सध्या प्रत्येक उत्सव अपडेट झाला आहे. जसं लग्नात प्री-वेडींग केलं जातं तसं वास्तूशांतीच्या कार्यक्रमातही महागड्या वस्तू भेट देण्याचा ट्रेंड आला आहे. नव्या घरासाठी लोक टीव्ही भेट म्हणून देऊ शकतात. पण लेटेस्ट टीव्हींच्या वाढत्या किंमती लक्षात घेता. टीव्हीही भेट देणं परवडत नाही.पण इतर कोणत्याही महागड्या किंमतीतील वस्तूंपेक्षा तुम्ही टीव्हीचा नक्कीच विचार करू शकता.
कारण, टीव्ही तुमच्या बजेटमध्ये मिळणार आहे. तुम्हाला हवे असलेल्या किंमतीत ब्रँडेड टीव्ही मिळाला तर आनंदच होईल. Amazon ने ही संधी तुम्हाला दिली आहे. Amazon च्या या सेलमध्ये ब्रँडेड टीव्ही तुम्हाला स्वस्तात मिळणार आहेत. टीव्हीच्या किंमती काय आहेत आणि त्यांचे फिचर्स काय आहेत जाणून घेऊयात.
या ऑफरमध्ये तुम्हाला ब्रँडेड कंपनीच्या टीव्ही मिळणार आहेत. ज्यांच्या किंमती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरच्या आहेत. त्या Tv सेटच्या किंमती आता बजेटमध्ये आहेत. तुम्हाला या सेलमध्ये अगदी 6,999 रूपयातही टीव्ही मिळणार आहे. म्हणजे ही ऑफर नक्कीच फायद्याची ठरणार आहे. या टीव्ही सेटच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला अधिक माहिती मिळेल.
view offer👉 https://amzn.to/42WcAaw
सॅमसंग ब्रँडची ही टीव्ही प्रत्येक श्रीमंत माणसांच्या घरात असते. कारण, हिची किंमतच तितकी आहे. लोक टीव्ही खरेदी करताना ज्या काही गोष्टी हव्यात असं सांगतात. त्या सर्व फिचर्सची पुर्तता ही टीव्ही करते. त्यामुळेच Samsung 138 cm टीव्हीला इतकी मागणी आहे.
Samsung 138 cm चे अधिक फिचर्स
Screen Size -55 Inches
Brand - Samsung
Display Technology - QLED
Resolution - 4K
Refresh Rate - 100 Hz
Special Feature - NQ4 AI Gen2 Processor
ही टीव्हीची मूळ किंमत 1,49,900 इतकी असून ही तुम्हाला 94,990 इतक्या रूपयात मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:-
view offer👉 https://amzn.to/4ihTyQH
55 इंचाची ही Hisense 139 कंपनीची टीव्ही तुम्हाला अधिक स्पष्ट अन् टीव्ही पाहण्याचा वेगळाच अनुभव देणारी आहे. ज्याच चित्र अधिक स्पष्ट होईल, अन् आवाज आणि असलेले फिचर्स तुम्हाला या टीव्हीमध्ये मिळणार आहेत.
Screen Size- 55 Inches
Brand - Hisense
Display Technology - Mini LED | QLED
Resolution- 4K
Refresh Rate- 60 Hz
Special Feature- Mini LED | QLED | 120 Smooth Motion Rate | 400 nits Brightness | Local Dimming Technology | 160 Local Dimming Zones | Dolby Vision Atoms | ALLM | VRR | MEMC | HDR 10+ | Built-in Vidaa Voice | Multiple Sound and Picture Modes | Supported Apps: Netflix, Youtube, Prime Video, Disney+Hotstar, SonyLiv, Hungama, JioCinema, Zee5, Eros NowMini LED | QLED | 120 Smooth Motion Rate | 400 nits Brightness | Local Dimming Technology | 160 Local Dimming Zones | Dolby Vision Atoms | ALLM | VRR | MEMC | HDR 10+ | Built-in Vidaa Voice
या टीव्हीची मूळ किंमत 89,999 असून तुम्हाला हा टीव्ही फक्त 49,999 मध्ये मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:-
view offer👉 https://amzn.to/4jSfgMu
ही ब्रँडेड टीव्ही तुम्हाला फक्त ₹26,999 रूपयात मिळणार आहे. Amazon वर या टीव्हीवर भरघोस असा डिस्काऊंट सुरू आहे. ज्यामुळे, तुम्ही तुमच्या पाहुणेमंडळींना हा टीव्ही भेट देऊन त्यांचा मान वाढवू शकता.
