TCL QLED Google TV 55C61B Sakal Prime Deals
Electronics

TCL QLED Google TV 55C61B: Review and Features

TCL QLED Google TV 55C61B: आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज 55 इंचांचा स्मार्ट टीव्ही पुनरावलोकन आणि तपशील

Niyaz Shaikh

Best QLED TVs For Home Entertainment: TCL ने आपल्या QLED TV श्रेणीत आणला आहे नवा TCL QLED Google TV 55C61B. अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी युक्त असलेला हा टीव्ही तुमच्या घरातील मनोरंजनाचा दर्जा निश्चितपणे वाढवेल. हा टीव्ही तुम्हाला 55, 43, 50 आणि 65 इंचांच्या पर्यायात उपलब्ध आहे.

TCL QLED Google TV 55C61B at best price

किंमत आणि ऑफर

55 इंचांच्या TCL QLED Google TV 55C61B ची किंमत ₹40,990 आहे. तुम्ही HDFC Bank क्रेडिट कार्ड वापरून 9 महिन्यांच्या No Cost EMI योजनेद्वारे दर महिन्याला फक्त ₹4,554 भरू शकता. याशिवाय, इतर टीव्हीच्या किंमती खालीलप्रमाणे आहेत:

43 इंच : ₹28,990 

50 इंच : ₹34,990 

65 इंच : ₹65,990 

डिस्प्ले :

स्क्रीन साइज 55 इंच असून डिस्प्ले तंत्रज्ञान QLED आहे. स्क्रीन रिझोल्यूशन 4K Ultra HD (3840x2160) आहे, शिवाय रिफ्रेश रेट 60Hz (DLG 120Hz) आहे.

कनेक्टिव्हिटी:

3 HDMI पोर्ट्स, सेट टॉप बॉक्स, गेमिंग कन्सोल किंवा ब्लू-रे प्लेयरसाठी, 1 USB पोर्ट, हार्ड ड्राइव्ह आणि इतर USB डिव्हाइसेससाठी, Wi-Fi, Bluetooth, Ethernet, हेडफोन आउटपुट देण्यात आलेलं आहे.

साउंड सिस्टम:

35 वॅट्स साऊंड आउटपुट असून Dolby Atmos आणि DTS Virtual:X ऑडिओ सिस्टम  आहे. शिवाय ONKYO 2.1 चॅनल साऊंड सिस्टिम देखील आहे.

स्मार्ट टीव्ही फीचर्स :

Google TV ऑपरेटिंग सिस्टम 

2GB RAM + 32GB स्टोरेज

AiPQ Pro प्रोसेसर

Hands-Free Voice Control

Netflix, YouTube, Prime Video, Disney+Hotstar आणि अनेक लोकप्रिय ऍप्ससह इंटिग्रेटेड 

Multiple Eye Care तंत्रज्ञान

डिझाइन आणि इतर फीचर्स

स्लिम आणि युनि-बॉडी डिझाइन, MEMC तंत्रज्ञान, T-Screen Pro, 178 अँगल वाइड व्ह्यू, Cortex A55 प्रोसेसर: Mali G57 ग्राफिक्स प्रोसेसर, 2 वर्षांची वॉरंटी, 2 बिल्ट-इन स्पीकर्स, टीव्हीच्या खालच्या बाजूला इंटिग्रेटेड

TCL QLED Google TV 55C61B हा टीव्ही त्याच्या प्रगत QLED डिस्प्ले, उत्कृष्ट साउंड आउटपुट आणि स्मार्ट वैशिष्ट्यांसह तुमच्या मनोरंजनाचा दर्जा वाढवण्यास सज्ज आहे. वाजवी किंमत आणि EMI सुविधांमुळे हा टीव्ही खरेदी करण्यास एक आदर्श पर्याय ठरू शकतो.