discount air cooler sakal prime deals
Electronics

Mini Portable Cooler : उकाड्यात उशीजवळ ठेवा तुमचा सेपरेट पोर्टेबल कुलर; amazon वरून मागवा स्वस्त आणि सुंदर कुलर

Buy mini cooler online : उन्हाळ्याच्या उकाड्यासाठी आता चिंता सोडा! तुमच्या उशीजवळ ठेवा हा छोटा आणि शक्तिशाली पोर्टेबल कुलर. अ‍ॅमेझॉनवरील डिस्काउंट जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Pooja Kadam

shop personal air cooler :

 उकाड्याने जीव हैराण करून सोडले आहे. पारा ४० च्या वर पोहोचला आहे त्यामुळे एसी, कुलर यांची गरज भासत आहे. ऑफीसमध्ये तर एसीत दिवस जातो मात्र घरी फॅनची गरगर ऐकच झोपावे लागते. त्यामुळे, घरीही कुलर घेण्याचा विचार करत असाल तर मिनि कुलर तुम्हाला नक्की आवडेल. मिनि कुलर तुम्ही घर, ऑफीस,दुकान कुठेही सोबत नेऊ शकता. यामुळे दिवसभर जरी तुम्ही हा कुलर वापरला तरी त्याची एनर्जी कमी होत नाही.

सामान्य माणसाने ठरवले तरी उन्हाळ्यात एअर कंडिशनर आणि कूलर खरेदी करायचा. तरी ते शक्य होत नाही. ते महाग असतात आणि त्यांना एका निश्चित जागेची आवश्यकता असते. आता या दोन्ही समस्या सोडवता येतात. तुम्हाला आता कूलर एकाच ठिकाणी निश्चित करण्याची गरज नाही. हा मिनी कुलर तुम्हाला amazon वरून स्वस्तात खरेदी करता येईल.  

TEKCOOL Mini Cooler

तुम्हाला रात्रभर उशी जवळ ठेवून थंडगार वाऱ्याचा अनुभव घेता येईल यासाठी हा मिनी कूलर उपयोगी आहे. हा बेडरूम,ऑफिस,गाडीमध्ये तुम्ही बसा तिथे सेट करता येतो. यामध्ये वरच्या बाजूला असलेल्या छोट्याशा कंटेनरमध्ये पाणी ओतावे लागते. त्यामुळे तुम्हाला थंडगार वारे मिळतं. हा मिनी कुलर चार्जिंग करून वापरता येतो. या कुलरमुळे विजेचा कमी वापर होतो. त्यामुळे हा परवडणारा देखील आहे. या पांढऱ्या रंगाच्या कुलरची किंमत ६९९ रुपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cgoH6I

TEKCOOL Mini Cooler

Hemu MiNi CoOlEr FoR RoOm

उन्हाळ्यात मोबाईल अधिक गरम होतो. तुम्ही जर मोबाईल हातात घेऊन बसला असाल तर तुम्हाला अधिक गरम व्हायला लागते. मोबाईल मुळे आपल्या हाताला पाणीही सुटते. अशावेळी मिनी पोर्टेबल कुलर तुम्हाला एसी सारखं थंडगार वारं देतो.

एसी कुलर तुम्ही एका विशिष्ट जागेत सेट करू शकता. त्यामुळे केवळ हॉलमध्ये किंवा लिविंग रूम मधीलच वातावरण थंड राहते. पण हा कुलर तुम्ही नेहमी सोबत ठेवू शकता. हा चार्जिंग करून वापरता येणारा कुलर आहे. या कुलरची किंमत 440 रुपये आहे.

हा मिनी कुलर खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vxhmr3

Hemu MiNi CoOlEr FoR RoOm

Portable Air Cooler

अनेक वेळा गाडीत एसी सुरू असतो तेव्हा पुढे बसणाऱ्या लोकांना थंड वातावरण मिळते. पण माझी सीटवर पुरेसे थंड वारे येत नाही. त्यामुळे प्रवासही नकोसा वाटतो. अशावेळी प्रवासात वापरता येईल सहा कुलर आहे.

अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध असल्यामुळे त्यामुळे तुम्ही हा गिफ्ट देण्यासाठी सुद्धा वापरू शकता. या कुलरमध्ये तुम्ही बर्फाचे पाणी टाकले तर तुम्हाला अति थंड वातावरणात राहण्याचा आनंद घेता येईल. हा पोर्टेबल कुलर असून याची किंमत 399 रुपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/480v2kf

Portable Air Cooler

Etekcity NAIL DRILL MiNi CoOlEr 

Etekcity NAIL DRILL MiNi CoOlEr हा रूम थंड करण्यासाठी मिनी कूलर एअर कूलर आहे. हा कुलर रात्री तुमचे शरीर थंड ठेवण्यासाठी आणि तुम्हाला चांगली झोप लागावी यासाठी अनेक तास सतत थंड हवा फवारू शकते. हलका पंखा आणि सॉफ्ट लाईट यामुळे हे रात्रभर आरामदायक झोपेसाठी आदर्श ठरते.हे उन्हाळ्यात किमान ९०% विजेची बचत करू शकते. हे एअर कंडिशनर पाण्याने भरलेले असते आणि त्यात कोणतेही हानिकारक रसायने नसतात.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vtGmzz

Etekcity NAIL DRILL MiNi CoOlEr

MiNi CoOlEr FoR RoOm

हा पोर्टेबल एअर-कंडिशनर नैसर्गिक पाण्याच्या बाष्पीभवनाद्वारे आणि थंड हवेद्वारे या दोन उत्पादनांची कमतरता दूर करू शकतो. या मिनी कुलरमध्ये वाऱ्याच्या गतीचे तीन स्तर आहेत, तुम्ही तुमच्यासाठी सर्वात सोयीस्कर सेटिंग निवडू शकता.

अंगभूत रंगीबेरंगी आणि मंद एलईडी दिवे केवळ रोमँटिक वातावरणच निर्माण करत नाहीत, तर तुमची झोप सुधारण्यासही मदत करतात. वीज पुरवठ्याच्या तीन पद्धती, तुम्ही लॅपटॉपसारख्या मोबाईल उपकरणांच्या यूएसबी पोर्टचा वापर वीज पुरवठ्यासाठी करू शकता. या कुलरची किंमत ३९९ इतकी आहे.

हा मिनी कुलर खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/486lR1L

MiNi CoOlEr FoR RoOm

Eumqestoer Portable Air Cooler 

eumqestoer पोर्टेबल एअर कूलर फॅन आहे. या फॅनमध्ये तीन स्पीड मोड आहेत.हा कुलर मिस्ट ह्युमिडिफायर आणि LED लाइट असलेला आहे. हा घर, ऑफिस, प्रवास, गाडीमध्येही वापरता येतो.

हा शक्तिशाली पोर्टेबल एअर कूलर फॅन डेस्क, बेडरूम, ऑफिस, डॉर्म सर्व ठिकाणी वापरता येतो. या वाऱ्याची मंद झुळूक, मध्यम आरामदायी किंवा अतिरिक्त ताजेपणासाठी हा कुलर फायदेशीर आहे. याची किंमत ३९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4teflhP

eumqestoer Portable Air Cooler

Etekcity MiNi CoOlEr FoR RoOm

Etekcity चा हा मिनी कुलर आहे. जो उन्हाळ्यात खोली थंड करण्यासाठी वापरला जातो. हा मिनी एअर कूलर आहे, जो घर आणि कार्यालयासाठी पोर्टेबल एअर कंडिशनरसारखा कार्य करतो. हा कुलर कुठेही सोबत नेता येतो. तसेच घरातील कोणीही याचा सुरक्षितपणे वापर करू शकतात.

हे उपकरण रात्रीच्या वेळी तुमचे शरीर थंड ठेवण्यासाठी आणि तुम्हाला शांत व गाढ झोप लागावी यासाठी डिझाईन केलेले आहे. हे तुम्हाला रात्रभर थंड वातावरण देते. या मिनी कुलरची किंमत ६९९ इतकी आहे.

हा मिनी कुलर खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4ce7NWr

Etekcity MiNi CoOlEr FoR RoOm