प्रवासाला बाहेर पडल्यानंतर गाडीच्या चाकांमध्ये हवा नाही असं लक्षात आलं तर आपल्याला पेट्रोल पंप शोधत फिरावं लागतं.
इन्फ्लेटरमुळे टायरमधील हवा कमी झाल्यास किंवा पंचरमुळे हवा गेल्यास त्वरित घराजवळ किंवा रस्त्यातच हवा भरता येते.
AMAZON वरून इन्फ्लेटर ऑर्डर केले तर तूम्हाला याचे फिचर्स आधीच जाणून घेता येतील. तसेच, इन्फ्लेटर तूम्हाला कमी किंमतीतही मिळेल.
प्रवासाला बाहेर पडल्यानंतर गाडीच्या चाकांमध्ये हवा नाही असं लक्षात आलं तर आपल्याला पेट्रोल पंप शोधत फिरावं लागतं. पेट्रोल पंपावर हवा भरण्यासाठी वेळ अन् पैसे दोन्ही खर्च होतात. अशावेळी तूमच्यासाठी Tyre Inflator खरेदी करणे फायद्याचे ठरू शकते.
इन्फ्लेटरमुळे टायरमधील हवा कमी झाल्यास किंवा पंचरमुळे हवा गेल्यास त्वरित घराजवळ किंवा रस्त्यातच हवा भरता येते. पेट्रोल पंपावर हवा भरण्यासाठी रांग लावण्याची गरज नाही. यामुळे, घरबसल्या काही मिनिटांत टायरमध्ये हवा भरू शकता. वारंवार टायर दुरुस्ती किंवा सर्व्हिस सेंटरवर न नेता, इन्फ्लेटरच्या साहाय्याने आपणच काम करू शकता.
टायर इन्फ्लेटर लहान, हलके आणि कारमध्ये ठेवता येण्याजोगे असतात. कुठेही ने-आण करता येतात. योग्य प्रेशरने टायर भरल्यास गाडीचे मायलेज वाढते आणि टायर लवकर खराब होत नाहीत.
अनेक इन्फ्लेटरमध्ये डिजिटल गेज असतो जो टायरमध्ये किती PSI आहे हे दाखवतो, ज्यामुळे अचूक हवा भरता येते. या इन्फ्लेटरचा वापर कार, बाईक, स्कूटर, सायकल, बॉल्स, किंवा इतर फुगवायच्या वस्तूंकरता करता येतो.
तूम्ही ऑनलाईन इन्फ्लेटर खरेदी करू शकता. AMAZON वरून इन्फ्लेटर ऑर्डर केले तर तूम्हाला याचे फिचर्स आधीच जाणून घेता येतील. तसेच, इन्फ्लेटर तूम्हाला कमी किंमतीतही मिळेल.
तूमच्याकडे मोठी गाडी असेल तर myTVS Car Tyre Inflator ही कामाची वस्तू तूमच्या कारच्या डिक्कीत नेहमी असायला हवी. हे मशीनमध्ये 100 PSI पर्यंत हवा भरण्याची क्षमता असते. तसेच हे मशीन हॅचबॅक आणि सेडान कारसाठी डिझाइन केलेले आहे.
हे मशीन अतिरिक्त नोजलसह येते, ज्यामुळे फक्त कार टायर्सच नव्हे तर मुलांचा फुटबॉल,सायकलची चाकांमध्ये हवा भरण्यासाठी देखील उपयोगी पडते. myTVS Car Tyre Inflator मशीनला 1+1 वर्ष वॉरंटी मिळते. याची किंमत 1,536 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
COSTAR ब्रँडचे हे स्मार्ट टायर इन्फ्लेटर पोर्टेबल कार एअर पंप आहे. हा 150 PSI इलेक्ट्रिक पंप ड्युअल व्हॅल्यू डिस्प्ले सह, 6000 mAh बॅटरी व DC कॉर्ड असलेला वायरलेस एअर कंप्रेसर असलेला आहे. हा मोटरसायकल्स, बॉल्स, कार अॅक्सेसरीजसाठी सहज वापरणे शक्य आहे.
या पंपचे वैशिष्ट्ये म्हणजे, एका मिनिटात झपाट्याने हवा भरणे व उच्च-कार्यक्षमतेचा मेटल सिलेंडर यामध्ये आहे. COSTAR चा हा वायरलेस एअर पंप तुमच्या प्रत्येक प्रवासाला सुलभ व आनंददायी बनवतो. या वायरलेस एअर पंपमध्ये अंतर्गत 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही बॅटरी 25 मिनिटांपर्यंत कार टायर पंप चालवू शकते. हे मशीन 0 PSI ते 36 PSI पर्यंत 4 टायर भरू शकते किंवा 29 PSI ते 36 PSI दरम्यान 12 टायर भरू शकते.
