best discount on egg boiler sakal prime deals
Electronics

Plastic Egg Boiler : महागाईच्या काळात अंडी उकडण्यासाठी गॅस वाया घालवू नका; AMAZON वरून मागवा एग बॉइलर तोही ऑफरच्या दरात  

buy electric egg boiler online : Amazon वरून फक्त काही मिनिटांत अंडी उकडणारे 'Plastic Egg Boiler' खरेदी करा तेही बंपर डिस्काउंट आणि ऑफरच्या दरात.

Pooja Kadam

amazon egg boiler sale :  

आजकाल लोक हेल्थकॉन्सियस झाले आहेत त्यामुळे हेल्दी फुड्सवर भर दिला जात आहे. जिम आणि योगसोबतच लोक हेल्दी डायटवरही भर देत आहेत. वजन कमी करणे असो वा वाढवणे अंडी नेहमीच फायदेशीर आहेत. लहान मुलांनाही अंडी खायला देणे फायदेशीर ठरते. अनेक घरात अंडी उकडण्यासाठी गॅसचा वापर केला जातो. पण गॅसचे दर वाढले आहेत, अशावेळी गॅसवर अर्धातास अंडी उकडत ठेवणे म्हणजे नुकसानच.

अंडी उकडण्यासाठी गॅस अधिक वापरला जातो त्यामुळे गृहिणींचे गॅसचे बजेटही विस्कळीत होते. अशावेळी अंडी उकडण्यासाठी इलेक्ट्रीक मशीन वापरले तर वेळ व गॅस दोघांचीही बचत होते. amazon वर अंडी उकडण्यासाठी वापरता येतील असे मशीन उपलब्ध आहेत. हे बजेटमध्येही आहेत. त्यामुळे सर्वसामांन्यांच्या खिशाला परवडतील असे आहेत. तुम्हालाही हे खरेदी करायचे असतील तर amazon ला भेट द्या.

amazon basics Electric Egg Boiler

अ‍ॅमेझॉन बेसिक्स इलेक्ट्रिक एग बॉयलर आहे. हा बॉयलर ३५० वॅटचा आहे. जो एकावेळी ७ अंडी उकडते. हे मशीन ऑटोमॅटिक आहे जे अंडी उकडल्यानंतर आपोआप बंद होते. हे ३ बॉइलिंग मोड्स असलेले मशीन आहे. हे ओव्हरहीट प्रोटेक्शन असलेले मशीन आहे. हे स्टेनलेस स्टील हीटिंग प्लेट, मेजरिंग कपसह येते. या मशीनची किंमत ४२९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nWPjOv

amazon basics Electric Egg Boiler

AGARO Grand Egg Boiler 

अगारो कंपनीचा हा ग्रँड एग बॉयलर आणि पोचर आहे. एका वेळी ८ अंडी उकडते किंवा एका वेळी ४ अंडी पोच करते. भाज्या वाफवण्यासाठीही याचा वापर करता येतो. या मशीनमध्ये स्टेनलेस स्टीलची बॉडी आणि हीटिंग प्लेट वापरून बनवलेले. यासोबत फूड-ग्रेड एग बॉइलिंग रॅक, पोचिंग ट्रे आणि पारदर्शक झाकण मिळते.

हे निर्दिष्ट प्रमाणात पाणी वापरले गेल्यावर एग बॉयलर आपोआप बंद होईल. हे भाज्या वाफवते, ३ प्रकारचे उकळण्याचे पर्याय आहेत. या मशीनची किंमत ९९९ इतकी आहे.

amazon वरून ऑफरमध्ये मागवा एग बॉयलर.

https://amzn.to/4dQrHGE

AGARO Grand Egg Boiler

GILTON Plastic Egg Boiler

गिल्टन प्लास्टिक एग बॉयलर इलेक्ट्रिक ऑटोमॅटिक ऑफ ७ एग पोचर स्टीमिंग मशीन आहे. हा विशेष, जलद-शिजवणारा एग बर्नर फक्त अंडी उकळण्यापेक्षा बरेच काही करू शकतो. त्याच्या ७-स्लॉट क्षमतेच्या ट्रेमुळे, नाश्ता करायला आवडणाऱ्या प्रत्येकासाठी हे एक आदर्श उपकरण आहे. यामध्ये ऑम्लेट बनवणे आणि अंडी उकळणे व पोच करणे यासह अनेक पर्याय आहेत.

