आजकाल लोक हक्काचं घर घेण्यासाठी धडपड करत आहेत. कारण, हक्काच्या घरात राहण्यासाठी आता कमी पैसे मोजावे लागत आहेत. नव्या घराचा विचार करताना लोक फक्त भिंतीचा विचार करत नाहीत. तर, नव्या घरात सोफासेट,फ्रिज, ड्रेसिंग टेबल कोणता येईल याचाही विचार आधीच करतात.
तुम्हीही नवे घर घेतले असेल तर तुमचा स्टेटस मेंटेन करणारं फर्निचर नक्कीच घरात हवं. कारण, घर चकचकीत असेल अन् सोफा रंग गेलेला,तुटलेला असेल तर ते दिसायला अगदीच विचित्र दिसतं. त्यामुळे घरी पाहुण्यांना बोलवण्यातही कमीपणा वाटतो. त्यामुळेच amazon वर जाऊन तुम्ही सोफासेट खरेदी करू शकता.
Amazon च्या सुपर सेलमध्ये प्राईम सोफासेटवर ५० टक्क्यांहून अधिक ऑफर सुरू आहे. ज्यामध्ये तुम्हाला वॉरंटी असलेले सोफासेटही मिळणार आहेत. तसेच ज्यांच्या किंमती अधिक आहेत ते सोफासेट तुम्हाला फक्त ३०,००० पर्यंत मिळणार आहेत.
साल आणि पाईल लाकडापासून बनवलेला हा सोफासेट आहे. आकर्षक आणि रिच अशा ग्रे रंगात तो तुम्हाला मिळेल. या सोफ्याची साईज Length (185.42) sofa Breadth (83.82) height (88.9) Package 2 Length (132.08) Breadth (83.82) height (88.9) sitting height (41.91) इतकी आहे.
या सोफ्याची किंमत 59,998 इतकी असून तुम्हाला हा हेवी सोफा फक्त 29,999 रूपयात मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
सोफासेट ही अशी वस्तू आहे. ज्यावर आपण मोबाईल,चार्जर,किल्ली असे सर्व सामान फेकत असतो. किल्ल्यातर कधी कधी सोफ्याच्या खाली पडतात ते आपल्यालाही कळत नाही. तुमची ही समस्या दूर करणारा हा सोफा आहे. Mamta Furniture Solid Sheesham Wood 3 Seater Sofa Set मध्ये साईड ड्रॉवरही देण्यात आले आहेत.
या सोफ्याची मूळ किंमत 39,998 इतकी आहे पण तुम्हाला हा सोफा फक्त 17,999 रूपयांत मिळेल. याच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Furny ही कंपनी सोफासेट डिझाईन करते. या कंपनीचे लाकडी सोफे ग्राहकांच्या पसंतीस पडतात. तुम्ही फोटोत पाहत असलेला हा सोपा लाईट हिरव्या रंगाचा असून त्याच्यावर ५ व्यक्ती आरामात बसू शकतात. या सोफ्यासोबत २ सेम खुर्च्याही देण्यात येतील. या सोफ्याची किंमत 54,000 इतकी असून तो तुम्हाला 21,499 रूपयांना मिळेल.
फक्त 32,998 इतक्या कमी किंमतीत तुम्हाला ब्रँडेड सोफा मिळणार आहे. ज्याची रंगसंगती वेगळी असून 3 सीटर असलेल्या सोफ्याचा डार्क रंग आहे. तर, दोन व्यक्ती बसतील अशा चेअरचा रंग वेगळा आहे. पण तरीही हे सेट एकमेकांशी कनेक्टेड वाटतात.
हा सोफा बाजारात 65,996 इतकी आहे. मात्र, तुम्हाला हा कमी पैशांमध्ये मिळेल. याची साईज Length (184 cm), Width (92 cm), Height (88 cm) इतकी आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
हा सहा लोकांसाठीचा फुल लॅविश सोफा सेट आहे. मोठ्या लिविंग रूमसाठी हा सोफासेट परफेक्ट आहे. याची साईज Three Seater Sofa: (W) 72″; (D) 29; (H) 32 inches Two Seater Sofa: (W) 51″; (D) 29; (H) 32 inches Single Seater Sofa: (W) 30″; (D) 29; (H) 32 inches आहे.
या सेटसाठी Sheesham Wood, Secondary Material वापरण्यात आलं आहे. याची मूळ किंमत 61,998 इतकी आहे. पण तुम्हाला हा सेट फक्त 29,774 रूपयांना मिळणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Lignum Arts Sheesham कंपनीचा Wood 5 Seater Sofa Set तुमच्या घराची शोभा वाढवणारा आहे. तसेच, ऑफिससाठीही हा लाकडी सोफा परफेक्ट आहे. 3+1+1 Solid Wood Sofa Set ला हनी फिनिशिंग करण्यात आले आहे. या सोफ्याची किंमत 60,000 असून amazon वर हे फक्त 26,499 रूपयात मिळणार आहे.
हा सोफा खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
👉 https://amzn.to/4hvlYq1
सुपर प्राईम अशा ग्रे कलरमध्ये हा सोफासेट आहे. तुमच्या घराची शोभा वाढवणारा हा सोफा 178D x 79W x 81H Centimeters साईजचा आहे. याची किंमत आणि अधिक फिचर्स जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
पाच व्यक्तींना आरामदायकरित्या बसता येईल असा हा सोफासेट आहे. Lignum Arts Sheesham Wood 5 Seater Sofa Set घर आणि ऑफिस अशा दोन्हीसाठी बेस्ट पर्याय आहे. ऑफिसमधील कलिग,पार्टनर्सही या सोफ्याकडे पाहूनच तुमच्या कंपनीच्या प्रेमात पडतील. याच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Strata Furniture Sheesham Wood 5 Seater Sofa Set 55,199 इतक्या किंमतीचा आहे. मात्र, amazon वर तो तुम्हाला फक्त 26,649 इतक्या पैशात मिळेल. हा सोफा सेट मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.