Best smartwatches on Amazon India sakal prime deals
Gifts for her/him

Deals On Smartwatches : गणेशोत्सव म्हणजे शॉपिंगचा महोत्सव; Amazon वरून निम्म्या किंमतीत खरेदी करा स्मार्टवॉच

Best smartwatch deals on Amazon: गणेशोत्सवानिमित्त ॲमेझॉनवर ब्रँडेड स्मार्टवॉचवर ५०% पर्यंतची सूट, खरेदी करा आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करा

Pooja Kadam

Ganesh Chaturthi Amazon sale smartwatch:

सर्वांचाच आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. अनेक मंडळांच्या मूर्ती मंडळात पोहोचल्या. तसेच घरगुती गणेशोत्वसाचीही धामधूम सर्वत्र पहायला मिळत आहे. अशाच वातावरणात नव्या गोष्टी खरेदी करणे हे आनंददायी ठरते. अशावेळी गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी बेस्ट असे स्मार्टवॉच खरेदी करा.

Amazon वर गणेशोत्सवाच्या काळात अनेक वस्तूंवर ऑफर सुरू आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला ब्रँडेड किंमतीचे स्मार्टवॉच स्वस्तात आणि ऑफरच्या दरात खरेदी करता येईल. या ऑफरमध्ये तुम्हाला स्वस्तात ब्रँडेड स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर amazon च्या या ऑफरचा लाभ नक्की घ्या.

Noise Pulse 4 Max Smart Watch 

आजकाल घड्याळ हे आपल्या लुकला परिपूर्ण करणारे आहेत. त्यामुळे, स्वस्तात मस्त असे Noise Pulse कंपनीचे घड्याळ तुम्हाला नक्की आवडेल. हे 4 मॅक्स स्मार्ट वॉच, एआय क्रिएट एआय सर्च घड्याळ आहे. या घड्याळाचा १.९६" अमोलेड डिस्प्ले, फंक्शनल क्राऊन, प्रीमियम मेटॅलिक फिनिश असलेले सुंदर घड्याळ आहे.

हे घड्याळ १.९६-इंचाचा डिस्प्ले असलेले आहे. तसेच, आकर्षक आणि स्टायलिश मेटॅलिक डायल फिनिश तुम्हाला रिच लुक देते. या सुंदर बजेट फ्रेंडली घड्याळाची किंमत 2,499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B055FrOFb

Noise Pulse 4 Max Smart Watch

Fire-Boltt Axiom Round Smart Watch

हे सुंदर आकर्षक घड्याळ फायर-बोल्ट अॅक्सिअम गोल स्मार्ट वॉच आहे. यामध्ये ऑलवेज-ऑन मोड, ब्लूटूथ कॉलिंग, रोटेटिंग क्राउन, SPO₂ आणि हार्ट रेट मॉनिटरसह, IP67 वॉटरप्रूफ, पुरुषांसाठी सिलिकॉन स्मार्टवॉच आहे. या स्मार्ट वॉचमध्ये शार्प 466×466 रिझोल्यूशन आणि 1000 nits पर्यंत ब्राइटनेस आहे. तसेच या घड्याळाचा डिस्प्ले 1.43" AMOLED आहे. जो तुम्हाला अधिक स्पष्टता देतो.

हे स्मार्ट वॉच ॲक्सिअम स्मार्ट वॉच स्वच्छ आणि सहज चार्जिंग अनुभवासाठी वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. गोल डायल असलेले पुरुषांसाठीचे स्मार्ट वॉच तुम्हाला प्रवासातही कनेक्टेड राहण्यास मदत करते. बिल्ट-इन मायक्रोफोन आणि स्पीकरच्या मदतीने थेट तुमच्या मनगटावरून ब्लूटूथ कॉल्स करता येतो. तसेच, आणि स्वीकारा, ज्यामुळे कधीही, कुठेही अगदी स्पष्ट संभाषणाची खात्री मिळते. या स्मार्ट घड्याळाची किंमत केवळ १,९९९ इतकी आहे.

