Buy hair dryer on amazon sakal prime deals
Electronics

Deals On Hair Dryer : केसांना हवी तशी स्टाईल करण्यासाठी ड्रायर तर हवाच; amazon वरून मागवा ऑफरच्या दरात

Best hair dryer deals : ॲमेझॉनवर हेअर ड्रायरवर सुरू आहेत खास ऑफर्स आणि डिस्काउंट्स, ब्रँडेड हेअर ड्रायरवर मोठी बचत करण्यासाठी आजच ही संधी साधा

Pooja Kadam

Amazon hair dryer sale :  

हिवाळ्यात, अंघोळीनंतर ओले केस थंडी अधिकच वाढवतात. आपण आपले केस सुकवण्यासाठी अनेकदा हेअर ड्रायर वापरतो. त्यामुळे केसांना स्टाईल येते आणि ते सरळ व चमकदार होतात. हेअर ड्रायर हे एक हाताने धरता येणारे उपकरण आहे, जे गरम किंवा थंड हवेचा वापर करून केसांमधील ओलावा पटकन काढून टाकते आणि त्यांना आकार देते.

योग्य हेअर ड्रायर निवडल्याने आणि वापरल्याने घरी अनेक फायदे मिळू शकतात, जसे की तुमची सकाळची दिनचर्या सोपी होते आणि विशेष प्रसंगांसाठी केसांना सिल्की लुक मिळतो. तुम्हालाही हेअर ड्रायर खरेदी करायचा असेल तर amazon वरून खरेदी करा. amazon वर तुम्हाला स्वस्तात आणि मस्त ऑफरमध्ये हा ड्रायर खरेदी करता येईल.

Philips India's No.1 Hair Styling Brand

हेअर ड्रायर हा केस सुकवणे, केसांना स्टाईल करण्यासाठी उपयुक्त आहे. केस कोरडे आणि रूक्ष असतील तर तो त्यांना सेट करतो. तुम्हाला खरेदी करायचा असेल तर हा ब्रँडेड ड्रायर खरेदी करा. Philips India's No.1 Hair Styling Brand असलेला हा ड्रायर आहे. हा फोल्ड करता येतो. हा ड्रायर १२०० वॅटचा आहे. यामध्ये Fast Blow Dry, 2 Heat Settings आहेत. या ड्रायरची किंमत १,२९८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cJOOC1

Philips India's No.1 Hair Styling Brand

Laifen Hair Dryer

लायफेन हेअर ड्रायर कंपनीचा हा सोबर डिझाईनमधील आकर्षक ड्रायर आहे. प्रवासात नेण्यासाठी हा ड्रायर बेस्ट आहे. यामध्ये एसई लाइट आहे. हा ड्रायर १५० दशलक्ष निगेटिव्ह आयनिक ब्लो ड्रायर आहे. हा १००,००० RPM ब्रशलेस मोटरसह असलेला ड्रायर आहे. हा १४०० वॅट्सचा शक्तिशाली ड्रायर आहे. हा जलद वाळवणारा, उच्च-गती, कमी आवाज, हलके वजन आणि कॉम्पॅक्ट डिझाइन असलेला ड्रायर तुम्हाला केवळ 3,999 मध्ये मिळेल.

हा ड्रायर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vL1Ojk

Laifen Hair Dryer

Havells Styling Hair Dryer

घरगुती कार्यक्रमात सर्वांचीच गडबड असते. तेव्हा अशा घाईच्या वेळी केसांना सेट करण्यासाठी हेअर ड्रायर फायद्याचा ठरतो. हॅवेल्स स्टायलिंग हेअर ड्रायर हा हायपरसॉनिक मोटरचा आहे. या ड्रायरला ३ काढता येण्याजोगे अटॅचमेंट डिफ्यूझर आहेत. हा क्विल-स्टाईल कॉम्ब आहे जो एअरोफोकस नोझलसह येतो. या ड्रायरमध्ये ३ टेम्परेचर २ स्पीड सेटिंग्ज आहेत. हा ड्रायर १२०० वॅटचा आहे. याला २ वर्षांची गॅरंटी असून याची किंमत 1,499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4e1qU7t

Havells Styling Hair Dryer

VEGA PROFESSIONAL

वेगा प्रोफेशनल प्रो ड्रायर हा प्रोफेशनल वापरासाठी देखील केला जातो. अनेक सलूनमध्ये हा वापरला जातो. या ड्रायमध्ये केस सुकवण्यासाठी आणि स्टाईल करण्यासाठी टूरमलाइन टेक्नॉलॉजी आहे, जी केसांमधील पॉझिटिव्ह आयन्सचा प्रतिकार करण्यासाठी निगेटिव्ह आयन्स उत्सर्जित करते, ज्यामुळे केसांना चमक येते आणि कुरळेपणा नाहीसा होतो.

