Deals On Air Cooler  sakal prime deals
Electronics

Deals On Air Cooler : उन्हाळ्याला झाली सुरूवात कुलर आणा घरात,amazon वरून मागवा परवडणाऱ्या दरात एअर कुलर

Air Cooler Sale Today : अमेझॉनवरून टॉप ब्रँड्सचे एअर कुलर आता मिळवा अतिशय परवडणाऱ्या दरात. जबरदस्त कूलिंग आणि मोठी बचत करण्यासाठी आजच तुमची ऑर्डर बुक करा

Pooja Kadam

Buy Air Cooler Online :

काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरीही राज्यातल्या काही भागात उकाड्याने जीव हैराण झाली आहे. त्यामुळे लोक एसी, कुलरची खरेदी करत आहेत. प्रत्येकालाच एसी घेणे परवडत नाही त्यामुळे कुलर हा बेस्ट पर्याय ठरू शकतो. तुम्हाला ऑफरच्या दरात कुलर खरेदी करता येईल.

उन्हाळ्यात केवळ फॅनवर डिपेंड राहणं शक्य होत नाही. तेव्हा कुलर नक्कीच तुम्हाला थंडावा देईल. amazon वर सगळ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या उपकरणांवर ऑफर सुरू आहे. तेव्हा तुम्हाला ऑफरच्या किंमतीत एअर कुलर खरेदी करता येईल. तुम्ही amazon वर स्वस्तात हे कुलर खरेदी करू शकता. तुम्हाला हे कुलरमध्ये व्हरायटीही पाहता येईल.

Crompton Ozone

घरगुती वापरासाठी आकाराने छोटा अन् दमदार असा कुलर हवा असतो. Crompton कंपनीची अनेक उपकरणे आपण घराघरात वापरत असतो. तेव्हा Crompton Ozone 88 लिटर डेझर्ट एअर कुलर बेस्ट आहे.

हा कुलर मोठा आहे. हा स्वच्छ करण्यास सोपा आईस चेंबर 4-दिशांनी हवा वळवण्याची सुविधा देणारा आहे. उच्च घनतेचे हनीकॉम्ब पॅड्स असलेला हा कुलर आहे. या कुलरला Everlast पंप आहे. याची किंमत 10,399 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/479bRUW

Crompton Ozone

Black+Decker Remo

छोटेखाणी ऑफीसमध्ये लावता येईल आणि ग्राहकाला गारवा देतील असा हा कुलर आहे. Black+Decker Remo कंपनीचा हा 55 लिटरचा एअर कूलर आहे. हा ऑफीस, घर,शॉप अशा सर्व ठिकाणी वापरता येतो. या कुलरमध्ये अँटी-बॅक्टेरियल हनीकॉम्ब पॅड्स आहेत. तसेच यामध्ये दुमडता येणारे लूव्हर्स आहेत. या कुलरला असलेल्या मागील चाकांचे लॉक आहे.

या कुलरमध्ये २६ फुटांपर्यंत हवेचा झोत पसरतो. २ वर्षांची मोटर वॉरंटी आणि १ वर्षाची उत्पादनाची वॉरंटी आहे. मोठ्या खोल्यांसाठी दीर्घकाळ टिकणारी शीतलता प्रदान करते. याची किंमत 6,990 इतकी आहे.

हा बेस्ट कुलर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rCiIxk

Black+Decker Remo

Bajaj PX97 Torque New 36L

बजाजचे फॅन, कुलर आपण घराघरात पाहिले आहेत. हा विश्वासू ब्रँड आहे त्यामुळे घराघरात या ब्रँडच्या वस्तू वापरल्या जातात. तुम्हाला घरी, बाहेर वापरता येईल असा हा कुलर आहे. Bajaj PX97 Torque कंपनीचा हा कुलर आहे. हा नवीन 36L पर्सनल एअर कूलर आहे. जो घर, ऑफीससाठी वापरता येतो. या कुलरला हाय-स्पीड फॅन आहे. हे 30 फुटांपर्यंत शक्तिशाली हवा फेक आहे. हा इन्व्हर्टर सुसंगत आहे. या कुलरला 1 वर्षाची वॉरंटी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/476mecb  

Bajaj PX97 Torque New 36L

Orient Electric Durachill

तुमचे घर जर मोठे असेल तर लिविंग एरियात लावण्यासाठी कुलर फायद्याचा आहे. Orient Electric Durachill 40 L पोर्टेबल एअर कूलर आहे. हा Densenest हनीकॉम्ब पॅड्स असलेला कुलर आहे. यामध्ये हवेचा झोत अधिक येतो. हा कुलर इन्व्हर्टर सुसंगत आहे. या कुलरला १ वर्षाची वॉरंटी आहे.

हा बेस्ट कुलर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47aQHG2

SINGER New 37L

SINGER कंपनीचा हा कुलर आहे. नवीन 37L Aero Ultima पर्सनल एअर कूलर आहे. हा कुलर हाय-स्पीड फॅन असलेला आहे. एका कोपऱ्यात ठेवल्यानंतर या कुलरची क्षमता 30 फूट शक्तिशाली एअर थ्रो देते. घरातील लाईट गेली तरी इन्व्हर्टरवरही हा कुलर सुरू राहू शकतो. या कुलरला 3 वर्षांची वॉरंटी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/473fU59  

SINGER New 37L

HIFRESH Air Cooler 

HIFRESH एअर कूलर आहे. घर,ऑफीस वापरासाठी उपयोगी असलेला हा कुलर आहे. जर तुम्ही हॉटेल व्यावसायिक असाल तर हॉटेल रूममध्ये वापरण्यासाठी एअर कुलर बेस्ट आहे. HIFRESH Air Cooler हा रिमोट व टच कंट्रोलसह येतो. यामध्ये ४ मोड्स आणि ४ वेग आहेत. कोणत्याही रूममध्ये ३१ फुटांपर्यंत हवेचा झोत पसरतो. या कुलरला १२ तासांचा टायमर आहे. तसेच, २४ तास कूलिंगसाठी १२ लिटरची टाकी आहे. तसेच, पाणी संपल्याचा इशारा देखील देते. याची किंमत 9,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/479bYzQ

HIFRESH Air Cooler for Room Cooling

Symphony Ice Cube 

Symphony Ice Cube 40XL रूम एअर कूलर आहे. या कुलरमध्ये पाण्याचा अधिक काळ साठा करून ठेवण्याच्या क्षमतेमुळे कुलिंगची कार्यक्षमता वाढवतात. हवेचा जोरदार प्रवाह आणि विस्तृत क्षेत्रफळावर हवा पोहोचण्याची खात्री देतो. दीर्घकाळापर्यंत एकसमान कुलिंग प्रदान करते. हे कुलर किमान वीज वापर होईल, अशा प्रकारे विशेषत्वाने तयार केलेले आहेत. याची किंमत 5,991 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4srIC8n

Havells Kalt 24L Personal Air Cooler for home

Havells Kalt कंपनीचा हा 24 लिटरचा कुलर आहे. हा वैयक्तिक एअर कूलर आहे. हा दमदार हवा पुरवठा करतात त्यामुळे कोणत्याही व्यायसायाच्या ठिकाणी वापरण्यासाठी हा कुलर बेस्ट ठरतो. हा कुलर कमी आवाज, नॉब पॅनेल, Everlast पंप, अशा फिचरसह येतो. या कुलरला ४-दिशांनी हवा वळवण्याची सुविधा आहे. याची किंमत 4,799 इतकी आहे.

हा बेस्ट कुलर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sbRsXG

Havells Kalt 24L Personal Air Cooler for home