Limited time deal sakal prime deals
Electronics

Deals On Hand Blender : भाज्यांची प्युरी बनवण्यापासून अंडी फेटण्यापर्यंत सर्वांसाठीच कामी आहे हँन्ड ब्लेंडर; amazon वरून मागवा स्वस्तात

Electric Hand Blender : सर्वोपयोगी पडणारा हँड ब्लेंडर आता मिळेल अगदी स्वस्तात! ॲमेझॉनवरील टॉप ब्रँड्स आणि ऑफर्ससाठी क्लिक करा

Pooja Kadam

Vegetable Puree Maker Blender :  

स्वयंपाक घरात असलेल्या उपकरणांमध्ये मिक्सर असतो. तो दिवसभर वाजत राहतो. कधी सुके-ओले मसाले बनवण्यासाठी तर कधी प्युरी आणि ज्युससाठी. उन्हाळ्यात तर ज्युस, स्मुदीसाठी याचा अधिक वापर केला जातो. स्वयंपाकघरातील उपकरणे आपले काम खूप सोपे करतात आणि स्वयंपाकघरात घालवलेला वेळही कमी करतात.

स्वयंपाकघरात अनेक उपकरणांसाठी जागा असली तरी, हँड ब्लेंडर हे एक अतिशय लहान आणि सुटसुटीत उपकरण आहे. त्याच्या मदतीने तुम्ही भाज्यांची प्युरी करण्यापासून ते अंडी फेटण्यापर्यंत आणि इतर बरीच कामे करू शकता. तुम्हाला हे ब्लेंडर amazon वरून स्वस्तात खरेदी करता येतील.

Hafele Chromatic Hand Blender

हा Hafele Chromatic Hand Blender आहे. या ब्लेंडरमध्ये नऊ व्हेरिएबल स्पीड मोड आहेत. यामध्ये वेगवेगळे फंक्शन आहे ज्यामुळे तुम्ही मसाले बारीक पेस्टसारखे बनवू शकता. यामध्ये Rapid Turbo Mode Technology आहे. हा ब्लेंडर स्टेनलेस स्टीलचा आहे. तसेच तो आवाजही करत नाही. हा Low Noise असलेला 100% Copper Motorचा ब्लेंडर आहे. हा ब्लेंडर 600 Watts चा असून याची किंमत 2,989 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QlcncY

Hafele Chromatic Hand Blender

Orpat HHB

लोक आजकाल आरोग्याची काळजी घेत आहेत. त्यामुळे ब्रेकफास्टच्या ऐवजी ते लोक स्मूदी, ज्युस पिण्यात रस घेतात. तेव्हा ते पटपट बनवता येईल असा हा ब्लेंडर आहे. जो आकर्षक डिझाईनमधील आहे. हा Orpat HHB ब्लेंडर २५०-वॅट हँड ब्लेंडर आहे. या उत्पादनाला इन्स्टॉलेशनची आवश्यकता नाही.

या ब्लेंडरचे ब्लेड धुवायला सोपे आहेत ते स्टेनलेस स्टीलचे आहेत. एक सुलभ उपकरण जे एका बटणाच्या स्पर्शाने तुमची सर्व चिरण्याची, ब्लेंड करण्याची किंवा मिसळण्याची कामे करून स्वयंपाकघरातील तुमचा वेळ कमी करेल.या ब्लेंडरची किंमत ८२१ इतकी आहे.

हा ब्लेंडर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4mKRO5Q

Orpat HHB

PHILIPS HL1681 Hand Blender

PHILIPS कपंनीची अनेक उपकरणे तुम्ही घराघरात पाहिले असतील. कारण, हा अनेक वर्षांपासून एक ब्रँड आहे. तेव्हा या कंपनीचा हा सुंदर आकर्षक ब्लेंडर तुम्हाला उपयोगी पडेल. हा फिलिप्स HL1681 हँड ब्लेंडर आहे यामध्ये शक्तिशाली ३०० वॅट मोटर आहे. हा गंज-मुक्त स्टील आर्मसह येतो. हा एकाच ट्रिगरने सहज वापरता येणारा ब्लेंडर आहे. हे विशेष डिझाइन केलेले ब्लेड्स आहेत.या ब्लेंडरची किंमत १,७४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vKzkGG

