Deals On hair dryer  sakal prime deals
Electronics

Best Deals On Hair Dryer : केसांना सुकवण्याचं काम आता होणार चुटकीसरशी; amazon वरून मागवा हेअर ड्रायर ऑफरच्या दरात 

Best Deals On Hair Dryer : आता केसांची स्टाईल करणे आणि केस सुकवणे झाले अधिक सोपे! Amazon सेलमध्ये नामांकित ब्रँडच्या हेअर ड्रायरवर मिळवा खास सूट

Pooja Kadam

Hair dryer sale on Amazon :

आजकाल केस सुकवण्यासाठी आणि हवी तशी स्टाईल करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर सर्रास केला जातो. जर तुम्हीही हेअर ड्रायर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आता बाजारात त्याचे अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान, पॉवर आणि अटॅचमेंट्स दिले जातात.

काही हेअर ड्रायर केसांतील कोरडेपणा आणि फ्रिझिनेस कमी करण्यास मदत करतात, तर काही कुरळ्या केसांना योग्य आकार देण्यासाठी किंवा ते सरळ व मऊ बनवण्यासाठी वापरले जातात.

याशिवाय, ब्रश ड्रायरसारखे पर्यायही उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने केस सुकवण्याबरोबरच त्यांना स्टाईलही करता येते. तर, हेअर ड्रायर बेस्ट किंमतीत खरेदी करण्यासाठी amazon चा वापर करा. amazon वर असलेल्या ऑफरमध्ये तुम्हाला हेअर ड्रायर स्वस्तात खरेदी करता येईल.

Havells Styling Hair Dryer 

जेव्हा ऑफीसला जाण्याची घाई असते तेव्हा केस ओले घेऊनच ऑफीस गाठाव लागतं. त्यासाठीच घरी एखादा हेअर ड्रायर ठेवावा. जो महिला-पुरूष शाळेत जाणारी मुलं यांनाही वापरता येतो.

तर हा हेअर ड्रायर हॅवेल्स कंपनीचा स्टायलिंग हेअर ड्रायर आहे. हा हायपरसॉनिक मोटर असलेला ड्रायर आहे. यामध्ये ३ काढता येण्याजोगे अटॅचमेंट आहेत. या हेअर ड्रायरला २ वर्षांची गॅरंटी आहे. हा हेअर ड्रायर १२००W मोटरने सुसज्ज आहे, ज्यामुळे हा हेअर ड्रायर जोरदार हवेचा प्रवाह आणि सौम्य उष्णता यांचा परिपूर्ण समतोल साधतो. ज्या

यामध्ये डिफ्यूझर, क्विल स्टाईल कॉम्ब, एअरोफोकस नोझल यांचा समावेश आहे, जे वेगवेगळ्या स्टाईल्स करण्याची मुभा देतात. तुमच्या कुरळ्या केसांना आकार देण्यापासून ते सरळ करण्यापर्यंत आणि रोजच्या स्टायलिंगपर्यंत, हे अटॅचमेंट्स वेगवेगळ्या प्रकारच्या केसांसाठी आणि स्टायलिंगच्या गरजांसाठी लवचिकता देतात. या हेअर ड्रायरची किंमत १,७५८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B047zcVUj

Havells hair dryer

Philips India's No.1 Hair Styling Brand

ग्राहकांनी पसंत केलेल्या ब्रँड्समध्ये फिलिप्सचे नाव टॉपला आहे. कारण, वस्तूंवरील असलेली गॅरेंटी ग्राहकांना पुन्हा पुन्हा याकडे आकर्षित करते. तर, हा फिलिप्सचा हा हेअर ड्रायर आहे. हा १६०० वॅटचा ४ हीट x स्पीड मोड्स असलेला हेअर ड्रायर आहे. हा घरातच नाही तर प्रवासासाठी सोयीस्कर आहे. हा भारतीय केसांसाठी बेस्ट आहे.