हा पंप खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Portronics Vayu 3.0 हा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेला टायर इन्फ्लेटर आहे. हा 150 PSI प्रेशरचा टायर इन्फ्लेटर आहे. हा Portronics Vayu 3.0 हे पोर्टेबल टायर इन्फ्लेटर कार, बाईक आणि सायकलसाठी दीर्घकाळ टिकणारी पॉवर देते. यामधील रीचार्जेबल बॅटरी आहे, जी वारंवार वापर करता येणारी आहे.
हे पोर्टेबल एअर पंप सुलभ स्टोरेजसाठी आणि वायरलेस वापरासाठी डिझाइन करण्यात आले आहे, जे प्रवासादरम्यान इन्फ्लेशनसाठी योग्य ठरते. या टायर इन्फ्लेटरमध्ये अंगभूत LED टॉर्च आहे, जो रात्रीच्या वेळी आवश्यक प्रकाश देतो आणि सुरक्षिततेसह सोयीस्कर वापर सुनिश्चित करतो.
कार, सायकल, बाईक आणि बॉल्स सहजपणे फुगवता येतात. हा कार टायरसाठी एअर पंप अनेक प्रकारच्या वस्तूंकरिता उपयुक्त व कार्यक्षम आहे. हे उपकरण आवश्यक प्रेशर ओळखून आपोआप बंद होते, ज्यामुळे ओव्हर-इन्फ्लेशन टाळता येते. ही सुविधा सुरक्षिततेसाठी व विश्वासार्हतेसाठी उपयुक्त आहे. या एअर कंप्रेसरमध्ये कार, बाईक, सायकल व बॉलसाठी प्रीसेट
हा पंप खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लि करा
Bergmann Typhoon Digital Heavy-Duty Metal Tyre Inflator हा सॉलिड मेटल बॉडी इन्फ्लेटर आहे. हा इतर प्लास्टिक इन्फ्लेटरच्या तुलनेत जे नाजूक आणि आवाज करतात, Bergmann Typhoon हा एक ऑल-मेटल, मजबूत बांधणीचा, हेवी-ड्युटी, टिकाऊ आणि विश्वासार्ह एअर इन्फ्लेटर आहे.
तंत्रज्ञानाने परिपूर्ण 150W चा डायरेक्ट-ड्राईव्ह हा 100% शुद्ध कॉपर कोर असलेला आहे. जो हेवी-ड्युटी मोटरने अतिशय वेगात हवा भरतो. अँटी-वायब्रेशन रबरचे पाय आणि 3 मीटर लांब पॉवर कॉर्ड, ज्यामुळे सर्व टायरपर्यंत सहज पोहोचता येते.
या इन्फ्लेटरमध्ये अंधारात किंवा कमी प्रकाशात वापरण्यासाठी सुपर ब्राईट LED टॉर्च आहे. तसेच, यामध्ये सायकल, एअर बेड, बास्केटबॉल्स इ. भरण्यासाठी अॅडिशनल फ्युज आणि मल्टीपर्पज नोजल अटॅचमेंटसह. शिवाय मोफत स्टोरेज बॅगही दिली आहे.या मशीनला 1 वर्षाची वॉरंटी आहे. तसेच या मशीनमध्ये 1 टायर इन्फ्लेटर, 1 स्टोरेज बॅग, 3 इन्फ्लेशन अटॅचमेंट, 1 अतिरिक्त फ्युज, 1 वॉरंटी कार्ड आणि युजर मॅन्युअल देण्यात आला आहे.
हा इन्फ्लेंटर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
TUSA टायर इन्फ्लेटर हा फक्त 4 मिनिटांत 30 PSI पर्यंत फ्लॅट टायर झपाट्याने फुगवतो. हा इन्फ्लेटर तूमच्या कारच्या 12V आउटलेटला जोडणे आणि टायरमध्ये हवा भरणे सोपे करते. 12.10 फूट (3.70 मीटर) लांब केबलसह येणारा हा पोर्टेबल एअर कंप्रेसर, कारमधील कोणत्याही टायरपर्यंत सहज पोहोचतो.
