Buy Chappal Stand at Low Price sakal prime deals
Furniture

Shoe Rack Wooden : चप्पलच्या स्टँडकडे पाहतच बसावंस वाटेल, हे आहेत सुंदर ऑप्शन; amazon वरून लाकडी चप्पल स्टँड मागवा स्वस्तात

Buy Wooden Shoe Rack Online : तुमच्या घराच्या सौंदर्यात भर घालणारे हे आहेत काही जबरदस्त लाकडी चप्पल स्टँड ऑप्शन्स. पहा एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स

Pooja Kadam

Discounted Wooden Furniture : 

लोक घर सजवण्याकडे अधिक कल देतात. मात्र, घराच्या दारात असलेले शु रॅक तेच जुन्या पद्धतीचे असते. घराची मांडणी व्यवस्थित आणि आकर्षक ठेवण्यासाठी लाकडी 'शू रॅक' अत्यंत आवश्यक मानले जातात. घराच्या प्रवेशद्वारासाठी 'बेंच-स्टाईल' डिझाइन सर्वात योग्य ठरते. कारण यामध्ये जोडे ठेवण्याच्या जागेसोबतच ते बसून घालण्यासाठी सोयीस्कर आसनही उपलब्ध असते.

जर तुमच्याकडे जोड्यांचे मोठे कलेक्शन असेल, तर दरवाजा असलेले बंद कॅबिनेट डिझाइन आदर्श ठरू शकतात. हे रॅक जोड्यांचे धुळीपासून संरक्षण करतात आणि दुर्गंधी रोखण्यासाठी आवश्यक असलेले व्हेंटिलेशन देखील प्रदान करतात. तुमच्या घराला शोभेल असे सुंदर डिझाईनमधील रॅक amazon वर खरेदी करता येईल.

DeckUp Plank Noordin

घरात कितीही लोक असुदेत सर्वांचे शुज,चप्पल आरामात सामावतील असे हे रॅक आहे. हे पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या या शू रॅकची रचना जमिनीवर बसवण्याची आहे. या लाकडी शू रॅकमध्ये सहा कप्पे आहेत. ज्यात संपूर्ण कुटुंबाचे पादत्राणे सहजपणे ठेवता येतात. इंजिनिअर्ड लाकडापासून बनवलेले हे रॅक सहज हलवता येते. हा पांढऱ्या रंगाचा शु रॅक आहे. याची किंमत ६,४९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tAJ2tT

DeckUp Plank Noordin

Green Soul Zuvio 3 Door 

तीन कप्पे असलेले हे शु रॅक आहे. हे घरात ठेवता येते ज्यामुळे घराच्या दरवाजातच एक लाकडी कपाट आपल्याला मिळते. हे बेस्ट फर्निचर आहे. हे ग्रीन सोल झुविओ ३ डोअर शु रॅक आहे. यामध्ये ६ कप्पे असून ३ दरवाजे आहेत. यामध्ये १४ जोडी शूजपर्यंत ठेवण्याची येतात. या लाकडी शु रॅकला आकर्षक डिझाईन आहे. हे लाकडी शु रॅक तुम्हाला ५,९९० इतक्या किंमतीत मिळेल.

हे शु रॅक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/488ySb1

Green Soul Zuvio 3 Door

Rocco Engineered Wood Trudo 

रोको इंजिनिअर्ड कंपनीचे हे वूड ट्रुडो मॉड्युलर शू कॅबिनेट आहे. हे स्टँड टिकाऊ इंजिनिअर्ड वूडपासून बनवलेले असून, याचा पृष्ठभाग ओरखडे-प्रतिरोधक आहे. फरशीवर ओरखडे पडू नयेत म्हणून या स्टँडला प्लास्टिकचे बफर्स ​​समाविष्ट आहेत. हे लाकडी स्टँड आहे. ज्यात शुज ठेवलेत असे कोणालाही ओळखणार नाहीत. हे सुंदर कपाट तुम्हाला ३,९०९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QikmY6

Rocco Engineered Wood Trudo

Enigmatic Woodworks Wooden Shoe Rack 

जमिनीवर ठेवण्याच्या डिझाइनसह असलेले हे लाकडी शू रॅक आहे. यामध्ये चार कप्पे आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमचे पादत्राणे सहजपणे ठेवू शकता. या लाकडी शू रॅकचे डिझाइन आकर्षक आणि साधे आहे.