Screen Size- 50 Inches
Brand -Acerpure
Display Technology - LED & UHD
Resolution - 4K
Refresh Rate - 60 Hz
Special Feature- Direct LED |Remote With Voice Assistant | Google TV | HDR-10 | Wide Color Gamut | Supported Applications : Sony Liv, Disney+Hotstar, Zee5, Youtube, LED |Remote With Voice Assistant | Google TV | HDR-10 | Wide Color Gamut | Supported Applications : Sony Liv, Disney+Hotstar, Zee5, Youtube, etc.
Included Components - Television 1U,RemoteControl 1U,Batteries 2U,TableStand 1U
Connectivity Technology Wi-Fi, USB, Ethernet, HDMI
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:-
view offer👉 https://amzn.to/3EFB5Ph
A1 Series 4K Ultra HD LED असलेला हा स्मार्ट टीव्ही आहे. या टीव्हीमध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळणार आहेत. ज्यामुळे तुमचा टीव्ही पाहण्याचा अनुभव अधिक चांगला होऊ शकतो.
Screen Size- 50 Inches
Brand- BLACK+DECKER
Display Technology - LED
Resolution- 4K
Refresh Rate- 60 Hz
Special Feature- 4-Side Frameless Design, Google TV Android 14, Latest AI enabled 2875 Chipset, 4K 60Hz, DLG, Micro dimming, , IMG BXE, Open GL ES3.2, VRR, ALLM, MEMC, 178° Wide Viewing Angle, Personalised Content Suggestion, eARC, High Fidelity Speakers, Super Brightness, HDR10- HLG, Dolby Audio, Integrated Bluetooth V2.1/3.0/4.0/4.1/4.2/5.0/5.2, Video Calling, Eye Care protect, Shell body4-Side Frameless Design, Google TV Android 14, Latest AI enabled 2875 Chipset, 4K 60Hz, DLG, Micro dimming, , IMG BXE, Open GL ES3.2, VRR, ALLM, MEMC, 178° Wide Viewing Angle, Personalised Content Suggestion…
Included Components - 1 LED TV, 2 Table Stand Base, 1 User Manual, 1 Warranty Card, 1 Remote Control,1 Power Cord, 2 AAA Battery, 4 screws, 1 mini AV cable1 LED TV, 2 Table Stand Base, 1 User Manual, 1 Warranty Card, 1 Remote Control,1 Power Cord, 2 AAA Battery, 4 screws, 1 mini AV cable
Connectivity Technology Bluetooth, Wi-Fi, USB, HDMI
या टीव्हीची मूळ किंमत 63,999 इतकी आहे. तर ऑफर प्राईज जाणून घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
View offer👉 https://amzn.to/41cCUfn
सॅमसंग कंपनीचा हा ब्रँडेड Samsung 247 cm (98) 4K Ultra HD Smart TV आहे. सँमसंग हा ब्रँड ग्राहकांचा विश्वासू आहे. या कंपनीने अनेक वर्षांपासून टीव्ही जगतात टिकून आहे.
Screen Size - 98 Inches
Brand- Samsung
Display Technology- 4K Ultra HD
Resolution- 4K
Refresh Rate- 120 Hz
Special Feature- 4K Upscaling, HDR, Supersize Picture Enhancer, Crystal Processor 4K, UHD Dimming
Included Components- 1 Number LED TV, 1 Number Power Cord, 1 Number Remocon, 1 Number Stand P- Cover Top
Connectivity Technology Bluetooth, Wi-Fi, USB, Ethernet, HDMI
Aspect Ratio- 16:9
Product Dimensions- 0.06D x 2.18W x 1.24H Meters
या टीव्हीची मूळ किंमत 6,49,900 आहे. पण हा ब्रँडेड टीव्ही Amazon वर तुम्हाला 3,99,990 रूपयात मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:-
View offer 👉 https://amzn.to/411lscj
JVC 127 cm (50 inches) AI Vision Series QLED Google TV LT-50NQ7165C (Black) या टीव्हीची किंमत 40,000 हून अधिक आहे. मात्र Amazon वर तुम्हाला हा टीव्ही ऑफरमध्ये मिळणार आहे. हा टीव्ही फक्त Rs 29,999 रूपयात तुमचा होऊ शकतो.
Screen Size- 50 Inches
Brand- JVC
Display Technology- QLED
Resolution- 4K
Refresh Rate- 60 Hz
Special Feature- Dolby Digital Plus, HDR, DTS-TruSurround, Google Assistant, Dolby Atmos
Included Components- 1N LED TV, 1N REMOTE, 1N MANUAL, 1N Wall Mount, 1N Table Top, Connectivity Technology Wi-Fi, USB, Ethernet, HDMI
Product Dimensions- 12D x 113W x 65H Centimeters
Supported Internet Services Netflix, Prime Video, Zee5, Oxygen Play, Eros Now, JioCinema, SonyLiv, Youtube, Hungama, Hotstar
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:-
view offer👉 https://amzn.to/412EzCO