स्मार्ट वॉचबद्दल जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.   

https://link.amazon/B07hOmAZu

Fire-Boltt Axiom Round Smart Watch

Fire-Boltt

फायर-बोल्ट निंजा कॉल प्रो ब्लूटूथ कॉलिंग स्मार्ट वॉच हे आकर्षक डिझाईनचे आहे. हे घड्याळ १.६९″ एचडी डिस्प्ले, ड्युअल चिप, एआय व्हॉइस असिस्टंट, १२०+ स्पोर्ट्स मोड्स, SpO2 आणि हार्ट रेट मॉनिटर अशा फिचरसह येते.

अनेकवेळा काही अर्जंट फोन येतात तेव्हा फोन रिसिव्ह करणे शक्य होत नाही. अशावेळी या स्मार्ट वॉचचा वापर करून फोनवर बोलणे सोपे होते. केवळ कॉल रिसिव्ह करणे नाही तर कॉल हिस्ट्री, डायल पॅड ॲक्सेस करा आणि महिलांसाठी असलेले स्मार्ट वॉच प्रवासात पूर्ण सोयीसाठी कॉन्टॅक्ट्स सिंक देखील करते.

या पुरुषांसाठी असलेल्या या फिटनेस ट्रॅकर स्मार्ट वॉचमध्ये २४०x२८० रिझोल्यूशनच्या आकर्षक डिस्प्लेचा आनंद घ्या, जो प्रखर सूर्यप्रकाशातही तुमची आरोग्यविषयक आकडेवारी, सूचना आणि व्यायाम जिवंत करतो. आकर्षक, प्रतिसाद देणारा आणि वापरण्यास सोपे आहे. एआय स्मार्ट वॉच वापरून व्हॉइस कमांडद्वारे कॉल करा, संगीत नियंत्रित करा, अलार्म लावता येतो.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0frSglOa

Fire-Boltt

Noise Twist Go Round dial Smartwatch

नॉईज ट्विस्ट गो राऊंड डायल स्मार्टवॉच हे गिफ्ट देण्यासाठी परफेक्ट गिफ्ट ठरू शकते. हे बीटी कॉलिंग, १.३९" डिस्प्ले, मेटल बॉडी, १००+ वॉच फेसेस, आयपी६८, स्लीप ट्रॅकिंग, १००+ स्पोर्ट्स मोड्स, २४/७ हार्ट रेट मॉनिटरिंग आहे.

या सुंदर घड्याळाचा डिस्प्ले १.३९" इतका आहे. या घड्याळाने सहज प्रवासातही संपर्कात रहा आणि प्रत्येक कॉल सहज सोयीस्कर बनवता येते. या नॉईजफिट ॲपशी कनेक्ट व्हा, जिथे तुमचा आरोग्यविषयक डेटा आणि गोपनीयता नेहमी सुरक्षित असते. व्हॉइस असिस्टन्स, कॅल्क्युलेटर, हवामान आणि म्युझिक कंट्रोल ऑपरेट करता येते. या घड्याळाची किंमत १,५९९ इतकी आहे.

स्मार्ट वॉचबद्दल जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.   

https://link.amazon/B0aTPrVV6

Noise Twist Go Round dial Smartwatch

boAt Wave Call

boAt कंपनीचे घड्याळ तुम्ही अनेकांच्या हातात पाहिले असेल. हे घड्याळ टिकाऊ आहे त्यामुळेच ग्राहकांची पसंती याला मिळत आहे. या सुंदर स्मार्टवॉचमध्ये वेव्ह कॉल 3 सिस्टिम आहे. तसेच, याचा डिस्प्ले 1.83” इतका आहे. या वॉचमध्ये बीटी कॉलिंग, फंक्शनल क्राउन, मल्टिपल स्पोर्ट्स मोड्स, IP68, एचआर, SpO2 मॉनिटर असे फिचर आहेत.

