Shop Best Eid Gifts Amazon sakal prime deals
Gifts for her/him

Dryfruits packs for EID gift : ईदला भेट देता येतील असे बेस्ट गिफ्ट हॅम्पर्स ; amazon वरून मागवा परफेक्ट गिफ्ट

Buy Eid Dry Fruit Hampers Online : यंदाच्या ईदला आपल्या प्रियजनांना द्या खास ड्रायफ्रूट्स गिफ्ट हॅम्पर्स. ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत सर्वोत्तम, स्वस्त आणि प्रीमियम ड्राय फ्रूट बॉक्सेस

Pooja Kadam

Buy Premium Cashews and Almonds :

भारतात जशी दिवाळी जोरदार साजरी केली जाते. तसेच मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईदही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ईद दिवशी मुस्लिम बांधव हिंदू बांधवांना शिरखुर्मा, बिर्याणी देतात. तर तेही खिर वाटून आनंद साजरा करतात. रमजानच्या पवित्र महिन्यात एकमेकांच्या घरी भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. अनेक मुस्लिम बांधव ईदसाठी मुलांना, पाहुण्यांना भेट देतात.

लोक आता अशा गोष्टी शोधतात ज्या विचारपूर्वक दिलेल्या, दिलासा देणाऱ्या आणि थोड्या अनपेक्षित वाटतात. जर तुम्ही सणासुदीसाठी भेटवस्तूंचा हॅम्पर तयार करत असाल किंवा फक्त काहीतरी अविस्मरणीय शोधत असाल, तर हे amazon वरील हे पर्याय अगदी योग्य आहेत.

ड्रायफ्रूट हे हेल्दी आणि आकर्षक पॅकींगमध्ये येणारे गिफ्ट हॅम्पर आहे. त्यामुळे, ईदसाठी तुम्ही amazon वरून हे गिफ्ट हॅम्पर मागवू शकता. तुम्हाला amazon वरून स्वस्तात हे गिफ्ट हॅम्पर खरेदी करता येईल.  

Omay Foods Wonderful Delights Gift Box 

Omay Foods 'Wonderful Delights' कंपनीचा हा गिफ्ट बॉक्स आहे. हा गिफ्ट हॅम्पर ईदला मित्र, मैत्रिणींना, कुटुंबियांना देण्यासाठी फायदेशीर आहे. ईदसाठी असलेले हे आरोग्यदायी भेटहॅम्पर आहे. यामध्ये अनेक प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत जे कुटुंबासाठी बेस्ट गिफ्ट ठरू शकतील. या बॉक्सची किंमत 516 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sgR4ax

Omay Foods Wonderful Delights Gift Box

Omay Foods

तुम्हाला एकाच गिफ्ट पॅकमध्ये जर १० वस्तू मिळाल्या तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तसेच, गिफ्ट घेणाऱ्यालाही हे नक्की आवडते. तेव्हा Omay Foods 'Sparkling Delights' गिफ्ट हॅम्पर तुम्ही खरेदी कराच. ईदला कुटुंबिय आणि मित्रमंडळींना देण्यासाठी हे परफेक्ट गिफ्ट आहे.

या गिफ्टमध्ये आरोग्यदायी स्नॅक्स, सुकामेवा, नट्स आहेत. हे ऑफीस कर्मचाऱ्यांसाठी कॉर्पोरेट भेटवस्तू देण्यासाठीही बेस्ट आहेत. या बॉक्सची किंमत 765  इतकी आहे.

हे गिफ्ट हॅम्पर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47zCRwW

Omay Foods

EXPELITE Eid Mubarak Dry Fruits

कुठल्याही घरात असलेल्या लहान मुलांना आवडेल असा हा गिफ्ट बॉक्स आहे. हा गिफ्ट बॉक्स चॉकलेट्सनी भरलेला आहे. यामध्ये ड्रायफ्रूट, नट्ससोबत असलेले चॉकलेट हेल्दी आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात असलेले नट्स तुम्हाला गिफ्टासठी हेल्दी पर्याय ठरू शकतात. हे चॉकलेट उच्च दर्जाच्या पदार्थांपासून बनलेले आहेत. तसेच यांचे पॅकींगही रॉयल लुक देते. याची किंमत 595 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47740al

EXPELITE Eid Mubarak Dry Fruits

EXPELITE Eid Mubarak Dry Fruits

ईदसाठी ऑफीस कलिगना भेट देता येईल. तसेच ईद दिवशी पाहुण्यांकडे जाताना हा गिफ्ट बॉक्स खरेदी करता येतील. हा गिफ्ट पॅक रॉयल टच देतो. त्यामुळे लहनांसोबत सर्वांनाच आवडेल असा आहे. या एका पॅकमध्ये १२ पिस आहेत. त्यामुळे घरातील सर्वांनाच हे पुरतील. याची किंमत 395 इतकी आहे.

हे गिफ्ट हॅम्पर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sgwMOo

EXPELITE Eid Mubarak Dry Fruits

Bharat Baklava Eid Special Assorted Gift Box

भारत बकलावा ईद कंपनीचा हा गिफ्ट बॉक्स आहे. हा गिफ्ट बॉक्स ६५० ग्रॅम वजनाचा आहे. यामध्ये प्रीमियम बकलावा मिठाई आहे. यामध्ये काजू आणि बदामाचे टार्ट, सिमसिमिया आणि फिंगर बकलावा आहे. ईदसाठीची आलिशान भेट ठरू शकते. याची किंमत 999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rtL5hb

Bharat Baklava Eid Special Assorted Gift Box

Eid Gift Hamper

ईद भेटवस्तू सेट आहे. हा विशेष सारण भरलेल्या उत्कृष्ट दर्जाच्या खजुरांचा बॉक्स आहे. यामध्ये चंद्रकोरीच्या आकाराचा गिफ्ट बॉक्स मिळेल. हा गिफ्ट बॉक्समध्ये बदाम, हेझलनट आणि पिस्त्याचे सारण भरलेले आहे. यात निवडलेले २० खजूर आहेत. याची किंमत 2,000 इतकी आहे.

हे गिफ्ट हॅम्पर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sPcnjl

Eid Gift Hamper

HyperFoods

HyperFoods® चे हे ईदला देता येईल असे सुंदर गिफ्ट हॅम्पर आहे. हा लाकडी गिफ्ट बॉक्स आहे. यामघ्ये ६ ड्रायफ्रूट बॉक्स आहेत ज्यात सुकामेवे आहेत. हे तुम्ही लग्न, बर्थडे अशा कोणत्याही सेलिब्रेशनला देऊ शकता. या गिफ्ट हॅम्परची किंमत 1,299 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40CAohv

HyperFoods