Mega Electronics Days Sakal Prime Deals
Electronics

Top Deals on Electronics : लॅपटॉप, स्मार्ट वॉच आणि बरंच काही; amazon च्या मेगा इलेक्ट्रॉनिक्स डेमध्ये खरेदी करा अन् हजारोंची बचत करा!

Electronics Under 70,000 : या ऑफरमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू स्वस्तात मिळतील. ज्यामध्ये लॅपटॉप, स्मार्ट वॉच, हेडफोन याचा समावेश आहे

Pooja Kadam

Mega Electronics Days :

लॅपटॉप खरेदी करा अन् पैशांची बचत करा असं तूम्हाला कोणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण अशी ऑफर अमेझॉनने उपलब्ध केली आहे. तूम्हाला या ऑफरमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू स्वस्तात मिळतील. ज्यामध्ये लॅपटॉप, स्मार्ट वॉच, हेडफोन याचा समावेश आहे. ब्रँडेड कंपनीच्या या वस्तू तूम्ही कमी किंमतीत खरेदी करू शकता.

यामध्ये HP 15 12th Gen i5, Lenovo Ideapad Slim i7, boAt Nirvana Ion ANC अशा किंमतीचे लॅपटॉप मिळणार आहेत. या वस्तूंच्या किंमतींवर ७० ते ८० टक्के सूट देण्यात येणार आहे. ज्यामुळे ही डील तूमच्या फायद्याची ठरणार आहे. या सेलमध्ये तूम्ही 13 एप्रिल पर्यंत खरेदी करू शकता.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3RMuXrC

HP 15 12th Gen i5 Laptop

HP या टॉप ब्रँडेड कंपनीचा लॅपटॉप स्वस्तात घेण्याची सुवर्णसंधी आहे. कारण, HP 15, 12th जनरेशन असलेला Intel Core i5-1235U लॅपटॉप तूम्ही खरेदी केला तर तूमचे 12,427 इतके पैसे वाचतील. HP 15 मध्ये 16GB DDR4, 512GB SSD, (Win 11, Office 21, Silver, 1.69kg), Anti-Glare, 15.6-inch(39.6cm) FHD Laptop, Intel Iris Xe Graphics, HD Camera, Backlit Keyboard असे फिचर आहेत. याची किंमत 62,417 तूम्हाला हा फक्त 49,990 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4lpZdGo

HP 15

Asus TUF Ryzen 7 Gaming

ASUS TUF Gaming A15 हा गेमिंग लॅपटॉप आहे. तूमच्या मुलांना हा लॅपटॉप आवडेल. AMD Ryzen 7 7435Hs, NVIDIA Geforce RTX 3050, 16GB RAM, 512GB SSD, FHD 144Hz, 15.6", Windows 11, Graphite Black, 2.3KG, FA506NCR-HN054W, 48WHR Gaming Laptop असे या लॅपटॉपचे फिचर आहेत. याची मूळ किंमत 83,990 मात्र अमेझॉनवर खरेदी केल्यास तूमचे बरेच पैसे वाचतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/42BIyZ8

ASUS TUF

Lenovo Ideapad Slim i7

ऑफिस, कॉलेजचे प्रोजेक्ट वा घरी मुलांना वापरण्यासाठी लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच या लॅपटॉपची निवड करा. कारण, Lenovo IdeaPad Slim 3 13th Gen Intel Core i7-13620H 15.6" हा लॅपटॉप बेस्ट आहे. FHDIPS300 Nits Thin&Light Laptop (16GB/512GB SSD/Intel UHDGraphics/Win11/Office Home 2024/1YrADP Free/ARCTIC-Grey/1.6Kg), 83EM00GTIN असे या लॅपटॉपचे फिचर आहेत. याची किंमत 86,890 आहे. मात्र 64,690 इतक्या किंमतीत हा लॅपटॉप मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4lH8Kt9

Lenovo IdeaPad Slim

boAt Nirvana Ion ANC

लाख दिड लाख किंमतीचा मोबाईल तूम्ही वापरत असाल.त्यासोबत हलक्या क्वॉलिटीचे हेडफोन बरे दिसत नाहीत. म्हणून ब्रँडेड मोबाईलसाठी लोकांनी boAt कंपनीच्या हेडफोन्सला पसंती दिली आहे. boAt Nirvana Ion ANC, Active Noise Cancellation(~32dB), 120Hrs Battery, App Support, Crystal Bionic Sound, 4Mics ENx, v5.3 Bluetooth TWS in Ear Earbuds Wireless Earphones with mic (Quartz White) असे या हेडफोनचे फिचर आहेत.

