Deals On Water Heater  Sakal Prime Deals
Electronics

Best Water Heater for Monsoon Season : पावसाळ्यात अंघोळीच्या कडक पाण्याची काळजी मिटवेल वॉटर हिटर; Amazon वरून डिस्काऊंट प्राईसमध्ये खरेदी करा

Amazon Deals on Bathroom Water Heaters : Amazon वर Racold Buono Pro, Crompton Arno Neo, AO Smith Geyser असे टॉप वॉटर हिटर तूम्हाला स्वस्त किंमतीत मिळतील

Pooja Kadam

Deals on Water Heaters 

 अंघोळीच्या गरम पाण्यासाठी अनेक लोक सोलारचा वापर करतात. पण सोलारमुळे हिवाळा आणि पावसाळ्यात पाणी गरम होण्यासाठी वेळ लागतो. तसेच, इतर उपकरणांमध्येही पाणी गरम होण्यासाठी अधिक विजेचा वापर केला जातो. त्यामुळे साधा-सोपा आणि सहज पाणी गरम करण्यासाठी तूम्ही वॉटर हिटरचा वापर करू शकता.

वॉटर हीटर किंवा गीझर अनेकदृष्ट्या फायदेशीर आहे. कारण, वॉटर हिटरमध्ये असलेले फंक्शन्स विजेची बचत करून तूम्हाला गरम पाणी देतात. वॉटर हिटर हे छोट्या आणि मोठ्या कुटुंबासाठी उपयुक्त आहेत. घरी लहान मुले असतील तरीही हे वापरणे सुरक्षित असते. असे हे वॉटर हिटर चांगल्या क्वॉलिटीचे ही उपलब्ध आहेत.

तूम्हाला घरी वापरण्यासाठी किंवा हॉटेल व्यावसायिकांना हॉटेलसाठी वॉटर हिटर हवे असतील तर Amazon केलेली खरेदी फायद्याची ठरेल. Amazon वर Racold Buono Pro, Crompton Arno Neo, AO Smith Geyser असे टॉप वॉटर हिटर तूम्हाला स्वस्त किंमतीत मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/46vkx8u

Racold Buono Pro NXG 15L Water Heater

Racold Buono कंपनीचा हा Pro NXG 15L Water Heater Geyser आहे. हा गिझर ABS Body, Free Installation & Pipes, 5 Star Rated, 5 Years Warranty on Tank, Titanium Coating असलेला हा गिझर आहे. हा Vertical Storage Geyser for Bathroom साठी आहे. हा 3 Safety Levels असलेला गिझर आहे. याची किंमत 6,799 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3Idt4D4

Racold Buono Pro

Crompton Arno Neo 25-L 5 Star Rated Storage Water Heater

Crompton कंपनीचा हा Arno Neo 25-L 5 Star Rated गिझर आहे. हा Storage Water Heater (Geyser) आहे. हा Advanced 3 Level Safety असलेला गिझर आहे. हा National Energy Conservation Award Winner 2023 गिझर तूम्हाला फक्त 6,999 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4kq5r7B

Crompton Arno Neo

AO Smith Geyser 15 Litre 5 Star Rating

AO Smith Geyser हा 15 Litre 5 Star Rating असलेला BEE गिझर आहे. हा Powerful 2KW Heating , Storage Water Heater With 2X Corrosion Resistant Blue Diamond Glass Tank सह येतो. या गिझरला Warranty: 5 Yr Tank, 2 Yr Comprehensive आहे. या गिझरची मूळ किंमत 13,100 आहे, मात्र तूम्हाला हा फक्त 6,999 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4nAF2Xq

AO Smith Geyser

V-Guard Zio Instant Geyser 5 Ltr Wall Mount Water Heater

V-Guard हा Zio Instant Water Heater 5 Litre Geyser आहे. हा Advanced Multi-layered Safety असलेला Strong Stainless Steel Tank आहे. हा गिझर Suitable for Kitchen & Bathroom साठी बेस्ट आहे. हा 5 Year Tank Warranty by V-Guard | White-Blue आहे. याची किंमत 6,300 असून तूम्हाला फक्त 3,899 इतक्या किंमतीत हा गिझर मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4nAIZLG

V-Guard Zio

Havells Instanio 3L Instant Water Heater

Havells Instanio 3L Instant Water Heater हा Geyser आहे. हा Temp. Sensing LED Indicator असलेला गिझर आहे. हा Rust & Shock Proof Body, ISI Marked, Warranty: 5 year on Inner Tank असे याचे फिचर आहेत. याची किंमत 3,686 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44hTiNm

Havells

Orient Electric Enamour Prime 10L Glassline Storage Water Heater

Orient Electric Enamour Prime हा 10L चा गिझर आहे. हा Glassline Storage Water Heater (Geyser) आहे. 5-star BEE rated, 5-layer safety shield, Suitable for high-rise buildings, 7-Year tank warranty, Free Installation असे याचे फिचर आहेत. याची किंमत 6,499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44NIaYy  

Orient Electric Enamour

Havells Monza 10 Litre Storage Water Heater

Havells Monza हा 10 Litre Storage Water Heater (Geyser) आहे. हा Faster heating | Glass Coated Anti Rust Tank & Heavy Duty Heating Element | Warranty: 5 Year on Tank | High Rise Compatible असे याचे फिचर आहेत. याची किंमत 6,099 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3Icl8BR

Havells Gyser

V-Guard Divino DG Geyser 15 Litre Water Heater

V-Guard Divino DG Geyser हा15 Litre Water Heater आहे. हा Digital Display | 5 Star Rating | Vitreous Enamel Coating | Advanced 4 Layer Safety | Suitable for Hard Water & High-rise Building | White असे याचे फिचर आहेत. याची किंमत 7,499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4lyiKUk

V-Guard

Longway Hotspring Automatic Instant Water Heater

Longway Hotspring हा Automatic Instant Water Heater आहे. हा Multiple Safety System & Rust-Proof ABS Body (White, 3 Ltr) आहे. याची किंमत 1,799 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4lF0rwY

Longway Hotspring

POLYCAB Superia DLX 5-Star 25 Litre Water Heater

POLYCAB Superia ब्रँडचा हा DLX 5-Star 25 Litre Water Heater (Geyser) आहे. हा Free Connecting Pipe | 7-Year* Tank Warranty by POLYCAB | Anti Rust Glass Line Tank, Temperature Control Knob, Shock Resistant असे याचे फिचर आहे. याची किंमत 7,899 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3TW4Y23

Polycab