जमिनीवर ठेवण्याच्या डिझाइनसह, हा रॅक इंजिनिअर्ड लाकडापासून बनवलेला आहे. हा आधुनिक शू रॅक तुमच्या घरातील कोणत्याही जागेत सहजपणे बसू शकतो. तसेच घराला हा आधुनिक लुक आहे. याची किंमत १,७४९ इतकी आहे.

हे शु रॅक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4837lb8

Enigmatic Woodworks Wooden Shoe Rack

Nilkamal Ardor Shoe Cabinet

निलकमल Ardor शू कॅबिनेट आहे. हे दुहेरी दरवाजे असलेले शु रॅक आहे. या रॅकला ४ बंद कप्पे आहेत. सुंदर एज बेंडिंगमुळे सुरक्षितता आणि आकर्षकता दोन्ही वाढते. सुधारित प्रतिकारशक्ती आणि टिकाऊपणासाठी गुळगुळीत मेलामाइन फिनिश आहे. मेलामाइन फिनिशमुळे टिकाऊपणा आणि बुरशी प्रतिकारशक्ती वाढते. या स्टँडची किंमत ६,७९० इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vxBvx6

Nilkamal Ardor Shoe Cabinet

Callas Wooden Shoe Rack for Home

अनेकवेळा घराच्या दारात चपलांचा ढीग पडलेला असतो. तो सावरणे मुश्लिक असते. अशावेळी, Callas घरातील बूट ठेवण्यासाठी लाकडी रॅक आहे. हे बूट व इतर वस्तूंच्या साठवणुकीसाठी बहुउद्देशीय कपाट आहे. स्टायलिश पट्ट्यांचे दरवाजे हवा खेळती ठेवतात, ज्यामुळे दुर्गंधी आणि ओलावा साचणे टाळता येते. याची किंमत ३,९४९ रूपये इतकी आहे.

हे शु रॅक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/48A637y

Callas Wooden Shoe Rack for Home

DeckUp Noordin

DeckUp Noordin कंपनीचे हे चपलांसाठीचे रॅक आहे. जे घराच्या फर्निचरमध्ये वेगळा स्पर्श जोडते. हे दोन दरवाजांचे स्टँड आहे. हे स्टँड मॅट फिनिशचे आहे. या स्टँडमध्ये अनेक चपला सामावतात. तसेच, हे घराबाहेरील स्पेसमध्ये आणि घराच्या एन्ट्रीला ठेवता येते. यात मुलांची खेळणीही ठेवता येतात.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vC4YpB

DeckUp Noordin

Lukzer SR

घरात लहान मुले असतील तर अनेक चपलांचे जोड असतात. मुलांसाठीचे वेगळे चप्पल, सँडेल, शुज वेगवेगळ्या ओकेजनसाठी वापरता येतात. हे Lukzer SR कंपनीचे कपाट आहे. जे १२-१६ जोड्या शूज ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. हे कपाट स्नीकर्स, हील्स, सँडल्स, बूट्स आणि मुलांच्या फुटवेअरसाठी योग्य आहे. या रॅकमुळे समोरच्या दरवाजाच्या डिझाइनमुळे शूज धूळ, ओलावा आणि घाणीपासून सुरक्षित राहतात. या रॅकची किंमत ३,७८० इतकी आहे.

हे शु रॅक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/3Qhd0Ej

Lukzer SR