Best Deal On Electric Toothbrushes Sakal Prime Deals
Electronics

Best Deal On Electric Toothbrushes : ओरल हेल्थची काळजी असेल तर वापरा Electric Toothbrush, Amazon वरील ऑफरमध्ये मिळतायेत स्वस्तात

Electric Toothbrushes On Discount : Amazon वरील इलेक्ट्रॉनिक टूथब्रश बॅटरी आणि यूएसबी चार्जिंगसह आहेत.

Pooja Kadam

Best Deals on Electric Toothbrushes – Amazon Offers

आपली ओरल हेल्थ कायम राखणे गरजेचे आहे. मात्र अपुरा वेळ अन् दुर्लक्ष केल्याने अनेक लोकांना ओरल हेल्थचा त्रास होतो. यासाठी आपल्याला चांगल्या दर्जाचा ब्रश किंवा पेस्ट असणे आवश्यक आहे. पण आजकाल अनेक बेस्ट पर्याय आहेत. त्यापैकी एक म्हणजे इलेक्ट्रिक टूथब्रश होय. सध्या इलेक्ट्रिक ब्रशेस ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्यांची किंमत 500 रुपये पासून सुरू होते आणि ते बॅटरीद्वारे चालवतात.

या ब्रशेसमध्ये स्वयंचलित स्ट्रोक असतात, म्हणजेच, आपल्याला फक्त हातात ब्रश धरावा लागेल आणि ते त्या स्वच्छ करतील. नवीन तंत्रज्ञानामध्ये, एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी फिरणे देखील एक स्मरणपत्र आहे. जर डोके खराब असेल तर या टूथब्रशचे ब्रश हेड बदलू शकतात. जर आपल्याला एक चांगला इलेक्ट्रिक टूथब्रश घ्यावा लागला असेल तर आपण हे पर्याय तपासू शकता.

मुलांनी या ब्रशचा वापर केल्याने दात स्वच्छ आणि चमकदार होतात.या ब्रशचा नियमित वापर केल्यास मुलांच्या तोंडांची स्वच्छता राखता येते. Amazon वरील इलेक्ट्रॉनिक टूथब्रश बॅटरी आणि यूएसबी चार्जिंगसह आहेत. हे ब्रश वापरण्यासाठी त्यामध्ये 2 मिनिटांचा टाइमर देखील दिला गेला आहे. जो दातांच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन ते स्वच्छ करू शकतो. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हे ब्रश सुमारे 30 दिवस वापरले जाऊ शकतात. त्यामध्ये बर्‍याच रंग आणि डिझाइन उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4diJTaU

Oral B Pro 3 Rechargeable Rotating Electric Toothbrush

Oral B Pro 3 हा Rechargeable टूथब्रश आहे. हा Rotating Electric Toothbrush Adults साठी आहे. या ब्रशमध्ये 3 Cleaning Modes with Pressure Sensor आहे. तसेच यामध्ये 3D Brushing Action आहे. 2 Min Timer with Quadpacer, 2 Year Warranty by Oral-B, IPX7 Water Resistant असे याचे फिचर आहेत. याची किंमत 4,199 आहे पण हा ब्रश तूम्हाला फक्त 3,569 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3Fay7Ty

Caresmith SPARK New Rechargeable Electric Toothbrush

Caresmith SPARK हा New Rechargeable Electric Toothbrush आहे. हा ब्रश Adults लोकांसाठीचा आहे. या ब्रशला 2 Heads आहेत. यामध्ये 5 Operational Modes आहेत. या ब्रशची किंमत 2,000 आहे. मात्र तूम्हाला हा ब्रश फक्त 599 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4kkrnBu

Caresmith SPARK New

Perfora PRO Oscillating Electric Toothbrush

Perfora PRO Oscillating हा Electric Toothbrush आहे. हा Electric Toothbrush Rechargeable आहे. महिला आणि पुरूष अशा दोघांसाठी हा ब्रश उपयुक्त आहे. यामध्ये 8800 RPM, 1 Mode, 2 min Auto Timer (Limitless Black) असे फिचर आहेत. याची किंमत 1,799 असून तूम्हाला हा फक्त 1,599 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3GSVd1q

Perfora PRO

AGARO COSMIC Lite Sonic Electric Toothbrush

AGARO COSMIC हा Lite Sonic Electric Toothbrush आहे. जो Adults साठी असून या ब्रशमध्ये 6 Modes आहेत. या ब्रशमध्ये 3 Heads आहेत. 1 Interdental Head and Rechargeable with 3.5 Hours Charge Lasting up to 25 Days, Power Toothbrush, Black असे याचे फिचर आहेत. याची किंमत 1,999 आहे, मात्र तूम्हाला हे फक्त 799 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4ddWe04

Agara cosmic

Lifelong LLDC63 Electric Toothbrush

Lifelong LLDC63 हा Electric Toothbrush for Adults साठी आहे. यासह Free Clove Dental Care Pack आहे. 5 Brush Heads, 6 Modes, 1 Tongue Cleaner, 1 Carry Pouch यासह मिळणार आहेत. हा ब्रश Rechargeable आहे. 40000 Strokes/minute (1 Year Warranty, White असे याचे फिचर आहेत. याची किंमत 2,999 आहे, मात्र तूम्हाला ही बोट 699 मध्ये मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/42YPkZj

Lifelong LLDC

Toothsi Electro i9 Sonic Electric Toothbrush

Toothsi Electro i9 Sonic Electric Toothbrush आहे. Smart Electric Toothbrush for Men & Women | with 6 Modes & 5 Brush Heads | IPX 7 Waterproof | Rechargeable | Oral Care | Black असे याचे फिचर आहेत. हा ब्रश तूम्हाला फक्त 1,898 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/43xTDLa

Toothsi electro

UltraCare PRO UNIQ SONIC Toothbrush For Adults

UltraCare PRO UNIQ SONIC Toothbrush हा Adults साठीचा आहे. या ब्रशला दोन वर्षांची वॉरंटी आहे. यामध्ये 3 Brush Heads - 5 Brushing Modes - Rechargeable - 41,000 Strokes/min - IPX7 Water Proof - QUAD change reminders - 2min Autoshut OFF आहेत. याची किंमत 1,249 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/42WrVro  

Ultra Care

Oral B iO3 Ultimate Electric Toothbrush

Oral B iO3 Ultimate Electric Toothbrush आहे, जो Adults साठी आहे. 3 Smart Modes, Pressure Sensor, IPX7 Water resistant, Round Brush Head (Blue) असे याचे फिचर आहेत. याची किंमत 6,499 आहे, मात्र तूम्हाला हा फक्त 5,299 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4j3WsIq

Oral B iO3