एखादे घर रिन्यूव्ह केलं की त्यामधील सर्व सामान बदलावे लागते. सध्या लाकडी वस्तूंच्या फर्निचरचा जमाना आहे. ज्यामुळे पाहुण्यांचे कार्यक्रम असो वा लग्नात देण्यासाठीचे सोफासेट प्रथम पसंती लाकडी फर्निचरला दिली जाते. कारण स्टायलिश दिसणारे, घराची शोभा वाढवणारे फर्निचर सर्वांनाच आवडते.
तूम्हाला ६० ते ८० हजाराचे फर्निचर घ्यायचे असेल तर तेच सामान इथे तूम्हाला ३० हजारात मिळेल. कारण, Amazon वर सुरू असलेल्या ऑफरमध्ये तूम्हाला फर्निचर कमी किंमतीत मिळेल. लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्या अन् ऑर्डर करून पैशांची बचत करा.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कोणाच्याही घरात गेले की, पहिला सोफा सेट कसा आहे, तो आरामदायक होता का याची चर्चा केली जाते. कारण,तूम्ही लॅविश घर बांधले तरी त्यातील फर्निचर कसे असावे, याबद्दल चर्चा केलीच जाते. त्यामुळे तूम्ही घरासाठी सोफा निवडताना या ऑफरचा नक्की विचार करा.
या ऑफरमध्ये तूम्हाला सोफा सेटच्या अनेक व्हरायटी पहायला मिळतील. Strata Furniture Sheesham Wood 3 Seater Sofa Set, Adorn India Maddox Tufted 3+2+1 6 Seater Sofa Set, Adorn India Hallton Plain 3-1-1 5 Seater Sofa Set अशा सोफासेटचा यामध्ये समावेश आहे. या सोफासेटची किंमत 14,999 पासून सुरूवात होते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरात एखादी जागा अशी असते जिथे खिडकीतून बाहेर पडणारा पाऊस बघत घेतलेली कॉफी असते. अन् सोबत प्रिय व्यक्ती असते. या स्पेशल जागेसाठी स्पेशल Recliners हवीच. Nilkamal Sierra Velvet Fabric Manual Recliner च्या अनेक व्हरायटी इथे आहेत. यांची किंमत 10,999 पासून सुरू होते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरातील तरूणांच्या रूममध्ये किंवा टेरेस गार्डनमध्ये एखादी Bean Bag असायलाच हवी. ही खूर्ची मुलांचे बालपण कायम राखते. मुलांना आरामदायक अन् आकर्षक वाटेल अशी ही बॅग असते. या बॅगची किंमत फक्त 1,499 इतकी आहे. Amazon Brand - Solimo XXXL Bean Bag Cover Without Beans, SATTVA Faux Leather Classic Bean Bag तूम्हाला फक्त 1500 पर्यंत मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
दिवसभर दमून आल्यानंतर पलंगावर शांत झोप लागावी अशी प्रामाणिक अपेक्षा प्रत्येकाचीच असते. मात्र, फार कमी लोकांची झोप पूर्ण होते. कारण असते त्यांचे मॅटररेस. जर तूम्हाला शांत झोप हवी असेल तर तूम्ही फक्त 2,799 किंमतीत गादी खरेदी करू शकता. जी तूमच्या पाठीची योग्य पद्धतीने काळजी घेते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरात सोफासेटनंतर मोठा फर्निचर असतो ते म्हणजे कपाट. कपडे ठेवता येतील तसेच ड्रेसिंग टेबलही असलेले नव्या डिझाईनचे फर्निचर ट्रेंडमध्ये आहेत. कारण, असे कपाट तूम्ही घेतले तर सर्वच कामे होतील. कमी जागा व्यापतील असे कपाटही AMAZON वर आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरातील कोपऱ्यांना सजवण्यासाठी असलेले हे टेबल आहेत. आकर्षक रंग अन् आकर्षक डिझाईन असलेले हे टेबल फक्त 749 पासूनच्या किंमतीत मिळतील. हे टेबल तूम्ही बेडच्या बाजूला, लायब्ररी, लिव्हिंग एरियामध्ये ठेऊ शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ऑफिसमध्ये खूर्चीवर बसून काम करणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आहे. कारण, त्यांना पाठदुखी, खांदेदुखी असे आजार होत आहेत. जर तूम्हीही या सगळ्यातून जात असाल तर ही खुर्ची निवडा. कारण या गेमिंग चेअरमुळे तुमचे अनेक समस्या दूर होतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वर्क फ्रॉम होम आणि मुलांच्या अभ्यासासाठी उपयुक्त असलेला स्टडी टेबल तूम्हाला परवडणाऱ्या दरात मिळणार आहे. हा टेबल तूम्ही घरातील वस्तू ठेवण्यासाठीही वापरू शकता. मात्र, मुलांच्या अभ्यासात याची फार मदत होईल. याची किंमत 2,499पासून सुरू होते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गेम्स खेळणाऱ्या लोकांसाठी या खास खुर्च्या आहेत. GTPLAYER #1USA Multi-Functional Ergonomic Gaming & Computer Chair, Green Soul Monster Ultimate Series T अशा अनेक व्हरायटी या खुर्च्यामध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.