आजकाल अनेक लोक जॉबसाठी असो वा मित्र-मैत्रिणींसोबत फोनवर बोलत असतात.
ऑफीसचे क्लाईंट्स असो वा मित्र-मैत्रिणी सतत फोनवर असलेल्यांसाठी इअरबड ही महत्त्वाची वस्तू आहे.
तूम्हीही २४ तास फोनवर राहत असाल, बाईक,कारमध्ये सतत फोन सुरू ठेवावा लागत असेल तर बड्स नक्की खरेदी करा.
तूम्ही amazon वरून इअरबड्स मागवा जे स्वस्तात मस्त ऑफरमध्ये तूम्हाला मिळतील.
आजकाल अनेक लोक जॉबसाठी असो वा मित्र-मैत्रिणींसोबत फोनवर बोलत असतात. हे लोक झोपेची वेळ सोडली तर सतत फोनला चिटकून असतात. ऑफीसचे क्लाईंट्स असो वा मित्र-मैत्रिणी सतत फोनवर असलेल्यांसाठी इअरबड ही महत्त्वाची वस्तू आहे.
तूम्हीही २४ तास फोनवर राहत असाल, बाईक,कारमध्ये सतत फोन सुरू ठेवावा लागत असेल तर बड्स नक्की खरेदी करा. कारण, इअर बड्स हे तूमच्या हातात मोबाईल नसतानाही सतत सुरू राहू शकतात. तूमच्यासाठी फायदेशीर असलेले हे बड्स फोनवर बोलण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी फायद्याचे आहेत.
तूम्ही amazon वरून इअरबड्स मागवा जे स्वस्तात मस्त ऑफरमध्ये तूम्हाला मिळतील. तूम्हाला इथे किंमत आणि फिचर्स जाणून घेता येतील. त्याचे रिव्ह्यूव पाहता येतील. तूम्ही हे बड्स नक्की खरेदी करा.
Fastrack Fpods FE100 ची ही BT5.4 TWS इन-इअर इअरबड्स आहेत. हे 40 तासांचा प्ले टाइम असलेले 13 मिमी एक्स्ट्रा डीप बास ड्रायव्हर्स असलेले इअर बड्स आहेत. Fastrack FPods मध्ये तुम्हाला मिळते नवी Bluetooth टेक्नॉलॉजी आहे.
या ब्लूटूथमध्ये 40 तासांचा प्ले टाइम आहे. हा ड्युअल माइक ENC आहे, सुधारित क्वाड माइक एनव्हायरमेंटल नॉईज कॅन्सेलेशन (ENC) तंत्रज्ञानामुळे मिळवा उत्कृष्ट कॉल क्वालिटी आणि उत्तम ऑडिओ अनुभव देते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
boAt Airdopes 91 Prime कंपनीचे हे इअरबड्स आहेत. जे 45 तासांची बॅटरी, 13 मिमी ड्रायव्हर्स, मेटॅलिक फिनिश, लो लेटन्सी, ENx टेक्नॉलॉजी, फास्ट चार्ज, v5.3 ब्लूटूथ TWS इन-इअर वायरलेस इअरबड्स माइकसह येतात.
boAt Airdopes 91 Prime मध्ये असलेले उच्च-कार्यक्षमतेचे 13 मिमी ड्रायव्हर्स तुम्हाला एक अद्भूत ऑडिओ ऐकण्याचा अनुभव देतात. हे इअरबड्स तुम्हाला सतत सुमारे 45 तास प्ले टाइम देतात. हे इअरबड्स तूम्हाला 699 इतक्या किंमतीत मिळतील.
हे इअरबड्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Noise ने नवीन लॉन्च केलेले Buds VS601 इन-इअर ट्रूली वायरलेस इअरबड्स आहेत. एका चार्जवर 7 तास आणि केसद्वारे अतिरिक्त 43 तास, त्यामुळे तुमचं संगीत अखंड सुरू राहील.
क्वॉड माइकसह ENC – कुठेही आणि कधीही अनुभवा क्रिस्टल क्लियर कॉलिंगचा अनुभव देतात. या बड्समुळे कोणताही बीट मिस न करता दोन डिव्हाइसेस दरम्यान सहजपणे स्विच करता येते. PET च्या स्पष्टतेसोबत PU चा खोल बास यांचं परिपूर्ण मिश्रण, जे देतं एक when immersive ऑडिओ अनुभव घेता येतो.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ZEBRONICS Zeb-Sound Bomb 1 TWS इअरबड्स आहेत. हे 12 तासांपर्यंत प्ले टाईम देतात. इमर्सिव्ह ऑडिओ अनुभवासाठी हे बड्स 6 मिमी ड्रायव्हर्सचे आहेत. या बड्समध्ये टच कंट्रोल्स आहे. या इअरबड्समध्ये व्हॉइस असिस्टंट सपोर्ट आहे. यामध्ये स्प्लॅश प्रूफ डिझाईन आहे. तसेच, टाइप-C चार्जिंग केस – जलद आणि पोर्टेबल चार्जिंगसाठी हे परफेक्ट आहे.
