Best Deals on Clocks sakal prime deals
Furniture

Buy Analog Wall Clock : फक्त घड्याळ नाही तर हे घराला सुंदर बनवणारं घड्याळ खरेदी करा ; amazon वरून मागवा स्वस्त आणि मस्त ऑफरमध्ये

Amazon Sale On Wall Clock : घराची शोभा वाढवण्यासाठी खरेदी करा ही स्टायलिश भिंतीवरील घड्याळे, Amazon वरून स्वस्त आणि मस्त दरात आजच ऑर्डर करा!

Pooja Kadam

Top Rated Wall Clock :  

अनेक घरात घड्याळं केवळ वेळ दाखवतात. तर काही मोजक्या घरात ते घरातल्यांची वेळ किती चांगली सुरूय ते दाखवतात. कुटुंबाची वेळ चांगली सुरूय हे ब्रँडेड, महागडे घड्याळ दर्शवते. आजकाल लोकांना त्यांच्या घरांमध्ये वेगवेगळ्या डिझाइनची भिंतीवरील घड्याळे लावायला आवडतात.

काहीवेळा घड्याळ केवळ घरातील वापरासाठी नाही तर प्रेझेंट देण्यासाठीही वापरले जाते. घड्याळ हे बेस्ट पर्याय आहे जे आजही घराच्या वास्तुशांत, लग्नातही गिफ्ट दिले जाते. घराला सुंदर बनवण्यातही घड्याळांची महत्त्वाची भुमिका असते. घराला घरपण देणारे हे घड्याळ तुम्हाला amazon वरून स्वस्तात खरेदी करता येतील. (Best Deals on Clocks)

Amazon Brand - Solimo

आज-काल घरातील लिविंग रूमला ऑफ व्हाईट रंग दिले जातात. कुठल्याही रंगाचा सॉफ्ट रंग हा घराच्या हॉलमध्ये दिला जातो. जर तुमच्या घरात असेल तर रंग असतील तर हे सुंदर घड्याळ तुमच्या घराची शोभा वाढवेल.

Amazon brand चे हे घड्याळ आकर्षक आहे. या घड्याळाचे बॉर्डर पांढरी असून त्यातील आकडेही पांढरे आहेत. हे घड्याळ प्लास्टिकचे आहे आणि ते केवळ 359 रुपयात मिळत आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4teU9s7

Amazon Brand - Solimo

VOLANTIS

अनेक चित्रपटातील घराच्या भिंतींवर अशा पद्धतीचे घड्याळ तुम्ही पाहिले असेल. हे घड्याळ आवाज करत नाही ते काळ्या रंगातील आहे आणि त्यातील १ ते १२ आकडे हे गोल्डन असून ते थ्रीडी दिसतात. त्यामुळे हे वेगळे आणि युनिक डिझाईनचे घड्याळ तुमच्या घराला नक्कीच शोभून दिसेल.

हे VOLANTIS कंपनीचे घड्याळ 12 इंच साईजचे आहे. जे कुठल्याही घरात ऑफिसमध्ये स्कूलमध्ये वापरता येणार जोगे आहे. या घड्याळाची किंमत केवळ 557 रुपये आहे.

हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cLQpIC

VOLANTIS

Ajanta Quartz Ajanta Abstract Quartz Analog Wall 

तुम्ही एखाद्या नवीन दुकान हॉटेल किंवा ऑफिस सुरू केले असेल तर त्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी देईल असे हे पांढऱ्या रंगातील घड्याळ आहे. हे भिंतीवरील घड्याळ असून पांढऱ्या रंगाच्या आहे आणि त्यातील आकडेही काळ्या रंगाचे आहेत. हे तुमच्या भिंतीला मॉडर्न लुक देणारे घड्याळ आहे.

या घड्याळाच्या खरेदीवर तुम्हाला त्याची बॅटरी मिळणार आहे. हे घड्याळ पाहता क्षणी कोणीही प्रेमात पडेल असे याचे डिझाईन आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cdw7HU

Ajanta Quartz Ajanta Abstract Quartz Analog Wall

TEKCOOL Wall Clock

हे सुंदर भिंतीवरील घड्याळ शांतपणे काम करते. त्यामुळे उगाचच घड्याळाची टिकटिक ऐकू येत नाही. जर तुम्ही भेट देण्यासाठी वापरले तर बेस्ट ऑप्शन ठरेल. हे गोलाकार आकारातील घड्याळ तुम्ही हॉल किचन बेडरूम ऑफिस हॉस्पिटल्स अशा ठिकाणी हमखास वापरू शकता.