फिलिप्स १६०० वॅट्स हेअर ड्रायरने तुमच्या ओल्या केसांना चमक आणि व्हॉल्यूम देऊन ब्लो ड्राय करा आणि स्टाईल करता येते. हा कॉम्पॅक्ट आणि एर्गोनॉमिक असलेल्या या हेअर ड्रायरला एका कल्पक आधुनिक डिझाइनचा फायदा मिळतो. यामुळे हा ड्रायर वजनाने हलका आणि हाताळायला सोपा बनतो. या हेअर ड्रायरची किंमत २,५३२ इतकी आहे.

हेअर ड्रायर खरेदी करा ऑफरच्या दरात. 

https://link.amazon/B02HDIwXy

Philips India's No.1 Hair Styling Brand

Urban yog MakeMeeBold

अनेकवेळा पार्लरमध्ये केसांच्या ट्रिटमेंटवर हजारो रूपये खर्च केले जातात. पण खरं तर कुठलीही गोष्ट परमनंट नाही. त्यामुळे केसांवर कितीही प्रयोग केले तरी ते विशिष्ट काळापुरतेच परिणाम देतात. तर, अशावेळी, अर्बन योग मेकमीबोल्ड ३-इन-१ हॉट एअर ब्रश आहे. हा हेअर ड्रायर, हेअर स्ट्रेटनर, व्हॉल्युमायझर, ब्लो ड्रायर, स्टायलिंग टूल, १२०० वॅट चा आहे.

अर्बन योग हॉट एअर ब्रश स्ट्रेटनर व्हॉल्युमायझर विविध स्टायलिंगचे पर्याय उपलब्ध करून देतो. हा ३-इन-१ हेअर ड्रायर ब्रश केस स्ट्रेट करण्यासाठी, व्हॉल्युमाइज करण्यासाठी आणि सुकवण्यासाठी डिझाइन केलेला आहे.

अर्बन योग हॉट एअर ब्रश त्याच्या जलद वाळण्याच्या वेळेमुळे आणि दर्जेदार परिणामांमुळे ग्राहकांना खूप आवडतो. या हेअर ड्रायर ब्रशची किंमत 2,699 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0hkn6KRx

Urban yog MakeMeeBold

VEGA Insta Glam Foldable

वेगा कंपनीच्या हेअर ड्रायरबद्दल महिला वर्गात समाधानाचे वातावरण आहे. कारण, वेगा प्रोडक्ट्सचा अनुभव अधिक उच्च दर्जाचा आहे. त्यांच्या प्रोडक्टचा परफॉर्मन्स बेस्ट आहे. त्यामुळेच, हा वेगा इन्स्टा ग्लॅम फोल्डेबल १०००-१२०० वॅट्स हेअर ड्रायर नक्की खरेदी करा. हा ड्रायर पुरुष आणि महिलांसाठी आहे. हा २ हीट आणि १ स्पीड सेटिंग्स असलेला आहे. परफेक्ट ब्लो ड्राय आणि स्टाईल, प्रवास आणि घरगुती वापरासाठी कॉम्पॅक्ट हेअर ड्रायर (VHDH-20) मेड इन इंडिया

हा हेअर ड्रायर ९००–१००० वॅटच्या शक्तिशाली एअरफ्लोममुळे हा वेगळा आहे. हा ब्लो ड्रायर केस पटकन सुकवण्यासाठी आणि स्टाईल करण्यासाठी उत्तम आहे.यामध्ये दोन प्रकारच्या सेटींग्स आहेत. हे अशा अनेक हेअर स्टायलिंग साधनांपैकी एक आहे, जे स्वयंचलित अतिउष्णता कट-आउट प्रणालीने सुसज्ज आहे. या हेअर ड्रायरची किंमत ७७५ इतकी आहे.

हेअर ड्रायर खरेदी करा ऑफरच्या दरात.

https://link.amazon/B0eZo2S0J

VEGA Insta Glam Foldable

Nova NHP 8100 Silky Shine 

नोव्हा एनएचपी ८१०० सिल्की शाइन १२०० वॅट गरम आणि थंड करणारा फोल्डेबल हेअर ड्रायर आहे. हा थर्मो प्रोटेक्ट ६० डिग्री स्थिर तापमान सेटिंगसह असलेला आहे. हा हेअर ड्रायर १२०० वॅट्सचा आहे.