स्वयंचलितपणे बंद होणाऱ्या इंडिकेशन लाइट आणि रेडी बजरच्या मदतीने हे आपल्याला सुचना देते. या मशीनमुळे तुमची अंडी कधी तयार झाली आहेत हे तुम्हाला नेहमी कळेल. या मशीनची किंमत २९७ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vcau14

GILTON Plastic Egg Boiler

SOFLIN Egg Boiler

सोफ्लिन इलेक्ट्रिक ऑटोमॅटिक शट ऑफ एग बॉयलर आहेत. हे वाफवण्यासाठी, शिजवण्यासाठी, उकडण्यासाठी आणि तळण्यासाठी ७ अंडी उकळणारे आहेत. हे इलेक्ट्रिक ऑटोमॅटिक शट ऑफ एग बॉयलर आहेत. हे या एग बॉयलरला अंडी शिजवण्यासाठी फक्त १० मिनिटे लागतात.

हे एक सोयीस्कर इलेक्ट्रिक एग बॉयलर आहे, लहान आणि फॅशनेबल डिझाइनचे, एका वेळी ७ अंडी उकळू शकते. या मशीनची किंमत २९८ इतकी आहे.

amazon वरून ऑफरमध्ये मागवा एग बॉयलर.

https://amzn.to/4f8m8Wc

SOFLIN Egg Boiler

KENT Super Egg Boiler 

केंट सुपर एग बॉयलर आहे जो अंडी, भाज्या उकडण्यासाठी वापरता येतो. हा ३ बॉइलिंग मोड्सचा बॉयलर आहे. हा स्टेनलेस स्टील बॉडी आणि हीटिंग प्लेट असलेला बॉयलर आहे. जो एका वेळी ६ अंडी उकडतो. हे मशीन ऑटोमॅटिक टर्न-ऑफ होते. याचे डिझाईनही आकर्षक आहे. याची किंमत १,०९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dJUvQY

KENT Super Egg Boiler

Wipro Vesta Electric Egg Boiler

विप्रो वेस्टा इलेक्ट्रिक एग बॉयलर आहे. जो ३६० वॅट्सचा आहे हा इलेक्ट्रिक बॉयलर भाज्या-अंडी उकडण्यासाठी फायदेशीर आहे. हा ३ बॉइलिंग मोड्स असलेला इलेक्ट्रिक बॉयलर आहे. जो स्टेनलेस स्टील बॉडी आणि हीटिंग प्लेटसह आहे.

विप्रो वेस्टा इलेक्ट्रिक एग बॉयलर मशीन सोप्या आणि जलद वन-टच ऑपरेशनने एका वेळी ७ अंडी उकळते, ज्यामुळे काही मिनिटांतच तुम्हाला एक आरोग्यदायी आणि सोयीस्कर नाश्ता मिळतो.

जी उष्णता समान रीतीने वितरीत करते, ज्यामुळे तुम्हाला काही मिनिटांतच उत्तम प्रकारे उकडलेली अंडी मिळण्यास मदत होते. या इलेक्ट्रिक बॉयलरची किंमत १,१४९ इतकी आहे.

amazon वरून ऑफरमध्ये मागवा एग बॉयलर.

https://amzn.to/3PO110X

Wipro Vesta Electric Egg Boiler

Lifelong Plastic Egg Boiler

लाइफलाँग प्लॅस्टिक एग बॉयलर आहे. हा बॉयलर एकावेळी सात अंडी उकडतो. हा ३५० वॅटचा इलेक्ट्रिक बॉयलर आहे. जो ३ बॉइलिंग मोड्ससह मिळतो. तुमच्या आवडीनुसार कडक, मध्यम किंवा अर्धवट उकडलेल्या अंड्यांमधून निवडता येते.

सोप्या वन-टच कंट्रोलमुळे कोणालाही हे वापरणे सोपे जाते. फक्त बटण दाबा, आणि एग बॉयलर बाकीचे काम करेल, ज्यामुळे कमीत कमी प्रयत्नात सातत्यपूर्ण परिणाम मिळतील. याची किंमत ५०१ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uIedE6

Lifelong Plastic Egg Boiler

Mr. TRU Smart Instant Egg Boiler

मिस्टर ट्रू स्मार्ट इन्स्टंट एग बॉयलर मशीन ३५० वॅट्सचे मशीन आहे. ७ अंड्यांपर्यंत उकडा ऑटोमॅटिक, ओव्हरहीट प्रोटेक्शन मार्बल आहे. truTRTL एग बॉयलर वापरून ७ अंडी शिजवता येतात.

truTRTL एग बॉयलर ओव्हरहीट प्रोटेक्शनसह तुम्हाला सुरक्षित ठेवतो, ज्यामुळे तुमचा स्वयंपाकाचा अनुभव चिंतामुक्त होतो. अंडी उकडल्यानंतर हा एग बॉयलर आपोआप बंद होतो, त्यामुळे तुम्हाला तुमच्या अंड्यांवर सतत लक्ष ठेवण्याची गरज नाही. याची किंमत ४१९ इतकी आहे.

amazon वरून ऑफरमध्ये मागवा एग बॉयलर.

https://amzn.to/4fcTqnc

Mr. TRU Smart Instant Egg Boiler