Blaupunkt Dashcam Sakal Prime Deals
Electronics

Amazon Dashcam Deals : कार चालकांसाठी उपयुक्त आहेत Dash Cam; Amazon वरून मागवा,होईल पैशांची बचत

Best Dashcams fo Car Drivers : Amazon च्या ऑफरमध्ये तूम्हाला टॉप रेटेड, टॉप क्वॉलिटी असलेले डॅशकॅम स्वस्तात मिळतील.

Pooja Kadam

Amazon Top-Rated Dashcam for Car Drivers 

डॅशकॅम, ज्याला डॅशबोर्ड कॅमेरा असेही म्हणतात.  हे एक असे उपकरण आहे जे तुमच्या कारमध्ये ड्रायव्हिंग करताना रस्ता आणि आजूबाजूच्या दृश्यांचे रेकॉर्डिंग करते. हे DashCam  रस्ते अपघातांच्या बाबतीत एक मौल्यवान पुरावा म्हणून कार्य करत नाही. तर चोरी, फसवणूक आणि इतर गंभीर घटनांपासून देखील संरक्षण प्रदान करते.

डॅशकॅमची फुटेज रस्ते अपघातांमध्ये दोष कुणाचा होता हे सिद्ध करण्यात मदत करू शकते, ज्यामुळे विमा दावे आणि कायदेशीर प्रक्रियेस सोपे होते. डॅशकॅम तुम्हाला आणि तुमच्या वाहनाला चोरी, तोडफोड आणि इतर गुन्ह्यांपासून वाचवण्यात मदत करू शकतो, कारण हे घटनांचे रेकॉर्डिंग करते.

डॅशकॅम तूम्हाला मार्केटमध्येही मिळतील, मात्र Amazon च्या ऑफरमध्ये तूम्हाला टॉप रेटेड, टॉप क्वॉलिटी असलेले डॅशकॅम स्वस्तात मिळतील. विविध ऑफर जाणून घेण्यासाठी Amazon च्या वेबसाईटला भेट द्या. 

Boult Cruisecam X1 

Boult Cruisecam ब्रँडचा हा X1 Dash Camera आहे, जो कारच्या सुरक्षेसाठी परफेक्ट आहे. हा कॅमेरा 1080p HD Recording असलेला आहे. हा कॅमेरा 170° Ultra-Wide Angle चा असून तो 360° Rotation होणारा आहे. हा App Control करता येणारा, Heat Resistant Supercapacitor Dashcam आहे. यामध्ये Night Vision देखील आहे. हा G-Sensor | Easy DIY DashCam आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46A6oqD

Boult Cruisecam X1

70mai

A810 True कंपनीचा हा 4K HDR Dual Dash Cam आहे. हा Built-in GPS Logger, ADAS, Sony Starvis2 IMX678, 150° Wide, Optional Parking Mode with Motion Detection & Time Lapse असलेला हा डॅशकॅम आहे. याची किंमत 19,998 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lHEe1b

70mai A810

 70mai M310

 70mai कंपनीचा हा M310 DashCam आहे. हा 2K Resolution असलेला कॅमेरा आहे. हा Type-C Interface, Voice Control, MaiColor Vivid+ Solution, Night Owl Vision, WiFi & App, Optional Parking Mode, Upto 256GB Supported अशा फिचरसह येतो. याची किंमत 4,199 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3IycKwE

70mai M310

REDTIGER 4K 3

REDTIGER 4K 3 हा टॉप ब्रँड कॅमेरा आहे. हा Channel Dash Cam 5G WiFi Built-in GPS, Free 64GB Card, 2160P+1080P+1080P Front and Rear Inside Loop Recording, Triple Car Camera with 3 Inch Screen, IR Night View, WDR, Parking Mode अशा फिचरसह येतो. याची किंमत 17,087 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3TuSJcM

REDTIGER 4K 3

NEXDIGITRON

NEXDIGITRON ACE हा 2 Car Dash Camera आहे. हा कॅमेरा Built GPS Logger, Native 2K 1440P आहे. हा 0.96" Screen, Voice Control, Super-Capacitor, F1.8 6G Lens, Optional Parking Mode, Upto 256GB Supported अशा फिचरसह येतो. याची किंमत 4,499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lKHCbQ

NEXDIGITRON

70mai A200

70mai कंपनीचा हा A200 HDR Dual Dash Camera आहे. हा 1080P Real HDR Front & 1080P Rear बॅक साईड कॅमेरा आहे. हा Night Owl Vision, MaiColour Vivid+, G-Sensor, App Playback & Share, Optional Parking Mode असणारा कॅमेरा आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3TPthPv

70mai A200

Blaupunkt Dashcam

Blaupunkt Dashcam कंपनीचा हा DC 4050 WiFi Dual Camera आहे. 2K +1080P, Dual Port Charger आहे. G Sensor, 256GB SD Card Capability, Mobile APP, 140° Wide Angle View, Built-in Mic and Speaker,Time & Date Stamp असे याचे फिचर आहेत. याची किंमत 5,748 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/460jTQ9

Blaupunkt Dashcam

े70mai Pro Plus+

70mai Pro Plus+ A500S Car DashCam आहे. हा 3K 1944P, 5MP IMX335 Sensor, ADAS, Built-in GPS Logger, Route Recorder, App Playback & Share, Optional Parking Monitoring सह येतो. याची किंमत 8,549 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/44DbbVw 

70mai Pro Plus+

Qubo Car Dashcam

Qubo Car कंपनीचा हा Dashcam आहे. हा Pro X by Hero Group चा 3MP 1296P FHD+ Camera आहे. हा NightPulse Vision असलेला Wide-Angle FOV कॅमेरा आहे. Supercapacitor | Built-in Wi-Fi, Mic | App Control | G-Sensor | Up to 1TB Storage | (Midnight Blue) असे याचे एक्स्ट्रा फिचर आहेत. याची किंमत 3,290 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3TuSM8s

Qubo Car

Onelap Vidsure

Onelap Vidsure™ कंपनीचा हा डॅशकॅम आहे. हा 2025 Launch Front + Rear) - 3K Dashcam for Car | Real Sony STARVIS IMX335 | 5MP 3K UpScaled to 3840p Front | 2MP 1080p Rear FHD | HDR | 1.47" LCD Display | Dual Port Car Charger सह येतो. याची किंमत 6,989 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3GDuXZ7

Onelap Vidsure™