हे ब्रँडेड हेडफोन महागडे नाहीत. तर, 9,990 किंमतीचे असून तूम्हाला हे फक्त 1,899 मध्ये मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3XP1VeD

boAt Nirvana Ion ANC

Sony WH 1000XM4

PC, Laptop, Mobile अशा सर्वांसाठी मोठे हेडफोन्स हवे असतात. विशेषकरून जे लोक व्हिडिओ एडिटिंग करतात त्यांना अशा हेडफोन्सची गरज पडते. तूम्ही Sony WH-1000XM4 ची निवड करू शकता. Noise Cancellation Wireless Bluetooth Over-Ear Headphones with Mic, Hi-Res Audio, Up to 30Hrs Battery- Blue असे या हेडफोनचे फिचर आहेत.


या हेडफोनची किंमत 29,990 आहे, मात्र ऑफरमध्ये तूम्हाला हे हेडफोन्स 22,799 इतक्या रूपयात मिळतील. तसेच, या हेडफोन्सला 87% positive ratings from 100K+ customers आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4iVZL5k

Sony WH

Noise Masterbuds

आकर्षक अशा सिल्वर रंगातील हे Noise Master Buds आहेत. Sound by Bose in-Ear Bluetooth Earbuds, Up to 49dB Adaptive ANC, LHDC 5.0, Immersive Spatial Audio, 44H Playtime with 6 mic ENC, Dual Pairing, IPX5 Ear Buds TWS (Titanium) असे या बड्सचे फिचर आहेत. याची किंमत 7,999 आहे. या बड्सला 77% positive ratings from 100K+ customers मिळाले आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/42zZ385

Noise Master

Apple Watch SE

मोबाईल जगतात apple चे नाव आहे. तसेच आता apple म्हणजे ब्रँड हे समिकरण बनले आहे. त्यामुळे लोक apple ची निवड करतात. याच कंपनीचे घड्याळ लोकांच्या पसंतीचे आहे. 2nd Gen, 2023 असलेले Apple Watch SE [GPS 40mm] Smartwatch with Midnight Aluminum Case with Ink Sport Loop. Fitness & Sleep Tracker, Crash Detection, Heart Rate Monitor, Retina Display अशा फिचरसह येते.


या घड्याळाची किंमत 24,900 असून तूम्हाला फक्त 20,499 मध्ये मिळेल. या घड्याळाला 100K+ हून अधिक लोकांनी 95% positive ratings दिले आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4lle6tP

Apple Watch SE

Samsung Galaxy Watch6

Samsung Galaxy ब्रँडचे वॉच Classic LTE सह येते. 47mm, Black, Compatible with Android only) | Introducing BP & ECG Features असे याचे फिचर आहेत. तर, याची किंमत 50,999 असून हे तूम्हाला फक्त 24,999 इतक्या किंमतीत मिळेल.

या घड्याळाला 100K+ customers कडून 92% positive ratings मिळाले आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच या घड्याळाचा विचार करू शकता.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4iXP8it  

Samsung Galaxy Watch6

Amazfit Active

Amazfit Active 42mm या स्मार्ट वॉचची डिझाईन आकर्षक आहे. ज्यामध्ये AMOLED Smart Watch, Built in GPS, 14day Battery, 5ATM Water Resistant, for iOS & Android, Accurate Readings, BT Calls, Strava Support, Temperature Sensor, VO2 Max (Midnight Black) असे फिचर आहेत. या घड्याळाची किंमत 19,999 आहे मात्र तूम्हाला फक्त 7,499 मध्ये हे घड्याळ मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4jqADna

Amazfit Active