारे घटक जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. वासरू, दुभती गाय आणि गाभण गायीच्या या अवस्थामध्ये गोमूत्रामध्ये आढळणाऱ्या घटकांचे प्रमाणही भिन्न असते. यावर संशोधकांनी अभ्यास करून त्याचे प्रमाण मांडले आहे. याबद्दल माहिती देणारा हा लेख...जनागड कृषी विद्य
आळंदीतील अपरिचित धार्मिक स्थळे आणि पर्यटन केंद्र
Unfamiliar religious and tourist Places in Alandi :आळंदी म्हटलं की आठवते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अर्थात माउलींचे संजीवन समाधी मंदिर. अनेक वारकरी भाविक भक्तांच श्रद्धास्थान. वारकरी संप्रदायाचा पाया रोवलेलं तीर्थक्षेत्र. त्यामुळे आळंदीत नेहमीच वर्दळ असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह ल
वास्तविकतः आळंदीच्या दहा किलामीटर परिसरात अनेक धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळे आहेत. जी अनेकांना परिचित नाहीत. त्यांना भेट दिल्यास ज्ञानात भर तर पडणार आहेच, पण विरंगुळाही मिळणार आहे.
फिर्यादी किंवा वकिलांचे कोरोनामुळे निधन झाले तर त्यांच्या दाव्याचे काय?
कोरोनाचा इतर क्षेत्रांप्रमाणे न्यायव्यवस्थेला देखील मोठा फटका बसला. मार्च २०२० नंतर अनेक महिने न्यायालये केवळ महत्त्वाच्या आणि तत्काळ प्रकरणांपुरतीच सुरू होती. त्यामुळे दावे प्रलंबित राहण्याचे प्रमाण आणखी वाढले आहे. तसेच कोरोना सुरू झाल्यानंतर अनेक फिर्यादी आणि वकिलांचे देखील कोरोनामुळे कि
कोरोनाचा इतर क्षेत्रांप्रमाणे न्यायव्यवस्थेला देखील बसला मोठा फटका
काय सांगता? पुण्यातील खड्डे बुजवणे झालं महाग!
अलीकडील काळात देशभरातील महागड्या शहरात पुण्याचा समावेश झाला आहे, याची माहिती अनेकांना आहे. शिक्षण, वाहनउद्योग, आयटी क्षेत्र यामुळे पुण्याच्या लौकिकात भर पडली. मात्र, या साऱ्यांचा परिणाम म्हणून पुण्यात राहणं, हेही महागडं होऊ लागलं आहे. सगळ्याच गोष्टींच्या महागाईमुळे किंमती वाढत असल्याने प
'न्युड कॉल' येतोय? सावध राहा! तुम्हीही होऊ शकता 'सेक्‍सटॉर्शन'चे शिकार
संगणक अभियंता विजय एक वर्षापासून घरुनच लॅपटॉपवर काम करत होता. करमणुकीसाठी फावल्या वेळेत विजय फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्ठिटरवर सक्रीय राहायचा. एक दिवस त्याच्या फेसबुकवर अचानक एका अनोळखी तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. आता मुलगी म्हंटल्यावर फ्रेंड रिक्वेस्ट कोण नाकारेल. विजयनेही क्षणार्धात तिची
विजयच्या व्हॉटस्‌अपवर त्याचा "तो' व्हिडीओ येऊन धडकला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
''येवा, कोकण तुमची वाट बघता!'' खाद्य-भटकंतीचा लुटा आनंद
सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, भोगवे बीच, देवबाग बीच, रेडी, वेंगुर्ले बंदर, आंबोलीचे वन पर्यटन, सागरी जलक्रीडा प्रकार अशा सागरी पर्यटनामुळे सिंधुदुर्ग जिल्हा जगाच्या नकाशावर पोचला आहे. सिंधुदुर्ग म्हणजे फक्त सिंधुदुर्ग किल्ला, समुद्र, बीचेस आणि मासे असा अनेकांचा समज असतो, पण एवढंच नसून ए
सिंधुदुर्ग म्हणजे फक्त सिंधुदुर्ग किल्ला, समुद्र, बीचेस आणि मासे असा अनेकांचा समज असतो, पण एवढंच नसून एक सुंदर खाद्य-भटकंतीसुद्धा आहे.
ओबीसींचे राजकीय आरक्षण अन् इम्परिकल डेटाचे काय?
देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. हे आरक्षण देण्यासाठी आवश्‍यक असलेली कायदेशीर पुर्तता पूर्ण झाली नसल्याचा आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. या निर्णयामुळे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे तब्बल २४ वर्षाच्या कालखंडानंतर या संस्थामधील ओबीसीचे आरक्षण झाले रद्द
अजून किती क्षितिजांचे आयुष्य फुलण्याअगोदरच कोमेजणार?