PHILIPS HL1681 Hand Blender

Nova Milk Frother Rechargable Blender

तुम्हाला स्वस्तातला ब्लेंडर हवा असेल तर हा रिचार्ज करता येणारा हा ब्लेंडर आहे. हा नोव्हा मिल्क फ्रॉदर ब्लेंडर आहे. हा रिचार्जेबल कॉफी फ्रॉदर, कोल्ड लॅटेसाठी मिल्क आणि बीटर, २ इन १ हँडहेल्ड बॅटरीवर चालणारे ब्लेंडर आणि एग व्हिस्कर आहे. हा १ वर्षाची वॉरंटी असलेला ब्लेंडर आहे. या ब्लेंडरची किंमत ३०१ इतकी आहे.

हा ब्लेंडर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/41NAvYc

Nova Milk Frother Rechargable Blender

Braun MultiQuick 5

ब्रॉनचा मेटल शाफ्ट असलेला ब्रॉन मल्टीक्विक ५ हा सर्वात हलका हँड ब्लेंडर तुम्हाला तुमचे काम सहजतेने आणि जास्त वेळ करण्यास मदत करतो. ब्रॉन मल्टीक्विक ५ हा शक्तिशाली १००० वॅट हँड ब्लेंडर आहे. जो पेटंटेड पॉवरबेल टेक्नॉलॉजीने बनवलेला आहे. हा युरोपमध्ये बनवलेला स्प्लॅश-प्रूफची हमी असलेला ब्लेंडर आहे.

या ब्लेंडरला दोन बटणे आहेत त्यामुळे हवा तो मोड सहज बदलता येतो. या ब्लेंडरची किंमत ५,९९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mJOAiL

Braun MultiQuick 5

Neuon 350W Hand Blender 

न्युऑन ३५० वॅट हँड ब्लेंडर २-स्पीड इमर्शन स्टिक मिक्सर आहे. हा कॉपर मोटरचा असलेला ब्लेंडर आहे. यामध्ये १३,००० RPM मोटर आहे. याचे ब्लेड्स स्टेनलेस स्टीलचे आहेत. उच्च-गती ब्लेंडिंग (१३,००० RPM पर्यंत) देते, ज्यामुळे घटक जलद आणि सहजतेने प्युरी, मिक्स किंवा बारीक करता येतात.

हा ब्लेंडरमध्ये सूप, स्मूदी, लहान मुलांच्या अन्नाची प्युरी, मेयोनीज, डिप्स आणि बरेच काही बनवण्यासाठी उपयोगी आहे. हा आरामदायक हँडल आणि कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे थकवा न येता एका हाताने वापरता येते. याची किंमत १,४९९ इतकी आहे.

हा ब्लेंडर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dXYUS9

Neuon 350W Hand Blender

Maharaja Whiteline Plastic Torsio Plus 

महाराजा व्हाइटलाइन प्लास्टिक टॉर्सिओ प्लस हँड ब्लेंडर आहे. जो ३ ब्लेड्ससह असलेला हा ब्लेंडर आहे. हा २५० वॅट मोटर आहे. या ब्लेंडरमध्ये तुम्हाला आवश्यक असलेले सर्व गोष्टी बनवता येतात. या ब्लेंडरला २ वर्षांची वॉरंटी आहे. या ब्लेंडरची किंमत ९४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QCJQ2t

Maharaja Whiteline Plastic Torsio Plus

INALSA Hand Blender 

अनेकवेळा घाईत असताना हँड ब्लेंडर उपयोगी पडतो. इतर कोणतेही काम करत असताना तुम्ही इनालसा हँड ब्लेंडर नक्कीच फायदेशीर आहे. हा १००० वॅट्सचा, चॉपर, व्हिस्करसह. व्हेरिएबल स्पीड आणि टर्बो स्पीड फंक्शन असलेला ब्लेंडर आहे. हा १००% कॉपर मोटरचा, ०.६ लिटरचा आणि कमी आवाज करणारा ब्लेंडर आहे. या ब्लेंडरची किंमत २,३९९ इतकी आहे.

हा ब्लेंडर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OPYPpn

INALSA Hand Blender