याचा आकडे स्पष्ट आहेत त्यामुळे ते लोकांच्या नजरेत भरणारे आहे. एखादे लहान मुलंही या घड्याळासोबत शांतपणे झोपू शकते. कारण इतर घड्याळांची टिकटिक मुलांनाही त्रासदायक ठरू शकते. या घड्याळाची किंमत 598 रुपये आहे.

हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tNmTbb

TEKCOOL Wall Clock

3D Wooden Antique 

सध्या अनेक घरात फर्निचरचे काम विचारपूर्वक केले जाते. फर्निचर घराचे शोभा वाढवतात त्यामुळे त्या फर्निचरला शोभेल असेच घड्याळ तुम्ही खरेदी केले पाहिजे. हे थ्रीडी डिझाईन मध्ये आकर्षक लाकडी घड्याळ आहे. हे लाकडी आणि काळ्या रंगातील घड्याळ आहे. जे कुठल्याही भिंतीवर शोभेल.

हे घड्याळ पाहून कोणीही त्याची विचारपूस करेल. या घड्याळाचा फोटो पाहून तुम्हालाही अंदाज येईल की हे किती आकर्षक दिसेल. या घड्याळाची किंमत केवळ ४९८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Qezypd

3D Wooden Antique

HARRIS & CO

काही लोकांना भडक रंग आवडत नाहीत. त्यांच्या सर्व वस्तू या सिलेक्टिव्ह रंगांच्या असतात. ऑफ वाईट, पांढरा, सोनेरी असेच सिलेक्टीव रंग या लोकांची चॉईस असतात. अशा लोकांना हे घड्याळ नक्कीच आवडेल.

हे घड्याळ पांढरे असून त्यावरील आकडे काळे आहेत. या घड्याळाचे काटे व बॉर्डर ही गोल्डन आहे. कुठल्याही डार्क रंगाच्या भिंतीवर शोभेल आणि उठून दिसेल असे हे घड्याळ आहे. हे घड्याळ सुद्धा कुठल्याही प्रकारचा आवाज करत नाही त्यामुळे ते त्रासदायक ठरत नाही

या घड्याळाची साईज ही 12 इंच आहे. तर त्याच्या डायलचा रंग हा पांढरा आहे. आणि याची फ्रेम ही मेटलची आहे. हे घड्याळ तुम्हाला केवळ 2899 रुपयात मिळेल.

हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tTWKaX

HARRIS & CO

Star Work

स्टार वर्क कंपनीचे हे ग्रे आणि गोल्डन या सुंदर कॉम्बिनेशन मधील घड्याळ आहे. हे घड्याळ तुम्ही कुठल्याही पांढऱ्या रंगाच्या भिंतीवरती लावले तर नक्कीच ते उठावदार दिसेल. तुम्ही फोटोत पाहिल्याप्रमाणे हे घड्याळ तुमच्या भिंतींना सुंदरच बनवेल.

हे घड्याळ शांतपणे काम करते. त्यामुळे त्याचा त्रास होत नाही. हे खास घड्याळ तुम्ही गिफ्ट देण्यासाठी वापरू शकता. याची किंमत ६०९ रुपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vwPCTl

Star Work

Arabs Unique Metal Wall Clock

काही लोकांना दूरवरचे दिसत नाही. घड्याळ तर असे लोक चष्म्याशिवाय पाहूच शकत नाहीत. अशा लोकांसाठी घड्याळात आकडे मोठे असतील तर त्यांना स्पष्ट दिसते. असेच हे आकडे मोठे असलेले आकाराने मोठे आणि स्पष्ट दिसणारे घड्याळ आहे.

हे घड्याळ Arabs Unique कंपनीचे असून ते मेटलपासून बनवलेले आहे. हे घडाळी शांतपणे काम करते आणि ते स्टायलिश आहे. 1138 रुपये आहे.

हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cuM5MA

Arabs Unique Metal Wall Clock