भारतीय संस्कृतीत अनादिकालापासून नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. आदिशक्तीचा जागर करत तिची मनोभावे पूजा करण्यास आपण प्राधान्य देतो. मात्र, ही परंपरा जपत असताना मागील महिनाभरात घडलेल्या मुंबई पुण्यातील घटना संवेदनशील मनाचे हृदय पिळवटून टाकत आहेत. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आपल्या भोवताली घडण
भारतातील टॉप 10 महाकाय धरणं !
धरण, पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाचं आपापल्या भागातील धरणाकडं लक्ष असतं. ते किती भरलं, कधी भरेलं? हे जाणून घेण्यासाठी दररोज त्याचे अपडेट्स घेत असतो. कारण, त्यातूनच तर वर्षभर पिण्यासाठी, शेती आणि औद्योगिक क्षेत्रासाठी गरज पूर्ण होते. मग, तुम्हाला माहितीये का या धरणांचा इतिहास किती पुरातन आ
जागतिक वारसास्थळांच्या यादीत भारत आता ‘सुपर-४० क्लब’मध्ये सामील
देशातील ढोलावीरा आणि रुद्रेश्‍वर मंदिरांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश केला आहे. त्यानंतर भारताची जागतिक वारसास्थळे ४० झाली आहेत. नुकत्याच चीनमध्ये झालेल्या युनेस्कोच्यावतीने जागतिक वारसास्थळ समितीच्या ४४ व्या परिषदेत भारतातील हडाप्पा संस्कृतीचे प्राचीन शहर ‘ढोलावीरा’ आणि तेलंगणाती
जागतिक वारसास्थळ म्हणून सहा ठिकाणांची तात्पुरत्या यादीत आता नावे नोंद झाली आहेत.
पर्यावरणासाठी जगतवारी करणारा 'सायकलबाबा' आहे तरी कोण?
पत्नीचा अपघाती मृत्यू आणि त्यनंतर काही वर्षांनी आई-वडीलांच्या निधनामुळे ते मानसिकरित्या पूर्णपणे खचले. व्यसनांच्या आहारी गेले आणि त्यांच्या जीवनात काळोख दाटून आला. मात्र, काही दिवसांनी त्यांना स्वत:ची जाणीव झाली आणि या सुंदर जगासाठी आपण काही तरी केले पाहिजे, असे वाटले. त्यानंतर त्यांनी पर्
वेडात मराठे वीर दौडले पाच
पाच ध्येयवेड्या तरुणांची ही गोष्ट आहे 1973 मधील. याविषयी सांगताना विवेक देशपांडे म्हणाले की, 1972 मध्ये 90 जणांनी पुणे, बेळगाव, बंगलोर, कारवार, गोवा, मुंबई आणि पुन्हा पुणे हा प्रवास 1 मे ते 30 मे 1972 रोजी केला अन तोही सायकलवरून. या सायकल सफरीमधील माझा मित्र अजित ठोसर याने त्यावेळी परीक्षा
सायकलवरून पाच हजार किलोमीटर प्रवासाला 48 वर्षे पूर्ण
क्रांतीविरांगना हौसाक्का
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक महिलांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यापैकी क्रांतिवीरांगणा हौसाक्का पाटील एक आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाक्का यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून निर्भीडपणे लढत स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा उचलला. इंग्रजांना सळो की पळो करणाऱ्या स्वातंत्र
मावळातील अल्पपरिचित लेणी आणि धबधबे
पुणे जिल्ह्यात तुम्ही खूप हिंडले असाल. तिथले अनेक गडकिल्ले, प्राचीन लेणी, मंदिरेही पाहिली असतील. अन् पावसाळ्यात धबधब्यांखाली मनसोक्त भिजलाही असाल. पण, मावळ तालुक्यात अशा काही लेणी आणि धबधबे आहेत, जे अल्पपरिचित अन् फार क्वचित लोकांना आणि इतिहास संशोधकांनाच माहिती आहेत. जर तुम्ही ट्रेकर्स अस
black magic
राहुरी इथं एका नवविवाहितेवर काळ्या जादूचा अघोरी प्रकार करण्यात आला. या प्रकारात त्या महिलेच्या डोक्यावर लिंबू कापून तिचे केस उपटून काळ्या बाहुलीला चिकटविण्यात आले. तसेच, अमावस्येच्या रात्री रिंगणात बसवून तिच्यावर अघोरी प्रकार केला गेला... या आणि अशाच प्रकराच्या अनेक घटना राज्यात सर्वत्र घड
go to top