Deals On LED Bulb Sakal Prime Deals
Electronics

Best LED Bulb Deals : घर उजळून टाकतील असे LED Bulb, Amazon च्या सेलमध्ये खरेदी करा महागातले Bulb स्वस्तात

LED Bulbs at Great Prices : Amazon वर LED बल्बच्या किंमतीवर डिस्काऊंट मिळत आहे

Pooja Kadam

Deals On LED Bulb :

सर्वत्र अंधार पडलेला असताना खरी लाईटची किंमती कळते. किंवा एखाद्या अंधाऱ्या जंगलात हरवल्यावर एखादा प्रकाश दिसणे हे दिलासादायक असतो. त्याचप्रमाणे तूम्ही घरात कशा प्रकारचे LED बल्ब घेताय हे महत्त्वाचे ठरते. कारण, घरात असलेले LED बल्ब तूमच्या घराला पुरेसा प्रकाश देतायेत की नाही हे ठरवणं अधिक महत्त्वाचं असतं.

घर मोठं असेल आणि त्यातील बल्ब छोटे असतील, तर तूम्हाला डोळ्यांचा त्रास होऊ शकतो. कमी प्रकाशात काम केल्याने घरातील व्यक्तींना अर्धशीषी किंवा दृष्टी मंदावणे असे आजार होऊ शकतात. जर तूम्ही घरात कमी प्रकाश देणारे बल्ब वापरत असाल तर या समस्या तूम्हालाही त्रास देत असतील. यामुळे तूम्ही घरी असलेले बल्ब लगेचच बदलून टाका.   

Amazon वर LED बल्बच्या किंमतीवर डिस्काऊंट मिळत आहे. ज्यामुळे तूम्ही तूमच्या नव्या घरासाठी LED बल्ब खरेदी करणार असाल तर या सेलचा तूम्हाला नक्कीच फायदा होईल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4dr4xpy

Goldmedal Thor 40W B22 Base LED Bulb

Goldmedal Thor हा 40W चा बल्ब आहे. या बल्बला B22 Base LED आहे. हा Cool Daylight (6500k) असून Energy Efficient आहे. तर, 230 Degree Light Coverage, Surge Protection up to 4KV, Rated Life 15000 Hrs असे याचे फिचर आहे. हा बल्ब घर आणि ऑफिससाठी योग्य आहे. याची किंमत 780 असून तूम्हाला हा फक्त 349 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/43A0vaX

Goldmedal Thor 40W B22 Base LED Bulb

Orient Electric 9W High Glow LED bulb

Orient Electric 9W High Glow LED bulb हा 180-degree wide beam angle चा बल्ब आहे. Voltage surge protection up to 4 kV, 6500K, Cool White, B22d base, Made in India असे याचे फिचर आहेत. हा बल्ब 180 रूपयांचा आहे, तर हा फक्त 95 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/45eX6j6

Orient Electric 9W High Glow LED bulb

Philips 9-Watts Multipack B22 LED Cool Day White LED Bulb

Philips या ब्रँडचे बल्ब टिकाऊ आहेत. हा 9-Watts चा बल्ब आहे. तर Multipack B22 LED Cool Day White LED Bulb, Pack of 2, (Ace Saver असे याचे फिचर आहेत. याची किंमत 500 असून तूम्हाला हा फक्त 125 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4mkhxkH

Philips 9-Watts

Halonix 10W Cool Day Light LED

Halonix 10W हा Cool Day Light LED Light आहे. या पॅकमध्ये एकच बल्ब तूम्हाला मिळेल. हा 10 watts led bulb, Base-B22, CCT- 6500K Cool day light, Lumen- 1010lm आहे. या बल्बची किंमत 199 आहे. पण ऑफरमध्ये तूम्हाला हा बल्ब फक्त 49 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3GVI8ER

Halonix 10W Cool Day Light LED

Sturlite LIV 16 Watt LED Bulb

Sturlite LIV 16 Watt LED Bulb हा 6500K Cool White Color चा आहे. या बल्बमध्ये CRI Technology आहे. BIS & BEE Approved Light| 1680 Lumens, Durable Polycarbonate Body & Energy Efficicent Lighting for Home असे या बल्बचे फिचर आहेत. याची किंमत 730 आहे, मात्र Amazon वरून खरेदी केल्यास हा बल्ब तूम्हाला फक्त 269 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4djYH9m

Sturlite LIV 16 Watt LED Bulb

EcoLink 9-Watt Base B22 LED Bulb

EcoLink 9-Watt हा Base B22 LED Bulb आहे. या बल्बचा रंग पांढराशुभ्र आहे. ज्यामुळे तूमच्या घरात पुरेसा प्रकाश पसरेल. Energy Efficient Led Bulb, 825 Lumens/Watt, Lower Power Consumption, No UV/IR light, safe to use, Wide Operating Voltage, Eco-Friendly, Good for Eyes and Visibility असे या बल्बचे फिचर आहेत. याची किंमत 180 असून तूम्हाला हा बल्ब फक्त 79 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/43m02I2

Sturlite LIV

Panasonic 30W B22 LED Cool Day Light Bulb

Panasonic 30W B22 LED हा Cool Day Light Bulb आहे. Energy Efficient, Eye-Friendly, Long Lasting, Flicker-Free, 30 Watts, Bulb Shape Size A15, Bulb Base B22D असे या बल्बचे फिचर आहेत. याची किंमत फक्त 290 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4mlJgSf

Bajaj Ivora HB LED Lamp 12W CDL B22

Bajaj Ivora HB LED Lamp हा 12W CDL B22 चा आहे. या बल्बमध्ये Short CIRcuit & Open CIRcuit Protection आहे. EnvIRonmental Friendly | IR, UV Free | LED Bulb For Home | (Pack Of 4) | 1 Yr Warranty असे याचे फिचर आहेत. याची किंमत 1,160 असून तूम्हाला हा बल्ब फक्त 299 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4mnkJwa

Bajaj Ivora HB LED Lamp 12W CDL B22

SIMTAC 3 Year Warranty 360° Reflecting LED Indicator Bulbs

SIMTAC ब्रँडच्या या बल्बला तीन वर्षाची वॉरंटी आहे. हा बल्ब 360° Reflecting LED Indicator Bulbs आहे. हा Handmade, Retrofit , Our newly launched LED bulb indicators are the smart lightning solution with 360° असे याचे फिचर आहेत. याची किंमत 1,099 असून तूम्हाला हे बल्ब 584 मध्ये मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3EYj937

SIMTAC 3 Year Warranty

MAGIK Grande LED Lamp 15W 6500K B22, Cool White, bulb

MAGIK Grande LED Lamp हा आहे. 15W 6500K B22, Cool White, bulb आहे. 15 Watt LED bulb provides bright, cool white light, Easy to install, with a standard B22 base fitting, Wide Light Distribution असे याचे फिचर आहेत. तर या बल्बला 1 वर्षाची वॉरंटी आहे. याची किंमत फक्त 119 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/43AvFis

MAGIK Grande LED Lamp