Amazon Deals On Mattress  Sakal Prime Deals
Furniture

Amazon Deals On Mattress : आता Mattress ने मिळवा आरामदायक झोप, अगंदुखीही पळून जाईल, amazon वरून खरेदी करा गादी, डिस्काऊंट मिळेल 

Amazon Bed Mattress Sale : Amazon वरून गादी खरेदी केली तर तूमच्या पैशांची बचत होईल. आणि तूमची अंगदुखीही कायमची पळून जाईल.     

Pooja Kadam

Buy Comfortable Mattress Online :  

सकाळी उठल्यानंतर तुमची कंबर किंवा खांदे दुखत असतील तर तूम्हाला व्यायामाची नाही तर गादी बदलण्याची गरज आहे. शांत झोप लागेल म्हणून लोक महागातली गादी घेतात. मात्र होत उलटचं. लोकांना योग्य गादीची निवड करता येत नाही. त्यामुळे अनेकवेळा सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो.

Amazon च्या सेलमध्ये तूम्हाला गादीचे अनेक बेस्ट ऑप्शन मिळणार आहेत. इथे तूम्हाला स्लीपवेल, कुर्ल ऑन, वेकिफिट सारखे ब्रँडचे मॅटरेस तूम्हाला मिळणार आहेत. या गादीच्या किंमतीवर तूम्हाला भरघोस डिस्काऊंट मिळणार आहे. जर तूम्ही amazon वरून गादी खरेदी केली तर तूमचे अनेक पैसे वाचू शकतात.

Amazon वरून गादी खरेदी केली तर तूमच्या पैशांची बचत होईल. आणि तूमची अंगदुखीही कायमची पळून जाईल.     

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3T1kjhp

The Sleep Company SmartGRID Ortho Mattress

The Sleep Company चे SmartGRID Ortho Mattress आहेत. Japanese Patented Technology असलेले मॅटरेस आहेत. AIHA Certified | Medium Firm Orthopedic Mattress for Back Pain Relief आहेत. यांना 10 Years Warranty आहे. तर या मॅटरेसची साईज 78x72x6 अशी आहे. याची किंमत 31,320 असून तूम्हाला हे फक्त 23,490 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4kJSczd

duroflex Livein  King Size Medium Firm Bed Mattress

duroflex Livein ब्रँडचे King Size Medium Firm Bed Mattress आहे. Pressure Relieving, Memory Foam Mattress King Bed, Roll Pack, 6 Inch King Size Medium Firm Bed Mattress with Superior Comfort & Anti Microbial Fabric अशी याची वैशिष्ट्ये आहेत. या मॅटरेसची साईज 78x72x6 आहे. याची किंमत 20,599 असून तूम्हाला हा फक्त 12,634 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4kQtltH

duroflex Livein

Comforto Hybrid

Comforto Hybrid zचे हे मॅटरेस आहेत. हे 8 Inch Medium Pocket Spring with Memory Foam Mattress आहेत. याची साईज 78x72x8 Inch आहे. ही गादी तूम्हाला फक्त 15,999 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3SwbzzF

Comforto Hybrid 8 Inch

Sleepyhead Original

Sleepyhead Original हे 3 Layered BodyIQ Orthopedic Memory Foam Mattress आहे. Zero Partner Disturbance | Medium Firm | 10- Years Warranty | 8-Inch Bed Mattress आहे. याची साईज 78x72x8 inches आहे. तूम्हाला ही गादी 13,157 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/453kkc7

Comforto Hybrid 8 Inch

SleepyCat Original Ortho Mattress with AirGen™ Memory Foam

SleepyCat Original Ortho Mattress with AirGen™ Memory Foam सह येते. Medium Firm Feel for Balanced Comfort | 6 Inch |SoftTouch Bamboo Zipper Cover | 10 Years Warranty (King Size,78x72x6 Inch) अशी ही गादी आहे. याची किंमत 13,247 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4kKHFDU

SleepyCat Original

Hypnos Allure Ortho Luxury

Hypnos Allure हे Ortho Luxury 6 Inch Medium Firm King Size Pocketed Spring Mattress आहे. ही मॅटरेस Steel Grey असून ही 78X72X06 साईजची आहे. याची किंमत 15,844 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4mFVdCo

Hypnos Allure

peps Springkoil

peps Springkoil कंपनीची 10 -InchBonnell Spring Mattress आहे. King Size (78X72X10) Medium Firm, Orthopedic Support, 5-Year Warranty, Dark Blue | Includes 2 Free Pillows सुद्धा यावर मिळणार आहेत. याची किंमत 23,667 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4kMkSYp

peps Springkoil

Centuary Mattresses Sleepables

Centuary Mattresses Sleepables ही10 Years Warranty असलेली मॅटरेस आहे. 8-Inch King Size Ortho Pocketed Zero Partner Disturbance Plush Quilted Rolled Packed Pocket Spring Mattress आहे. ही गादी 72x72x8 इतक्या साईजची आहे. या गादीची किंमत 11,750 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/45yiShV

Centuary Mattresses Sleepables

AMORE OrthoPLus 6 Inches Plus

AMORE OrthoPLus 6 Inches Plus Quilted Pocket Spring Mattress आहे. King Size (72x72x6) | Medium Firm | 7-Zone Motion Isolation | CertiPUR-US Certified HR Foam | CertiGuard Technology असलेली ही गादी आहे. या गादीची किंमत 12,860 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4jry3Nd

AMORE OrthoPLus 6