या स्मार्टवॉचमध्ये ४.६४ सेमी मोठ्या एचडी टचस्क्रीन आहे. तुमच्या मूड आणि स्टाईलनुसार अ‍ॅनिमेटेड वॉच फेस सेट करा. या घड्याळाचा बेल्टही आकर्षक रंगाचा आहे. जो महिला आणि पुरूष दोघेही वापरू शकतात. याची किंमत 1,399 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0aN1gR6k

boAt Wave Call

boAt Lunar Discovery

boAt लुनार डिस्कव्हरी कंपनीचे हे आकर्षक घड्याळ आहे. हे २०२६ एडिशनचे घड्याळ आहे. या घड्याळाचा १.३९" एचडी डिस्प्ले आहे. हे ब्लूटूथ कॉलिंग, इमर्जन्सी एसओएस, एचआर, SpO2 आणि स्लीप ट्रॅकिंगसह पुरुष आणि महिलांसाठी स्मार्ट वॉच आहे. नवीन ठिकाण असो वा ओळखीचे, boAt लुनार डिस्कव्हरी स्मार्टवॉच वापरून मॅपमायइंडियाच्या टर्न-बाय-टर्न नॅव्हिगेशनद्वारे दिशा-निर्देश मिळवता येतात.

या घड्याळाला एचडी डिस्प्ले आहे. यामध्ये टीएफटी डिस्प्लेवर वेळ, नेव्हिगेशन मार्ग, ॲक्टिव्हिटी रेकॉर्ड आणि बरेच काही तपासा. उच्च स्पष्टतेसाठी २४०x२४०पी रिझोल्यूशनसह डिझाइन केलेले, हे घड्याळ चोवीस तास वापरणे सोपे होते. या घड्याळाची किंमत 1,599 इतकी आहे.

स्मार्ट वॉचबद्दल जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.   

https://link.amazon/B0gQyH7WU

boAt Lunar Discovery

Redmi Move Smartwatch

रेडमी मूव्ह स्मार्टवॉच हे आकर्षक नेव्ही ब्लू रंगातील घड्याळ आहे. जे पुरूष व महिला दोघांनाही सूट होते. हे रेडमीचे घड्याळ आहे. या घड्याळाला सेगमेंटमधील सर्वोत्तम कर्व्ह्ड AMOLED AOD डिस्प्ले 1.85, 600 nits ब्राइटनेस, 390 x 450 रिझोल्यूशन, 322 PPI आणि 60Hz च्या स्मूथ रिफ्रेश रेटसह आहे.

३०० mAh बॅटरी आणि शाओमीच्या स्मार्ट पॉवर-सेव्हिंग अल्गोरिदमद्वारे समर्थित आहे. हे सामान्य वापरात १४ दिवसांपर्यंत आणि AOD चालू असताना ७ दिवसांपर्यंत वापरता येते. १० मिनिटांच्या जलद चार्जिंगमध्ये २ दिवसांचा वापर होतो. या सुंदर घड्याळाचा किंमत 2,599 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0dzAZQE7

Redmi Move Smartwatch

Noise Pulse 2 Max

नॉईज पल्स २ मॅक्स कंपनीचे हे सुंदर घड्याळ आहे. हे ब्लूटूथ कॉलिंग स्मार्ट वॉच आहे. एकदा चार्ज केल्यानंतर १० दिवस हे घड्याळ सुरू राहते. यामध्ये मोठा १.८५" डिस्प्ले आहे. ५५० निट्स ब्राइटनेस आणि सर्वाधिक स्क्रीन-टू-बॉडी रेशो असलेल्या १.८५'' टीएफटी एलसीडीवर प्रखर सूर्यप्रकाशातही दैनंदिन डेटा स्पष्टपणे पाहता येते. या घड्याळामुळे कॉलिंगही सहज करता येते.

तसेच, आता ट्रू सिंक तंत्रज्ञानामुळे जगाशी स्मार्टपणे कनेक्ट होता येते. जे वेगवान आणि स्थिर कनेक्शन तसेच कमी वीज वापर सुनिश्चित करते. नॉईज हेल्थ सूटमधील विविध वेलनेस वैशिष्ट्ये आणि तुम्हाला सहाय्य करणाऱ्या १०० स्पोर्ट्स मोड्सच्या मदतीने तुमच्या फिटनेस प्रवासाला सुरुवात कराते. या घड्याळाची किंमत 1,399 इतकी आहे.

स्मार्ट वॉचबद्दल जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.   

https://link.amazon/B09kLAAPK

Noise Pulse 2 Max