Deals on massage gun sakal prime deals
Electronics

Deals On Massage Gun : वेदना खूप होतात पण काळजी घ्यायला कोणी नाही? amazon वरील वेदना चुटकीसरशी पळवेल ही मसाज गन

buy massage gun online : शरीराच्या कोणत्याही वेदनेपासून मिळवा झटपट आराम. अमेझॉनवरून मागवा शक्तिशाली मसाज गन आणि आजच बजेट-फ्रेंडली डीलचा लाभ घ्या!

Pooja Kadam

Buy pain relief massager :  

आजकाल तरूण असोत किंवा वृद्ध सर्वांनाच असह्य वेदनांचा सामना करावा लागतो. घरगुती काम करताना महिलांना त्रास होतो. तर खेळाडुंनाही खेळताना दुखापत होतो. त्यामुळेच सतत सोबत कोणीतरी असावं असे वाटते. घरात असलेल्या वृद्धांनाही काळजी घेण्याची गरज असते. त्यावेळी मसाज गन उपयोगी पडते.

मसाज गन नेहमीच फायद्याची ठरते. कारण प्रवासातही वेदनांचा सामना करावा लागला तर गन मदत करते. तसेच, कुठल्याही प्रकारचा खेळ खेळणाऱ्या खेळाडुंना तर मसाज गन नक्कीच फायद्याची ठरते. त्यामुळे amazon वरील ऑफरमध्ये तुम्ही ही मसाज गन खरेदी करू शकता.  

HealthSense Percussion Gun Massager 

प्रवासात वापरता येणारी ही मसाज गन आहे. वजनाने हलकी आणि वाहून नेण्यास सोपी—प्रवास, जिम किंवा ऑफिसमधील वापरासाठी उत्तम आहे. हे प्रवासात स्नायूंना आराम देण्यासाठी ही एक अत्यावश्यक पोर्टेबल मसाज गन आहे. ही हेल्थसेन्स पर्कशन गन मसाजर मशीन आहे. हे पुरुष आणि महिलांसाठी मान, खांदा, पाठ, हात आणि पायांच्या संपूर्ण शरीराच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आहे.

ही गन २८०० RPM प्रीमियम डीप टिश्यू मसाज गन, एलसीडी टच स्क्रीनसह आहे. यामध्ये ४ काढता येण्याजोगे हेड्स आहेत. तसेच, ६ स्पीड लेव्हल्स आहेत. तसेच, या मसाज गनमध्ये हाय टॉर्क मोटर आहे आणि रबर नॉन-स्लिप हँडल आहेत. या गनची किंमत १,३९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0gOwTjKz

HealthSense Percussion Gun Massager

Caresmith Charge Boost Massage Gun

केअरस्मिथ चार्ज बूस्ट मसाज गन ही बेस्ट आहे. कारण केवळ वेदना असतानाच नाही तर ब्लड सर्क्युलेशनही सुधारणारी ही गन आहे. ही गन पुरूष महिला अशा सर्वांसाठीच आहे. ही कॉर्डलेस आणि अतिशय हलके असलेली ही मसाज गन आहे. या गनसोबत वायर नाहीत, रबरी ग्रिप असलेले हँडल आहे.

तसेच केवळ ६५० ग्रॅमचे हलके वजन यामुळे चार्ज बूस्ट मसाज गन ही संपूर्ण शरीरासाठी वापरण्यास सोपे मसाज मशीन ठरते. हे ४ बहुउपयोगी हेड्स असलेले गन आहेत. या मसाज गनसोबत चार्ज बूस्ट ६ स्पीड लेव्हल्ससह येते, जे एकाच बटणाने नियंत्रित केले जाऊ शकतात. या मसाजर गनमध्ये १५ मिनिटांचे ऑटो ऑफ फंक्शन देखील आहे. या गनची किंमत १,४८९ इतकी आहे.

ही मसाज गन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B03DcxscH

Caresmith

arboleaf Mini Massage Gun Deep Tissue

आर्बोलीफ मिनी मसाज गन डीप टिश्यू ही उपयुक्त अशी गन आहे. ही पोर्टेबल पर्कशन मसल मसाजर आहे. लहान पण शक्तिशाली, पूर्ण-धातूचे डिझाइन आणि शांत ब्रशलेस मोटर, जे घरी, जिममध्ये किंवा प्रवासात स्नायूंना खोलवर आराम देते.

ही मसाज गन हलकी आणि टिकाऊ मेटल रेडिएटर बॉडी, पाठीच्या खालच्या भागापर्यंत सहज पोहोचण्यासाठी योग्य टी-ग्रिपसह येते, ज्यामुळे पाठदुखीपासून त्वरित आराम मिळतो. या मसाज गनमध्ये पाचवी स्पीड लेव्हल १००० rpm ते ३२०० rpm पर्यंत आहे.