हा ड्रायर 2400 वॅटचा आहे. यामध्ये 4 हीट व 2 स्पीड सेटिंग्ज आहेत. याची किंमत 3,465 इतकी आहे.

हा ड्रायर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vZftDQ

VEGA PROFESSIONAL

AGARO HD

अगारो HD-1120 2000W AC प्रोफेशनल हेअर ड्रायर आहे. या ड्रायरसोबत कॉम्ब, कॉन्सन्ट्रेटर आणि डिफ्यूझर नोझल्स देखील आहे. हा ड्रायर गरम आणि थंड हवा देतो. यामध्ये 2 स्पीड आणि 3 तापमान सेटिंग्ज आहेत.

2000 वॅटची शक्तिशाली AC मोटर घरीच सलून-शैलीतील परिणामांसाठी इष्टतम हवा आणि उष्णता देते. लवचिक स्टायलिंगसाठी 2 स्पीड आणि 3 तापमान सेटिंग्ज, तसेच तुमचा लुक सेट करण्यासाठी कूल शॉट बटण आहे. याची किंमत १,४९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OUXQUT

AGARO HD

Winston Turbo X Hair Dryer

विन्स्टन टर्बो कंपनीचा हा ड्रायर आहे. या ड्रायरचे एर्गोनॉमिक हँडल वजनाने हलके असून कमी आवाज करते. ज्यामुळे ते वापरण्यास आरामदायक आहे. काढता येण्याजोगा फिल्टर, स्वच्छ करण्यास सोपा आहे. प्रोफेशनल सलून हेअर ड्रायर कोणत्याही प्रकारच्या हेअरस्टाईलसाठी योग्य आहे.

तुम्ही फक्त केस सुकवत असाल किंवा आकर्षक ब्लोआउट मिळवत असाल तर हा ड्रायर वापरू शकता. तसेच, कुरळे केस सेट करण्यासाठीही हा फायद्याचा आहे. या ड्रायरची किंमत 1,249 इतकी आहे.

हा ड्रायर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/4dXYXgN

Winston Turbo X Hair Dryer

BEARDO Studio Professional Tornado

बेअर्डो स्टुडिओ प्रोफेशनल टॉर्नेडो हेअर ड्रायर आहे जो २००० वॅट पॉवरसह येतो. हा एसी मोटर, कॉन्सेंट्रेटर, डिफ्यूझर, २ स्पीड, ३ टेम्परेचर सेटिंग्स आणि कूल शॉट फीचर असलेला ड्रायर आहे. या ड्रायरमध्ये अतिशय जलद वाळवण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या व्यावसायिक कामगिरीसाठी जोरदार हवेचा प्रवाह देते.

सर्व प्रकारच्या केसांसाठी आणि स्टायलिंगच्या गरजेनुसार हवेचा प्रवाह आणि तापमान नियंत्रित करण्याची सोय आहे. थंड हवेच्या झटक्याने हेअरस्टाईल टिकवून ठेवते, ज्यामुळे केसांना दीर्घकाळ टिकणारी पकड आणि चमक मिळते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4eBx2Dq

BEARDO Studio Professional Tornado

Pigeon Hair Dryer

तुम्हाला ड्रायर कुणाला गिफ्ट करायचा असेल आणि तुमचे बजेट कमी असेल तर हा पिजन हेअर ड्रायर खरेदी करा. हा १००० वॅट्सचा २ स्पीड आणि तापमान असलेला ड्रायर आहे. जो गरम/थंड दोन्ही हवा देतो. याला फोल्डिंग हँडल आहे. या ड्रायरची किंमत ४९९ इतकी आहे. तर याला दोन वर्षांची वॉरंटी देखील आहे.

हा ड्रायर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/3QEGJqR

Pigeon Hair Dryer