TUSA चा कार एअर पंप वापरकर्त्यांसाठी सुरक्षिततेची हमी देतो. तुम्ही हवा किती PSI हवी आहे ते सेट करा, आणि इन्फ्लेशन सुरू करते. प्रेशर पूर्ण झाल्यावर हे उपकरण आपोआप बंद होईल. ओव्हरइन्फ्लेशनची चिंता नाही, TUSA स्मार्ट टायर इन्फ्लेटर तुमच्यासाठी तयार आहे.
रात्री किंवा कमी प्रकाशातही हवा भरता यावी यासाठी TUSA टायर इन्फ्लेटर मध्ये LED लाईट दिलेली आहे. या उत्पादनासोबत 12 महिन्यांची वॉरंटी दिलेली आहे. याची किंमत 2,899 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Woscher iX ब्रँडचा हा ड्युअल मोड वापरासह येणारा इन्फ्लेटर आहे. यामध्ये 6000 mAh बॅटरी आणि 12V USB पोर्ट आहे. हा पोर्टेबल टायर इन्फ्लेटर आहे. हा कार व बाईकसाठी उपयुक्त आहे. याची 150 PSI क्षमता आहे. Woscher iX ड्युअल मोड टायर इन्फ्लेटर (6000 mAh बॅटरी व 12V USB पोर्टसह) हे कार व बाईकसाठी पोर्टेबल टायर एअर पंप आहे.
यामध्ये 150 PSI पर्यंत प्रेशर, डिजिटल डिस्प्ले, व स्वयंचलित बंद होण्याची (ऑटो शटऑफ) सुविधा आहे. हे उपकरण कार टायर्स, बाईक्स, सायकल्स आणि फुटबॉल,सायकलसाठी योग्य आहे. Woscher iX कार टायर इन्फ्लेटर मध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी प्रवासादरम्यान अनेक वेळा हवा भरता येईल इतकी दीर्घकाल टिकणारी शक्ती प्रदान करते.
या इन्फ्लेटरची किंमत खालील लिंकवर क्लिक करा.
Woscherr कंपनीचा हा टायर इन्फ्लेटर फॉर आहे. हा 110 PSI, 12V DC पोर्टेबल एअर पंप/कंप्रेसर अॅनालॉग टायर प्रेशर गेजसह असलेला टायर इन्फ्लेटर आहे. हा कार, बाईक, सायकल किंवा कोणत्याही फुगवता येणाऱ्या वस्तूसाठी बेस्ट आहे. या WOSCHERR उत्पादने त्यांच्या उच्च दर्जा आणि विश्वासार्हतेसाठी ओळखली जातात. जी दीर्घकाल टिकणारी कार्यक्षमता देतात. हा कार टायरसाठी हवा भरणारा पंप एक विश्वासार्ह उपकरण आहे.
1 कार एअर इन्फ्लेटर, 1 कॅरी बॅग, 3 नोजल्स, 1 Woscher परफ्युम, 1 वॉरंटी कार्ड आणि 1 युजर मॅन्युअल आहे. हा या टायर इन्फ्लेटरमध्ये 3 मीटर लांब पॉवर कॉर्ड आहे. ज्यामुळे सर्व चार चाकांपर्यंत सहज पोहोचता येते. यामध्ये मोठा अॅनालॉग डिस्प्ले अचूक प्रेशर मोजमाप प्रदान करतो. हे उपकरण कारचे टायर, मोटरसायकल, सायकल, स्पोर्ट्स बॉल्स, फुगवण्यासारख्या खेळण्यांसाठी आदर्श आहे. तुमच्या वाहनासाठी एक उपयुक्त व बहुपयोगी एअर कंप्रेसर आहे.
Woscherr Tyre Inflator for Car खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
टायर इन्फ्लेटरना टायर पंप म्हणूनही ओळखले जाते आणि ते एक हाताने पकडता येणारे उपकरण आहे जे कार, ट्रक, बस आणि मोटारसायकल अशा सर्व प्रकारच्या वाहनांवर टायर फुगवण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
-जर तुम्हाला फक्त टायर्समध्ये हवा भरण्यासाठी इन्फ्लेटरची आवश्यकता आहे. तसेच, तुमच्याकडे भरण्यासाठी हेवी-ड्युटी टायर्स असतील किंवा तुम्हाला शेतीच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये एअर टूल्स (जसे की नेल गन) वापरायचे असतील, तर एअर कंप्रेसर खरेदी करावा लागेल.