सध्या अनेक लोक साध्या घरालाही इंटेरिअरने सुंदर बनवत आहेत. इंटेरिअर सुंदर असेल तर घर लोकांना पसंत पडते.
एखाद्याला वाचनाची आवड असेल तर त्यांच्या घरात प्रत्येक कोपऱ्यात किंवा लायब्ररीमध्ये असलेले लॅम्प आकर्षक असतील तर अधिक सुंदर दिसते.
तूम्हीही लॅम्पची व्हरायटी पाहण्यासाठी amazon ला नक्की भेट द्या.
सध्या अनेक लोक साध्या घरालाही इंटेरिअरने सुंदर बनवत आहेत. इंटेरिअर सुंदर असेल तर घर लोकांना पसंत पडते. त्यामुळे बिल्डर्सही घराला सुंदर डेकोरेट करूनच सेल आऊट करतात. घरात असलेली प्रत्येक गोष्ट घराला जिवंतपणा देते. एखाद्याला वाचनाची आवड असेल तर त्यांच्या घरात प्रत्येक कोपऱ्यात किंवा लायब्ररीमध्ये असलेले लॅम्प आकर्षक असतील तर अधिक सुंदर दिसते.
amazon वर तूम्ही स्टडी लॅम्प ऑफरमध्ये खरेदी करू शकता.हे लॅम्प लहान व साधे नाहीत, तर स्टायलिश आणि क्लासिक डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत, जे तुमच्या रूमच्या इंटिरियरमध्ये अगदी सहज फिट बसतील. तूम्हीही लॅम्पची व्हरायटी पाहण्यासाठी amazon ला नक्की भेट द्या.
Homesake® ब्रँडचा हा "डाउन टू द वायर" मेटल टेबल लॅम्प विथ फॅब्रिक शेड असलेला हा सुंदर डिझाईनचा लॅम्प आहे. हा बेडसाइड लॅम्प म्हणूनही वापरता येईल. या स्टायलिश लॅम्पमध्ये एक स्लीक, मिनिमलिस्ट डिझाइन आहे. ज्यामध्ये पांढऱ्या रंगाचा प्लिटेड फॅब्रिक शेड आणि ट्रायपॉड मेटल बेस आहे.
हा लॅम्प लिव्हिंग एरियासाठीही परफेक्ट आहे. म्हणजे तूमच्या पाहुण्यांच्या खोलीतील कोपरा सजवण्यासाठीही बेस्ट आहे. या लॅम्पची किंमत 349 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Homesake® मॉडर्न स्मॉल सिरेमिक टेबल लॅम्प हा खूपच सुंदर डिझाईन असलेला लॅम्प आहे. या लॅम्पची वॉर्म लाइट आहे. हा क्लासिक बेडसाइड डेस्क लॅम्प लिव्हिंग रूम, बेडरूम, डायनिंग, रेस्टॉरंट, फार्महाऊस नाईटस्टँड, स्टडी लॅम्पसाठी उत्कृष्ठ आहे.
तूम्हाला या लॅम्पच्या पॅकेजमध्ये 1 नाईटस्टँड लॅम्प शेडसह दिला जातो. तुम्ही तो बेडरूममध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी ठेवू शकता. जेणेकरून खोली उजळून निघेल. तुम्ही तो तुमच्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्यालाही भेट म्हणून देऊ शकता. या लॅम्पचे वजन 622 ग्रॅम आहे, तर साईज 15x15x30 से.मी आहे. हा पांढऱ्या रंगाचा आकर्षक लॅम्प आहे.
या लॅम्पची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Modern Small Crystal Table Lamp हा मुलांच्या स्टडी टेबलवर ठेवण्यासाठी परफेक्ट आहे. कारण, या लॅम्पमध्ये पुरेसा प्रकाश आहे जो मुलांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरतो. तर, याचे डिझाईनही क्रिस्टलचे आहे जे मुलांना नक्की आवडेल.
या लॅम्पसोबत 1 नाईट स्टँड आहे. तूम्ही हा लॅम्प इतर ठिकाणीही लावू शकता. या बेडरूम टेबल लॅम्पमध्ये शेडसह दिलेला आहे, जो आकर्षक, स्टायलिश आणि उठावदार आहे. तो तुमच्या खोलीत एक मोहक आणि एलिगंट लुक आणतो.
