Amazon Wardrobe Sale 2025 Sakal Prime Deals
Furniture

Wardrobes on Discount : अस्तव्यस्त पडलेला कपड्यांचा ढीग आता विसरून जा, Amazon वरून लगेचच मागवा स्वस्तात मस्त ट्रेंडी Wardrobe

Trendy Wardrobes at Low Prices : Amazon च्या या संधीला लाभ घ्या आणि लगेचच तुम्हाला हवे असलेल्या कपाटाची ऑर्डर देऊन टाका.

Pooja Kadam

Amazon Best Deals on Wardrobe :

प्रत्येक व्यक्ती जेव्हा नव्या घरातील बेडरूमचा विचार करतो. तेव्हा रूममध्ये कोणते, कशा डिझाईनचे कपाट घ्यायचे याचाही विचार करतो. ते कपाट कितीही मोठं असलं तरी ते कमीच पडतं. कारण आपले कपडे इतके असतात जे कितीही नीट ठेवले तरी विस्कटलेलं असतं.

त्यामुळे आणखी एखादं कपाट असावं का घरी असा विचार लोक करतात. तुम्हीही अशा विचारात असाल तर ही संधी सोडू नका. Amazon च्या सेलमध्ये ५० हजाराचं कपाट तुम्हाला फक्त २० हजारात मिळत आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. कंपनी बंद पडलीय किंवा कंपनीत काही घोळ झालाय म्हणून हा सेल लागलेला नाही. केवळ amazon मुळे ही संधी तुम्हाला मिळत आहे.

Amazon च्या या संधीला लाभ घ्या आणि लगेचच तुम्हाला हवे असलेल्या कपाटाची ऑर्डर देऊन टाका. ब्रँडेड कंपनीची ही कपाट अगदी सुस्थितीत असून ती तुम्हाला अतिषय कमी पैशांमध्ये मिळत आहेत. त्यामुळे घाई करा अन् फटाफट कपाटं कोणती आहेत हे पाहून घ्या.

Witty Wud Mosaic 5 Door Wardrobe

पाच दरवाजे असलेले हे ट्रेंडी आणि सर्व सामान मावणारे कपाट तुम्हाला फक्त 17,999 मध्ये मिळणार आहे. या कपाटाचा रंग Vintage Sheesham आहे. तर या कपाटाला एक वर्षाची वॉरंटी सुद्धा आहे. Engineered wood पासून बनवलेले हे कपाट 46D x 175W x 180H Centimeters इतके आहे.

या कपाटाची अधिकची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. या कपाटाची मूळ किंमत 51,999 इतकी आहे. त्यामुळे, नक्की विचार करा आणि लवकर हे कपाट मागवा.  

👉 https://amzn.to/41bJpyU

Witty Wud Mosaic 5 Door Wardrobe

GODREJ INTERIO Wardrobe EWA 3-Door Engineered Wood Wardrobe

गोदरेज कंपनीचे पाच कप्पे असलेल्या या कपाटात १ ड्रॉवरही असणार आहे. यासाठीचे मटेरिअल हे Engineered Wood आहे. या कपाटाची साईज 50D x 120W x 180H Centimeters इतकी आहे. याची किंमत 53,060 इतकी असून ते तुम्हाला amazon वर 18,990 इतक्या रूपयांना मिळणार आहे. अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/42KuuNA

GODREJ INTERIO Wardrobe EWA 3-Door Engineered Wood Wardrobe

Caspian Engineered Wood Single Door Wooden Wardrobe

तुमच्या पत्नीसाठी आदर्श ठरेल असा हा ड्रेसिंग टेबल आहे. Caspian Engineered Wood वापरून बनवलेला हा वॉर्डरोब आहे. हा Single Door Wooden Wardrobe आहे. यामध्ये तुमच्या पत्नीचे मेकअपचे आणि कपडेही आरामात बसू शकतात. या ड्रेसिंग टेबलची किंमत 11,332 इतकी आहे. पण हा तुम्हाला फक्त 8,499 इतक्या कमी किंमतीत मिळणार आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4ib3DyP

Caspian Engineered Wood Single Door Wooden Wardrobe

WoodenStreet Kayden Engineered Wood 3 Door Wardrobe

Engineered Wood 3 Door Wardrobe हे कपडे ठेवण्यासाठी बेस्ट आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे कपाट कमी जागा व्यापते. त्यामुळे कमी स्पेस असलेल्या घरातही हे अगदी फिट होते. Multi Utility Wardrobe with Hanger Rod Lock and Handles या कपाटात असणार आहेत. तर याला 1 Year Warranty ही देण्यात आली आहे. या वॉर्डरोबची किंमत 16,499 इतकी असून ते तुम्हाला 9,945 इतक्या किंमतीत मिळणार आहे.

👉 https://amzn.to/3WVnAkU

WoodenStreet Kayden Engineered Wood 3 Door Wardrobe

Keshav International 12 Door Plastic Sheet Wardrobe

कमी जागेत बसणारी, सहज कुठेही नेता येणारी कपाटंही आता बाजारात आली आहेत. आता तुम्ही फोटोत जे कपाट पाहताय ते Plastic Sheet पासून बनवलेले आहे. Keshav International 12 Door हे लहान मुलांच्या बेडरूमसाठी परफेक्ट आहे. मुलांचे कपडे, पुस्तके, खेळणी, शूज अगदी सगळं काही या एकाच कपाटात ठेवता येतं.

या कपाटाचे मटेरियल प्लास्टीकचे आहे त्यामुळे त्याचे दर अतिषय कमी आहेत. हे कपाट तुम्हाला फक्त 3,299 इतक्या रूपयात मिळणार आहे.

👉 https://amzn.to/4jP2OwZ

Keshav International 12 Door Plastic Sheet Wardrobe

Nilkamal Engineered Wood Wardrobe Urban Teak

एक वर्षाची वॉरंटी असलेले हे उत्तम दर्जाचे कपाट आहे. याची उंची आणि रूंदी 10D x 10W x 10H Millimeters इतकी आहे. Nilkamal Engineered Wood चे हे कपाट तुम्हाला 27,900 नाही तर फक्त 8,490 मध्ये मिळणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/42Ltk4o

Nilkamal Engineered Wood Wardrobe Urban Teak

URBAN LUXY Plastic Collapsible Wardrobe

Foldable, Portable, Space Saving, Affordable अशा सर्व सुविधा देणारं हे कपाट आहे. हे कपाट URBAN LUXY कंपनीचे आहे. हे कपाट तुम्ही लायब्ररीमध्ये, हॉलमध्ये, बेडरूम अन् चिल्ड्रन्स रूममध्येही ठेऊ शकता. याचे दरवाजे ट्रांस्परंट असणार आहेत. याची किंमत 9,999 इतकी असून हे तुम्हाला फक्त 4,319 रूपयांत मिळणार आहे.

👉 https://amzn.to/3Eufr0v

URBAN LUXY Plastic Collapsible Wardrobe

Solimo Medusa Engineered Wood 2 Door Wardrobe

Amazon Brand - Solimo Medusa Engineered Wood 2 Door Wardrobe तुम्हाला फक्त 8,199 रूपयात मिळणार आहे. दोन दरवाजे असलेले हे कपाट छोट्या आकाराच्या बेडरूमसाठी परफेक्ट आहे. हे कपाट मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4hvFx1x

Solimo Medusa Engineered Wood 2 Door Wardrobe