आजकाल घराच्या दरवाज्यावर डोअरबेल नसल्यामुळे बऱ्याच वेळा अडचणींचा सामना करावा लागतो. कोणी पाहुणे आले असता कितीही दरवाजा ठोठावला तरी आवाज ऐकू येत नाही. त्यात जर टीव्ही किंवा एसी सुरू असेल, तर कोणताही आवाज कानावरच पडत नाही. म्हणूनच घराच्या दरवाज्यावर डोअरबेल असणे खूप गरजेचे आहे.
आजकाल वायरलेस डोअरबेल बाजारात आले आहेत. ही डोअरबेल वायरशिवाय काम करते. ही बेल बॅटरीवर चालते, त्यामुळे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या डोअरबेलसाठी वीजेची गरज नसते. या डोअरबेल्स अतिशय प्रीमियम दर्जाच्या असतात, ज्या विविध प्रकारच्या ट्यूनसह येतात आणि आपण आपल्या पसंतीनुसार त्या बदलू शकतो.
Amazon च्या ऑफरमध्ये तूम्हाला वायरलेस डोअरबेल्स स्वस्त किंमतीत मिळतील. यामध्ये ब्रँडेड कंपनीच्या, टॉप क्वॉलिटीच्या डोअरबेल्स तूम्ही स्वस्त किंमतीत मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Qubo कंपनीची ही Smart Wi-Fi Video Doorbell आहे. ही Pro 2K from Hero Group ची आहे. या डोअरबेलमुळे Instant Phone Visitor Video Call येतात. Intruder Alarm | 3MP 1296P Resolution | 2-Way Talk असे याचे फिचर आहेत. याची किंमत 7,990 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
COSTAR Wireless Door Bell हे कीट ऑफीस आणि घरातील वापरासाठी परफेक्ट आहे. हे LED Light असलेले 300 Meter ,1000 Feet Operating Range असलेली ही डोअरबेल आहे. या डोअरबेलला 32 Ringtones, 5 Levels Volume, 1 Receiver and 1 Push Button आहे. ही डोअरबेल Waterproof आहे. या डोअरबेलची किंमत केवळ 898 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
GM 4094 कंपनीची ही Gusto Plug-in Wireless Doorbell आहे. Battery-Less Remote, 32 Selectable Melodies, Volume Control, Shuffle Function & Flashing Light (White) असे या डोअरबेलचे फिचर आहेत. या डोअरबेलची किंमत 1,390 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Anchor ही Panasonic कंपनीची Wireless Doorbell आहे. या डोअरबेलमध्ये 45 Melodies Calling Bell आहेत. ही डोअरबेल तूम्ही Home, Office साठी उपयुक्त आहे. ही डोअरबेल 120 Meter Operating Range असलेली आहे. या डोअरबेलची किंमत 699 इतक्या किंमतीची आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
OXSAM Wireless Doorbell ही Long Range असलेली Over 100 Ft, 32 Rings Bell आहे. Battery Powered Door Bell, Chime with LED Flash Wireless Calling Bell for Home, Office, Shop साठी ही डोअरबेल उपयुक्त ठरते. या डोअरबेलची किंमत 299 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Himster Wireless Doorbell ही Waterproof Door Bell आहे. ही Kit Alarm for Home at Upto 1000 Feet Range Operating with 56 Melodies असलेली आहे. LED Flash, 7 Levels Adjustable Volume (Black 1 Transmitter & 1 Receiver) असे फिचर या डोअरबेलचे आहेत. याची किंमत 3,499 असून तूम्हाला फक्त 798 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
UN1QUE Wireless Door Bell ही Self-Powered ची आहे. ही Battery Free Cordless Calling Bell-1000ft Range with 38 Chimes,LED Light,4 Levels Volume (UB500 Black) असे फिचर असलेली ही डोअरबेल आहे. या डोअरबेलची किंमत 999 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Alemac कंपनीची ही Wireless Doorbell आहे. जी Waterproof Door Bell आहे, Battery Free Doorbell with 32 Chimes, LED Flash, 150m Operating Plug in Bell for Home with 1 Receiver & 1 Push Button (Black) अशा फिचरसह येते. या डोअरबेलची किंमत 1,690 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ही Salandens Wireless Doorbell आहे. जी 1 Transmitter and 1 Receiver असलेली आहे. ही Waterproof Doorbell Adjustable Volume Range to 300 m with 36 Melodiesची आहे. 4 Volume Levels, LED Indicator, (1 Transmitter and 1 Receiver) असे याचे फिचर आहेत. याची किंमत 875 रूपये इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Spromoce कंपनीची ही Wireless Door Bell for Home साठी आहे. 1000Ft Long Range Calling Bell for Office, IP55 Waterproof Cordless Remote Doorbell with 38 Chimes, 4-Level Volume असे याचे फिचर आहेत. याची किंमत 1,799 असून तूम्हाला फक्त 679 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.