या गनसोबत ४ वेगवेगळ्या आकारांचे बदलता येणारे हेड्स. खांदे आणि मान, पाठ, पाय, तळवे आणि इतर भागांवर याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाऊ शकतो. या गनमध्ये २०००mAh बॅटरीद्वारे समर्थित, USB-C द्वारे पूर्ण चार्ज केल्यानंतर १५ दिवसांपेक्षा जास्त काळ वापरता येते. याची किंमत ३,३९६ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B09fWVTy1

arboleaf Mini Massage Gun Deep Tissue

Boldfit Massage Gun for Pain Relief

बोल्डफिट कंपनीची अनेक उपकरणे टिकाऊ आहेत. त्यामुळे ग्राहकांचा यावर विश्वास आहे. याच कंपनीची टिकाऊ मसाज गन ही कुठल्याही प्रकारच्या वेदना घालवण्यासाठी बेस्ट आहे. ही वेदना निवारणासाठी, संपूर्ण शरीरासाठी डीप टिश्यू मसल मसाजर गन आहे. या गनला ४ प्रो हेड्स आहेत. तसेच, ६ स्पीड लेव्हल्स आणि टाइप-सी चार्जिंग करता येते. या गनमध्ये ३०००mAh बॅटरी आहे. तसेच, जिम आणि घरासाठी, बोल्डगन आहे. या गनची किंमत ८९९ इतकी आहे.

ही मसाज गन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B05y209Tz

Boldfit Massage Gun for Pain Relief

Lifelong LLGM109 Percussion Massage Gun 

लाइफलाँग LLGM109 पर्कशन मसाज गन आहे. ही मसाज गन वेदना निवारणासाठी, डीप टिश्यू मसाज, ६ स्पीड्स आणि ८ मसाज हेड्स असलेली ही गन तुम्हाला कुठेही सोबत नेता येईल. आणि कुठेही वापरता येईल अशी ही गन आहे. या कॉर्डलेस, मान, खांदे, पाठ, हात, पाय आणि पाऊलांसाठी शांतपणे काम करणारी ही गन आहे.

ही मसाज गन उच्च-टॉर्क मोटर प्रति मिनिट १,८०० ते ३,२०० धक्के देत ६ तीव्रतेचे स्तर देते; स्नायूंमधील खोलवरच्या गाठी आणि ताणाला लक्ष्य करते; शरीर, मान, खांदे, पाठ, हात आणि पायांमधील प्रभावी वेदनामुक्तीसाठी डिझाइन केलेली आहे. याची किंमत ९९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0b4f8YTw

Lifelong LLGM109 Percussion Massage Gun for Pain Relief

Dr Physio USA Dynamo Rechargeable Percussion Massage Gun

डॉ. फिजिओ युएसए डायनॅमो रिचार्जेबल पर्कशन मसाज गन ही ३०००mAh बॅटरी असलेली पॉवरफुल मसाज गन आहे. ही ६ स्पीड लेव्हल्सची आणि ४ काढता येण्याजोगे हेड्ससह असलेली आहे. या इलेक्ट्रिक फुल बॉडी गन मसाजर, वेदना निवारक कॉर्डलेस डीप टिश्यू मसाज मशीन आहे.

या गन मसाजरची रचना एर्गोनॉमिक पद्धतीने केली आहे, ज्यामुळे १.४ kgf.cm टॉर्क निर्माण करणाऱ्या प्रगत कॉपर-क्लॅड ॲल्युमिनियम मोटरच्या साहाय्याने उत्कृष्ट डीप टिश्यू मसाज मिळतो. हे स्नायूंचा ताण, गाठी आणि कडकपणा प्रभावीपणे कमी करते, आराम मिळवून देते आणि लवचिकता सुधारते. या गनची किंमत ९९९ इतकी आहे.

ही मसाज गन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0gTJmzGh

Dr Phisio

Cult Impact Deep tissue massage gun

कल्ट इम्पॅक्ट डीप टिश्यू मसाज गन आहेत. ही गन ६-स्पीड तीव्रता, सिलिकॉन गोल हेड, संपूर्ण शरीरासाठी गन मसाजर आहेत. कल्ट मसाजरला एक गोल सिलिकॉन हेड जोडलेले आहे, जे आराम आणि टिकाऊपणा वाढवते, तसेच त्याचे आयुष्य तिप्पट वाढवते. यात चार वेगवेगळे मसाज हेडदेखील समाविष्ट आहेत, जे सर्वोत्तम आराम आणि विश्रांती देण्यासाठी विचारपूर्वक डिझाइन केलेले आहेत.

एका मजबूत 30W मोटरने सुसज्ज असलेला हा मसाजर, 4mm अॅम्प्लिट्यूड आणि 3200 RPM पर्यंतच्या फ्रिक्वेन्सीसह 6.5kg पर्यंत जोर देतो, ज्यामुळे स्नायूंना प्रभावी आराम मिळतो. याची किंमत १,१९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B05VIgEXN

Cult Impact Deep tissue massage gun

AGEasy (Max Group) Relief Compact Massage Gun

एजइझी (मॅक्स ग्रुप) रिलीफ कॉम्पॅक्ट मसाज गन आहे. ही ६ स्पीड लेव्हल्स, ४ मसाज हेड्स आहे. ही यूएसबी टाइप-सी रिचार्जेबल हँडहेल्ड मसाजर आहे. ही पुरुष आणि महिलांसाठी संपूर्ण शरीराच्या वेदना निवारक मसल मसाज मशीन आहे.

तुमच्या शरीराला आवश्यक असलेली अचूक तीव्रता आणि आराम मिळवण्यासाठी ६ गती स्तर आणि २ स्मार्ट मोडमधून निवडता येते. स्मार्ट प्रेशर रिस्पॉन्स: अंगभूत सेन्सर्स तुमच्या दाबानुसार पॉवर आपोआप समायोजित करतात, ज्यामुळे अधिक सुरक्षित आणि प्रभावी मसाज सुनिश्चित होतो.या मसाज गनची किंमत ८९९ रूपये आहे.

ही मसाज गन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B00cfnbtf

AGEasy (Max Group) Relief Compact Massage Gun