Deals On Table Lamp Sakal Prime Deals
Electronics

Deals On Table Lamp : गृहसजावटीसाठी उपयुक्त आहे टेबल लॅम्प, मुलांच्या अभ्यासाचा टेबलही बनवेल आकर्षक, Amazon वर मिळतील स्वस्तात

Amazon Table Lamp Offer : टेबल लॅम्प Amazon वर तूम्हाला स्वस्त किंमतीमध्ये मिळेल

Pooja Kadam

Deals on Table Lamps for Home Décor & Kids Study  

घराची सजावट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्सचा वापर केला जातो. वेगवेगळ्या आकारातील लाईट घराला अधिक आकर्षक बनवतात. त्यामध्ये टेबल लॅम्पचा देखील समावेश असतो. टेबल लॅम्पचा वापर अनेक प्रकारे केला जाऊ शकतो. याचे अनेक फायदे आहेत. तो केवळ खोलीला प्रकाशमान करतो असे नाही, तर तो एक सजावटी वस्तूही आहे जी कोणत्याही खोलीत स्टाइल आणि वातावरणाची भर घालतो.

टेबल लॅम्पचा वापर अभ्यासाच्या जागी केला जाऊ म्हणून केला जाऊ शकतो. ज्यांना वाचनाची आवड असेल त्यांच्यासाठी निवांत वाचन करण्यासाठी लॅम्पची व्यवस्था केली जाऊ शकते. टेबल लॅम्प विविध शैली, आकार आणि रंगांमध्ये उपलब्ध असतात, ज्यामुळे ते कोणत्याही खोलीच्या सजावटीसाठी एक अष्टपैलू पर्याय ठरतात.  असे हे टेबल लॅम्प Amazon वर तूम्हाला स्वस्त किंमतीमध्ये मिळेल.

PHILIPS Plastic Table Lamp (White) Pack of 1, Led

PHILIPS Plastic Table Lamp हा सिंपल (White) Pack of 1, Led असलेला लॅम्प आहे. हा लॅम्प Black Finish असून तो Plastic चा आहे. याचे Product Dimensions 14D x 48W x 48H Centimeters आहे. या लॅम्पचा रंग सुंदरसा पांढरा आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4eWiyfO

PHILIPS Plastic Table Lamp (White) Pack of 1, Led

Fulminare LED

Fulminare ब्रँडचा हा LED Desk Lamp आहे. हा Dimmable Table Lamp Reading Lamp with USB Charging Port सह येतो. यामध्ये 3 Colour Mode,Touch Control Eye Caring, Desk Lamp for Study, Work (King) असे फिचर आहेत. याची किंमत फक्त ४९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4kCdApB

Fulminare

FLYNGO Plastic

FLYNGO कंपनीचा हा Plastic चा 3 Color Mode Led लॅम्प आहे. हा Study Table Desk Lamp आहे. या लॅम्पसोबत Pen & Phone Holder, Rechargeable Touch On/Off Studying (204White) आहेत. याची किंमत 455 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3UasgkY

FLYNGO Plastic

WEIRD WOLF

WEIRD WOLF कंपनीचा हा 3 Colour Mode LED लॅम्प आहे. हा Study/Table/Desk Lamp आहे. हा लॅम्प Pen Holder देखील आहे. हा 6 Month Warranty(Plastic, White, Pack of 1) सह येतो. याची किंमत 499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3GHTbS4

WEIRD

ro:sha

ro:sha कंपनीचा हा Rosha Illume Wireless Aluminium LED Table Lamp आहे. हा Gold, Upto 14 Hrs Battery Backup असलेला लॅम्प आहे. 2600 mAh Rechargeable Batteries Lamps for Bedroom and Living Room साठी हा लॅम्प आहे. याची किंमत 3,499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40cnJ5a

Rosha

Decor & More Modern Ceramic Base Bedside Table Lamp

Decor & More Modern Ceramic Base Bedside Table Lamp आहे. हा Table Lamps for Home Decoration and Bedroom Décor with On/Off Button देखील आहे. Night Lamp with Cotton Fabric Shade (Bulb not Included) असे याचे फिचर आहेत. याची किंमत 2,099 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3GnxtTt

Decor

NYRWANA Table Lamp

NYRWANA Table Lamp असलेला 2000 mAh Battery आहे. हा Lamps for Bedroom, Night Lamp, Table Lamp for Bedroom & Living Room, Bedside Lamp, Stepless Dimming, 3 Colour Touch Control, Wireless Charging - Metal (Gold) असे याचे फिचर आहेत. याची किंमत 588 इतकी आहे.


अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3GHThZW

NYRWANA Table Lamp

tu casa

tu casa Off White Cotton Shade असलेला Black Metal-Iron Base Table Lamp आहे. Elegant Bedside & Desk Lamp for Bedroom, Living Room, Office, Home Décor & Gifting, Height : 13 Inch/No Blub Included असे याचे फिचर आहेत. याची किंमत 598 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4kFoLOi

tu casa