Best mattress brands on Amazon Sakal Prime Deals
Furniture

Mattress Mega Sale on Amazon : तुमची आकाशी उडालेली झोप परत येईल, Amazon च्या सेलमध्ये स्वस्तात खरेदी करा Mattresses

Affordable Mattresses Available on Amazon : Amazon वर सुरू असलेल्या बंपर ऑफरमध्ये तुम्हाला Mattresses वर कमी किंमतीत मिळणार आहेत.

Pooja Kadam

Biggest Deal on Mattress :

जीवनात सर्वकाही मिळवता येतं, पण शांत झोप ही केवळ नशिबवान माणसालाच लागते असं म्हणतात. कारण, शांत झोपेसाठी प्रत्येकाला मेहनत करावी लागते. आजकाल लोक मेहनत करतात पण त्यांच्या चुकीच्या Mattresses मुळे लोकांची झोप उडाली आहे.

अनेक लोकांना कंबरदुखीचा त्रास होतो. दिवसभर पाठ दुखते असे जाणवते. याचे कारण तुमची चुकीच्या पद्धतीची, जुनी गादी असू शकते. कारण, शांत झोपेसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी गादी बदलणे हा पर्याय ठरू शकतो.

काही घरात फक्त फेकून द्यायची नाही म्हणून काही गोष्टी वर्षानुवर्षे वापरली जातात. त्यामध्ये गादीही असते. पण लोकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्हीही गादी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Amazon चा नक्कीच विचार करू शकता. कारण, Amazon वर सुरू असलेल्या बंपर ऑफरमध्ये तुम्हाला Mattresses वर कमी किंमतीत मिळणार आहेत.

LOOM & NEEDLES  

LOOM & NEEDLES कंपनीची Queen Size Mattress Amazon च्या सेलमध्ये उपलब्ध आहे. या गादीची साईज 78x60x8 Inches असणार आहे. ही Reactive Dual Comfort Pocket Spring Mattress असून यामध्ये 5 Zoned 7 Layer Orthopedic Medium Firm Bed Mattresses अशा HD Memory Gel Foam Gadda तसेच Spring Mattress असणार आहे.

या गादीची किंमत 28,248 असून Amazon वर ही तुम्हाला फक्त 10,387 इतक्या किंमतीत मिळणार आहे. ही गादी खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3CNWmFZ

LOOM & NEEDLES

Wakefit Mattress

ही ब्रँडेड कंपनी अनेक वर्षांपासून मॅटरेसेस बनवते आहे. दिर्घ सेवेनंतर आजही या कंपनीने लोकांच्या मनात असलेले स्थान अढळ ठेवले आहे. तुम्हाला या गादीमध्ये 78x30x5 Inches साईज मिळणार आहे. या गादीला 10 Years Warranty तुम्हाला मिळणार आहे. ShapeSense Orthopedic Classic Memory Foam Mattress, Mattress Single Bed, Single Size Mattress यामध्ये असणार आहेत.

या गादीची मूळ किंमत 10,832 इतकी असून तुम्हाला फक्त 4,873 इतक्या किंमतीत मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3EsmRRG  

Wakefit Mattress

Comforto Hybrid Mattress

Comforto Hybrid Mattress ची King Size गादी तुम्हाला कमी किंमतीत मिळणार आहे. ही गादी 47,667 इतक्या महागाची आहे. मात्र, आजच्या amazon च्या सेलमध्ये ही तुम्हाला फक्त 15,999 इतक्या रूपयांना मिळणार आहे. या गादीचे वैशिष्ट्य म्हणजे याला Pocket Spring with Orthopedic Memory Foam असणार आहे. तर, या गादीची साईज 78x72x8 Inch इतकी आहे.

या गादीची अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4huYYaZ

Comforto Hybrid Mattress

Springtek Eurotop Luxe Memory Foam Mattress

तुम्हाला होत असलेली अंगदुखी,पाठदुखी पळवून लावायची असेल तर तुम्हाला Springtek Eurotop Luxe Memory Foam ची गादी घ्यावी लागेल. कारण, ही गादी तुम्हाला परवडेल अशा दरात आहे. तसेच, तिचे अनेक फायदेही लोकांना होत आहेत.

8 Inches Euro Top Adaptable Temperature Regulated Memory Foam Pocket Spring Double Size असलेली ही स्पेशल गादी खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. पुढे दिलेल्या लिंकवरच तिची किंमत तुम्हाला समजेल.

👉 https://amzn.to/4aTiYkW

Springtek Eurotop Luxe Memory Foam Mattres

Springtek Amaze Eco 3 Inch King Size Bed Mattresses

Springtek Amaze Eco कंपनीचे 3 Inch King Size Bed Mattresses मध्ये High Density (HD) Foam Mattress असणार आहे. याचे मटेरियल Top Cover Consists Of Special Polyster Dark Colour आणि Cotton Fabric चे असणार आहे. या गादीची किंमत 5,324 इतकी असणार आहे. अमेझॉनच्या सेलमध्ये ही गादी तुम्हाला अतिषय कमी किंमतीत मिळणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4hJdRpW

Springtek Amaze Eco

Amore Spine Memory Foam Orthopedic Mattress

Amore Spine Memory Foam King High Resilience कंपनीचे हे Rebonded Foam Orthopedic Mattress असणार आहे. याची किंमत 30,402 इतकी आहे पण सेलमद्ये तुम्हाला ही गादी फक्त 14,441 इतक्या रूपयात मिळणार आहे. अधिक माहिती घेण्याासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/41eje9Z

Amore Spine Memory

Nilkamal Sleep 100% Natural Latex Foam Mattress Queen

Nilkamal Sleep ECOAIR™ 100% Natural Latex Foam Mattress चे फॅब्रिक कमालीचे असणार आहे. Cool Tencel Fabric असून हे Ideal Softness-to-Support Ratio असणार आहे. याचा रंग White & Green असणार आहे. ही गादी तुम्हाला 27,999 नाही तर फक्त 13,860 इतक्या कमी किंमतीत मिळणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/40WzOuy

Nilkamal Sleep 100% Natural Latex Foam Mattress Queen

Livpure Smart Ortho DUOS-X Plus Foam Mattress

Livpure Smart Ortho DUOS-X Plus ही गादी Reversible Dual-Flip आहे. HR Foam Mattress असून Ortho Medium Soft & Firm 2-in-1 Comfort देणारी आहे. गादीचे High GSM Tranquil Fabric आहे. King Bed (84x72x6) inch, Washable Cover तसेच 5 Year Warranty तुम्हाला या गादीमध्ये मिळणार आहे.

या गादीची किंमत 21,999 असून ती तुम्हाला amazon वर फक्त 9,997 रूपयांना मिळणार आहे. त्याच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4gyhGNr

Livpure Smart Ortho DUOS-X Plus Foam Mattress