हे इअरबड्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
truke नवीन लॉन्चचे हे बड्स आहेत. हे Aura Pro ट्रू वायरलेस इन-इअर इअरबड्स आहेत. truke Aura Pro Buds एकत्रित 60 तासांचा प्ले टाइम देतात. ज्यामुळे तुम्ही संगीत, पॉडकास्ट आणि कॉल्सचे अनेक दिवस uninterrupted आनंद घेऊ शकता.
या इअरबड्सला फक्त 10 मिनिटं चार्ज केल्यावर मिळवा तब्बल 180 मिनिटांचा प्ले टाइम आहे. मोठे 13 मिमी टायटॅनियम ड्रायव्हर्स ताकदवान बास आणि स्पष्ट, संतुलित आवाजासह एक समृद्ध ऑडिओ अनुभव देतात.
Quad Mic PureVoice ENC (एन्व्हायर्नमेंटल नॉईज कॅन्सेलेशन) तंत्रज्ञान चार मायक्रोफोन्सद्वारे बॅगराऊंडचा आवाज कमी करते, जेणेकरून प्रत्येक कॉलमध्ये तुमचा आवाज स्पष्टपणे ऐकू येते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Dubstep Buzz X8 इन-इअर वायरलेस इअरबड्स आहेत. जे 56 तासांचा प्ले टाइम देतात. 13 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स, XBass® टेक्नॉलॉजी, ENC माइक, टाइप-C फास्ट चार्जिंग असे याचे फिचर आहेत.
चार्जिंग केससह एकूण 56 तासांचा प्ले टाइम, सलग 7 तास संगीत प्लेबॅक आणि 320 तासांची स्टँडबाय वेळ देते. फक्त 15 मिनिटांच्या क्विक चार्जने मिळवा 200 मिनिटांचा प्ले टाइम देते.
एन्व्हायर्नमेंटल नॉईज कॅन्सेलेशन ड्युअल माइक सिस्टम असलेले टच कंट्रोल्स आणि व्हॉइस असिस्टंट सपोर्टचे बड्स आहेत. हे बड्स Bluetooth v5.3 वायरलेस टेक्नॉलॉजीसह, स्प्लॅश आणि स्वेट रेसिस्टंटसह येतात.
हे इअरबड्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
GOBOULT W60 हे ट्रू वायरलेस इन-इअर इअरबड्स आहेत. हे इअरबड्स 60 तासांचा प्ले टाइम देतात. हे ZEN क्वॉड माइक ENC, 50ms एक्स्ट्रीम लो लेटन्सी, मेड इन इंडिया, टाइप-C फास्ट चार्जिंग, 13 मिमी ड्रायव्हर, IPX5 कॉम्बॅट गेमिंग मोड, TWS वायरलेस इअरबड्स आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Philips TAT1269 हे ब्लूटूथ ट्रूली वायरलेस इन-इअर इअरबड्स माइकसह येतात. हे 13 मिमी ड्रायव्हर्स, ब्लूटूथ 5.4, 40 तासांचा प्ले टाइम, IPX5 वॉटर रेसिस्टंट, फास्ट चार्जिंग, टच कंट्रोल्स, व्हॉइस असिस्टंट, मोनो मोड, LED इंडिकेटर असलेले बड्स आहेत.
हे इअरबड्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
1: हे इअरबड्स कुठे उपलब्ध आहेत?
उत्तर: हे इअरबड्स Amazon वर उपलब्ध आहेत.
2: सध्या या इअरबड्सवर कोणता सेल सुरु आहे का?
उत्तर: हो, Amazon वर सध्या इअरबड्सवर डिस्काउंट सेल सुरु आहे.
3: हे इअरबड्स फोन कॉलसाठी योग्य आहेत का?
उत्तर: हो, हे इअरबड्स क्वॉड माइक व ENC तंत्रज्ञानासह कॉलसाठी उत्तम आहेत.
4: या इअरबड्सची बॅटरी लाइफ किती आहे?
उत्तर: काही मॉडेल्समध्ये 40 ते 60 तासांपर्यंत बॅटरी लाइफ आहे.
5: हे इअरबड्स फास्ट चार्जिंग सपोर्ट करतात का?
उत्तर: हो, अनेक इअरबड्स फास्ट चार्जिंगसह येतात.
6: हे इअरबड्स वॉटरप्रूफ आहेत का?
उत्तर: हो, बरेच मॉडेल्स IPX5 सारख्या वॉटर-रेसिस्टंट रेटिंगसह येतात.
7: मला कोणते इअरबड्स खरेदी करावेत हे कसे ठरवायचं?
उत्तर: तुमच्या वापराच्या गरजेनुसार बॅटरी, कॉल क्वालिटी आणि गेमिंग फीचर्स बघून निवडा.
8: या सेलमध्ये किती टक्के सूट मिळू शकते?
उत्तर: या सेलमध्ये 40% ते 70% पर्यंत सूट मिळू शकते.