हा लॅम्प खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Homesake मेटल केज टेबल लॅम्प हा व्हिंटेज फ्लेम इन्सँडेसेंट येतो. हा व्हिंटेज टेबल लॅम्प मजबूत काळ्या मेटलपासून बनवलेला आहे. सौंदर्य आणि उपयुक्ततेचं सुंदर मिश्रण असलेला हा लॅम्प कोणत्याही जागेला आकर्षक बनवतो.
या लॅम्पला मजबूत बेस असल्यामुळे हा लॅम्प डेस्क किंवा टेबलटॉपसाठी योग्य आहे. हा लॅम्प आउटडोअर टेबल डेकोर, नाईट लाइट, बेडसाइड लॅम्प, हॅलोवीन टेबल सेंटरपीस, कॉफी टेबल लाइट, कॉर्नर टेबल लॅम्प म्हणून वापरता येतो.
मेटल बास्केट केज-स्टाइल बेस आणि फॅब्रिक लॅम्प शेडसह असलेला हा लॅम्प कधीच कालबाह्य होत नाही. याचा मॉडर्न ब्लॅक क्रोम केज डिझाईन एक रोमँटिक आणि एलिगंट वातावरण निर्माण करतो.
या लॅम्पची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Divine Trends ब्रँडचा हा डायमंड कट ग्लास टेबल लॅम्प आहे. जो LED, इन्सँडेसंट, CFL, स्मार्ट बल्बसाठी योग्य आहे. हा ब्रास अँटीक फिनिश, 19 इंच साईज असलेला, ऑफ-व्हाइट 12 इंच लॅम्प शेड असलेला लॅम्प आहे. मजबूत आणि स्थिर बेस, मजबूत फ्रेम, एलिगंट आणि अँटीक फिनिश असे याचे फिचर आहेत.
हा लॅम्प बेडसाइड, बेडरूम, लिव्हिंग रूम, घर सजावट किंवा हॉटेलसाठी परफेक्ट आहे. या लॅम्पला १२ महिन्यांची बिनधास्त वॉरंटी आहे.
या लॅम्पबद्दल अधिक माहिती हवी असेल तर पुढील लिंकवर क्लिक करा.
The Better Home कंपनीचा हा डिमेबल टेबल लॅम्प आहे. हा सुंदरशा लाकडी बेससह फॅब्रिक शेड असलेला लॅम्प आहे. हा स्टडी टेबलसाठी लॅम्प आहे. याची साईज 35 से.मी. आहे.
हा लॅम्प सहज सेट करता येतो. तो दीर्घकाळ टिकणाऱ्या वापरासाठी डिझाईन केलेला आहे. हा लॅम्प बेडसाइड वाचन, डेस्कवर काम किंवा सजावटीच्या उद्देशाने वापरता येतो.
सामान्य वापरासाठी डिझाईन – हा टेबल लॅम्प 220V वर चालतो आणि 12W-E27 स्क्रू सॉकेटसह येतो, त्यामुळे सहज मिळणाऱ्या बल्ब्ससह सुसंगत आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Ikari Homes चा हा सुंदर लॅम्प आहे. हा बोहो स्फिअर रॅटन टेबल लॅम्प आहे. जो बेडसाइड टेबल लॅम्प म्हणून वापरता येईल. हा इंडोनेशियन प्रीमियम नैसर्गिक रॅटन केन आणि ब्रेडेड बेज वायरसह येतो.
हा एलिगंट लॅम्प नैसर्गिक रॅटन शेडसह आणि मंद प्रकाशात उजळणाऱ्या लुकसह येतो, जे कोणत्याही वातावरणासाठी परफेक्ट अॅम्बियन्स निर्माण करतो. या लॅम्पचा लाकडी बेस एक एँटीक लुक देतो, जो विविध प्रकारच्या सजावटीशी सहज जुळून येतो. हा लॅम्प ऑफिस डेस्क लॅम्प, नाईट लॅम्प बेडरूम/लिव्हिंग रूमसाठी वापरता येईल.
Ikari Homes Boho Sphere Rattan Table Lamp खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Green Girgit लाकडी मिनी राऊंड लॅम्प विथ मल्टीकलर ब्लूमिंग फ्लोरल लॅम्प शेड सह येतो. हा सुंदर फुलांची नक्षी असलेला टेबल लॅम्प आहे. पाहताच क्षणी कोणीही याच्या प्रेमात पडेल ,किंवा कुठून घेतला अशी विचारणा नक्की होईल. हा लॅम्प 35 सें.मी. उंची आणि 12.5 सें.मी. शेडचा व्यास असलेला आहे. हा बेडसाइड टेबल किंवा डेस्कसाठी योग्य आहे.
हा लॅम्प खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.