हा हेअर ड्रायर आकाराने लहान आहे. त्यामुळे कुठेही सोबत नेणे सोपे होते. हा व्यवस्थित ठेवता यावा यासाठी सोपे स्टोरेज हुक आहे. यामध्ये हिटसाठी दोन सेटिंग्ज मोड आहेत.या आकर्षक आणि परवडणाऱ्या हेअर ड्रायरची किंमत केवळ ४९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0hEBsNWn

Nova NHP 8100 Silky Shine

Caresmith Bloom 3 in 1 Hot 

केअरस्मिथ ब्लूम ३ इन १ केसांसाठी हॉट एअर ब्रश हेअर ड्रायर आहे. हा व्हॉल्युमायझर ब्रश आणि हेअर स्ट्रेटनिंग ब्रश आहे. हा ४ मोड सेटिंग्जसह असलेला हेअर ड्रायर आहे. हा एकाच उपकरणात अनेक हेअर स्टायलिंग साधने आहे.

हा ऑल-इन-वन हॉट एअर ब्रश ३ हेड्ससह येतो, जे केस ब्लो-ड्राय करतात, सरळ करतात आणि व्हॉल्युमाइज करतात, ज्यामुळे तुम्हाला अनेक हेअर स्टायलिंग टूल्स हाताळल्याशिवाय घरीच प्रोफेशनल ब्लोआउट मिळवता येतो.

हा एकमेव हॉट ​​एअर ब्रश आहे जो एका नाविन्यपूर्ण हेअर स्ट्रेटनर ब्रश हेडसह येतो, जो फ्लॅट आयर्नच्या तीव्र उष्णतेशिवाय गरम हवेचा वापर करून तुम्हाला कुरळेपणा नसलेला नैसर्गिकरित्या सरळ लुक देतो. या हेअर ड्रायरची किंमत १,९९९ इतकी आहे.

हेअर ड्रायर खरेदी करा ऑफरच्या दरात.

https://link.amazon/B06uDQ5bs

Caresmith Bloom 3 in 1 Hot

Tash Hair 4 in 1 AirStyler

टॅश हेअर ४ इन १ एअरस्टायलर आहे. जो ऑटो रॅप कर्लर्स, व्हॉल्युमायझिंग ब्रश आणि ब्लो ड्रायरसह येतो.हा ड्रायर १२०० वॅट्स, ३ हीट मोड्स, ३६०° एअरफ्लो असलेला आहे. यामध्ये आयोनिक टेक्नॉलॉजी म्हणजे ऑल इन वन स्टायलर आहे.

महिलांसाठीच्या या ऑल इन वन हेअर स्टायलरमध्ये दोन ऑटो रॅप कर्लर्स, एक व्हॉल्युमायझर आणि एक ड्रायर समाविष्ट आहे, जे विविध स्टायलिंग गरजांसाठी एक संपूर्ण उपाय प्रदान करते आणि प्रत्येक वेळी निर्दोष फिनिशची खात्री देते.या ड्रायरची किंमत २,६९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B08ajGWmr

१,

Tash Hair 4 in 1 AirStyler

BEARDO Studio Professional Tornado Hair Dryer

बेअर्डो कंपनीचा हा सुंदर हेअर ड्रायर आहे. जो २००० वॅट पॉवरसह असलेला एसी मोटरचा आहे. हा कॉन्सेंट्रेटर, डिफ्यूझर, २ स्पीड, ३ टेम्परेचर सेटिंग्स आणि कूल शॉट फीचर आहे. या हेअर ड्रायरमुळे अचूक स्टायलिंग देते.

या ड्रायरमुळे कर्ल्स, व्हॉल्यूम आणि दाढीच्या ग्रूमिंगसाठी कॉन्सेंट्रेटर नोजल, डिफ्यूझर आणि कंगवा यासोबत येतो. या हेअर ड्रायरमध्ये सुरक्षित आणि विश्वसनीय दैनंदिन वापरासाठी ओव्हरहीटिंगला प्रतिबंध करणारे हिटींग फिचर आहेत. याची किंमत १,४९५ इतकी आहे.

हेअर ड्रायर खरेदी करा ऑफरच्या दरात.

https://link.amazon/B01bmQZXY

BEARDO Studio Professional Tornado Hair Dryer