Electronics

Deals On Massage Gun : अनेक आजार,वेदना पळवून लावते मसाज गन; Amazon वरून ऑर्डर कराल तर होईल पैशांची बचत

amazon वरून खरेदी केली तर ब्रँडेड मसाज गन तूम्हाला स्वस्त किंमतीत मिळेल.

Pooja Kadam

Massage Gun for Pain Relief :

आजकाल पेन रिलिफ करणारी अनेक उपकरणे आहेत. ज्यामुळे आपल्याला होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवता येतो. मार्केटमध्ये मसाज गन आली आहे. ही गन स्नायूंना आराम देण्यासाठी, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि हालचाल सुधारण्यासाठी मदत करते. ही विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त ठरते ज्यांची सक्रियता स्नायूंमधील वेदना किंवा जडपणामुळे मर्यादित झाली आहे.

मसाज गन स्नायूंमध्ये जमा होणाऱ्या लॅक्टिक अॅसिडचे प्रमाण कमी करण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे वेदना आणि जडपणापासून आराम मिळतो. मसाज गन स्नायूंमध्ये रक्तप्रवाह वाढवून, पोषकद्रव्ये आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात स्नायूंपर्यंत पोहोचवण्यास मदत करते. अशी ही बहुपयोगी मसाज गन फायदेशीर आहे. amazon वरून खरेदी केली तर ब्रँडेड मसाज गन तूम्हाला स्वस्त किंमतीत मिळेल.  

Cult Impact

Cult Impact कंपनीची ही मसाज गन आहे. जी Deep tissue massage gun आहे. ही 3000mAh battery, 6-speed intensity, Silicone round head, Full body gun massager अशा फिचरसह येते. याची किंमत 1,099 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lzk2Pw

Cult Impact

Healthsense

Healthsense कंपनीची ही Percussion Gun Massager आहे. जी महिला आणि पुरूष दोघेही वापरू शकतात. जी संपूर्ण शरीरातील वेदना पळवून लावते. 3200 RPM Premium Deep Tissue Massage Gun with LCD Touch Screen, 4 Removable Heads, 30 Speed Levels, Lightweight with Non-Slip Handle असे याचे फिचर आहेत. याची किंमत 1,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46IKWQe

Healthsense

beatXP Bolt

beatXP Bolt कंपनीचा हा Deep Tissue Massage Gun आहे. ही Percussion Muscle Massager आहे, हा Full Body Pain Relief of Neck, Shoulder, Back, Foot for Men & Women साठीची गन आहे. या मसाज गनला 1 Year Warranty आहे. याची किंमत 2199 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/44ymzU8

beatXP Bolt

Dr Physio

Dr Physio कंपनीची ही मसाज गन आहे. ही USA Supervolt X Blaze 1041 Rechargeable Handheld Percussion Gun Massager आहे. जी Deep Tissue Muscle Massage करते. संपूर्ण शरीरात असलेल्या वेदना ही पळवून लावते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/44R6Azo

Dr Physio USA

Beardo Deep Tissue Massage Gun

Beardo Deep Tissue Massage Gun ही Sports Massager आहे. जी Full Body Massage करून वेदना पळवणारी आहे. यामध्ये 99 Performance Modes आहेत. ही गन Faster Muscle Recovery with Multiple Attachments साठी आहे. या गनची किंमत 1690 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/44QC0ps

Beardo

Zyllion Mini Gun Massager

Zyllion Mini Gun Massager हे Machine for Pain Relief करणारे आहे. हा मसाजर Body, Neck, Shoulders, Back, Arms & Feet चा मसाज करणारी आहे. यामध्ये 6 Speed Settings -7 Type-C Charging for Muscle Pain Relief Recovery होणारी सिस्टिम आहे. याची किंमत 899 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46dwwaH

Zyllion

RAEMAO

RAEMAO कंपनीची ही Mini Gun Massager Machine आहे. जी शारीरिक वेदना पळवून लावण्यात फायदेशीर आहे. ही संपूर्ण शरीर, मान,खांदे, कंबर,पाठ, पाय, तळवे अशा ठिकाणच्या वेदनांवर गुणकारी आहे. या गनमध्ये 6 Speed Settings आहे. तर 7 Type C Charging for Muscle Pain Relief Recovery करणारी ही गन आहे. ही Relaxation for Stiff Shoulders and Tired Muscles (Multi Colour) गन आहे. या गनची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/44Q3ewo

RAEMAO

arboleaf

arboleaf कंपनीची ही Mini Massage Gun आहे. ही Percussion Deep Tissues Muscle Massager आहे. ही गन तूम्ही प्रवासातही वापरू शकता. ही गन Portable Handheld Massager आहे. ही Ultra-Quiet Compact Massager for Sports, Office, Home, Perfect for Pain Relief असणारी आहे. याची किंमत 3,898 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3THUFi7

arboleaf