Deals On Electronics & Accessories Sakal Prime Deals
Electronics

Amazon Electronic Offers 2025: इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी, Amazon वर Electronics वस्तुंवर मिळतोय भरघोस डिस्काऊंट

Top Electronic Deals : तूमच्या पैशांची बचत करणारी Amazon वरील ही ऑफर काय आहे, हे जाणून घेऊयात.

Pooja Kadam

Big Discounts on Electronics & Accessories

आपल्याला अनेक वस्तूंची गरज भासते. कधी एखाद्याला गिफ्ट द्यावे म्हणून किंवा स्वत:च्या घरासाठी आपल्याला अनेक वस्तू हव्या असतात. पण त्या वस्तू अवाक्याबाहेर असतात त्यामुळे लोक खरेदी करणं टाळतात. तूम्ही प्रोफेशनल फोटोग्राफर असाल तर तूम्हाला GoPro Max 360 Action Camera कामासाठी उपयुक्त ठरू शकतो.

नव्या घरासाठी तूम्हाला टीव्ही खरेदी करायची असेल तर तूम्ही LG Smart 4K UHD IPS ची निवड करू शकता. घरात उपयुक्त असलेल्या अनेक वस्तू तूम्हाला या ऑफरमध्ये मिळणार आहेत. ज्यामुळे, तूमच्या पैशांची बचत होणार आहे. Amazon वरील ही ऑफर काय आहे, हे जाणून घेऊयात.  

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

👉🏻 https://amzn.to/42Mj0sv

amazon basics UPS for WiFi Router

amazon basics UPS हा WiFi Router Modem Set आहे. हा top Box Devices. Supports 12Vdc-2.5A Fiber Routers आहे. Backup Upto 3 Hours, Current Surge & Deep Discharge Protection (Black) असे याचे फिचर आहे. याची किंमत 2,999 असून तूम्हाला 849 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

👉🏻 https://amzn.to/44ogWYV

amazon basics

LG Smart 4K UHD IPS

LG कंपनीची 27SR75U Smart Monitor टीव्ही आहे. 27", IPS, 4K, UHD (3840x2160), HDR10, USB Type-C 65W PD, webOS 23, AirPlay Screen Share, Bluetooth, ThinQ App, Built-in Speaker, Height Adjustment, HDMI, USB, White Color असे याचे फिचर आहेत. याची किंमत 32,000 आहे, मात्र तूम्हाला हा टीव्ही फक्त 29,999 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

👉🏻 https://amzn.to/3SpiRVN

LG

Crucial E100 1TB NVME SSD

Crucial E100 1TB PCIe ची ही Gen4 2280 NVMe M.2 SSD आहे. SSD ही कंप्युटरमधील डेटा स्टोरेज डिव्हाइसचा एक प्रकार आहे. जो डेटा संचयित करण्यासाठी वापरला जातो. ही पारंपारिक हार्ड डिस्क ड्राइव्ह्स (एचडीडी) पेक्षा वेगवान आणि अधिक विश्वासार्ह आहे. याची किंमत 7,217 आहे, मात्र तूम्हाला ही SSD फक्त 4,799 मध्ये मिळेल.

  • Digital Storage Capacity - 1 TB

  • Hard Disk Interface - NVMe

  • Connectivity Technology- NVMe

  • Brand - Crucial

  • Special Feature - Backward Compatible

  • Hard Disk Description - Solid State Drive

  • Compatible Devices - Gaming Console, Desktop, Workstation

  • Installation Type - Internal Hard Drive

  • Colour White/Black

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

👉🏻 https://amzn.to/3F1Si61

Crucial E100 1TB PCIe Gen4 2280 NVMe M.2 SSD

GoPro Max 360 Action

फोटोग्राफरना अतिशय उपयुक्त ठरेल असा हा गो प्रो कॅमेरा आहे. GoPro Max 360 Action Camera आहे. - 5.6K30 HD Video & 16.6MP Photos यातून घेता येतात. Ultimate 360 Photography, Stabilization, Rugged & Waterproof, High-Performance Enduro Battery, Easy Object Tracking with Quik Editing App असे या कॅमेऱ्याचे फिचर आहेत. याची किंमत 38,500 आहे. मात्र तूम्हाला हा फक्त 29,990 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

👉🏻 https://amzn.to/42Lrmk6

Gopro Max

Amazfit Active 2

Amazfit Active चे हे सुंदर घड्याळ 2 44mm AMOLED Smart Watch आहे. Built in GPS, 10day Battery, 5ATM Water Resistant, for iOS & Android, Accurate Readings, 2000 Nits Bright, 160+ Sports Mode, Sleep Monitor, Black Silicone असे या वॉचचे स्पेशल फिचर आहेत. याची किंमत 21,999 इतकी आहे. मात्र तूम्हाला हे फक्त 9,999 मध्ये मिळेल.

  1. Memory Storage Capacity -512 MB

  2. Connectivity Technology - Bluetooth

  3. Wireless Communication- Standard Bluetooth

  4. Battery Cell Composition -Lithium Polymer

  5. GPS - Built-in GPS

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

👉🏻 https://amzn.to/4iRhn1e

Amazfit Active 2 44mm

Zebronics Jukebar 1100

ZEBRONICS 1100 Watts चा हा Powerful Soundbar आहे. हा 7.2.4 Home Theatre, Wireless आहे. Dual Satellites + Dual Driver Subwoofer ही याला आहे. Dual Radiators, DTS X, Dolby Atmos, Karaoke UHF Mic, HDMI eARC, Optical असे याचे फिचर आहेत. या साऊंडबारची किंमत 1,29,999 इतकी आहे. मात्र तूम्हाला हा साऊंडबारची किंमत 49,999 इतकी आहे.

  • Brand -ZEBRONICS

  • Frequency Response- 20 KHz

  • Connectivity Technology - TV (eARC), Bluetooth, Auxiliary, Optical IN, USB

  • Mounting Type -Wall Mount

  • Model Name- Zeb-Juke Bar 10000

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

👉🏻 https://amzn.to/4kdYwyS