Deals on mens kurta sakal prime deals
Gifts for her/him

Men Festive Kurta : गणेशोत्सवात तुमचीच होईल सर्वत्र चर्चा; amazon वरून मागवा पुरूषांसाठीचा सुंदर कुर्ता   

Mens festive kurta for ganesh chaturthi : Amazon वर उपलब्ध असलेल्या पुरूषांसाठीच्या या सुंदर ट्रेडिशनल कुर्त्यांसह तुमचा फेस्टिव्ह लूक परिपूर्ण करा

Pooja Kadam

Ganesh chaturthi traditional wear for men :  

महिलांच्या कपड्यांमध्ये अनेक ऑप्शन्स आहेत. पण पुरूषांच्या फॅशन ट्रेंड्समध्ये फारसे पर्याय नाहीत. त्यामुळेच, गणेशोत्सवातही पांढरे किंवा प्लेन कुर्ते पुरूष वापरतात. पण, गणेशोत्सवात गर्दीत उठून दिसायचं असेल तर बेस्ट असे पर्याय उपलब्ध आहेत.

यंदाच्या गणेशोत्सवात तुमचा भाऊ, पती, वडिल सर्वचजण शोभून दिसायला हवेत असे वाटतेय तर हे कुर्ते त्यांना भेट द्या. कॉटन आणि इतर फॅब्रिकमधील कुर्ते बेस्ट आहेत. त्यामुळेच, AMAZON च्या गणेशोत्सव ऑफरमधील तुम्हाला सुंदर कुर्ते स्वस्तात खरेदी करता येतील.

See Designs Men's Cotton Regular Fit Kurta

गणेशोत्सवात घालण्यासाठी पांढऱ्या रंगातील प्लेन किंवा प्रिंटेड कुर्ता ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे कपाटात असे अनेक कुर्ते असले तरीही पुरूषांना पांढरेच कपडे अधिक आवडतात. त्यामुळेच amazon वरील हा सुंदर पांढरा कुर्ता बेस्ट आहे. हा सी डिझाइन्स पुरुषांचा कॉटन रेग्युलर फिट कुर्ता आहे. हा सुंदर वर्क केलेला कुर्ता आहे. हा कुर्ता स्लीम फिट आहे. या कुर्त्याची किंमत ९५९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0jbjoEf6

See Designs Men's Cotton Regular Fit Kurta

DIVISIVE Men's Sequince Embroidered Cotton Blend Only Slim Fit Kurta

पुरूषांना आवडेल असा हा सुंदर कुर्ता आहे. हा कुर्ता आकर्षक रंगातील आहे तसेच त्यावर स्टोनचे कामही केले आहे. हा डिव्हिसिव्ह पुरुषांचा कॉटन ब्लेंडेड लांब बाह्यांचा सिक्विन आणि धाग्याने भरतकाम केलेला कुर्ता आहे. या सेटमध्ये कुर्ता आणि पायजमा दोन्ही मिळेल. हा पूर्णपणे शिवलेला लांब कुर्ता आहे. यासोबत पायजमा येत नाही. दोन बाजूचे खिसे आहेत. कुर्त्याच्या आत अस्तर नाही. या कुर्त्याची किंमत ७७९ इतकी आहे.

हा सुंदर कुर्ता खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B05GtZqjy

DIVISIVE Men's Sequince Embroidered Cotton Blend Only Slim Fit Kurta

Amazon Brand - Symbol Men's 

ॲमेझॉन ब्रँडचा हा परफेक्ट कुर्ता आहे. हा सिम्बॉल पुरुषांचा फेस्टिव्ह सिझनचा कुर्ता आहे. हा मध्यम लांबीचा कॅज्युअल कुर्ता आहे. हा रेग्युलर फिट असलेला कुर्ता प्युअर कॉटनचा कुर्ता आहे. केवळ फेस्टिव्ह सिझन नाही तर ऑफीसच्या पारंपरिक उत्सवावेळीही हा कुर्ता परिधान करता येतो. हा कुर्ता प्रिंटेड आहे त्यामुळे तो पांढऱ्या रंगाच्या पॅन्टवर किंवा जिन्सवरही हा वापरता येतो. या आकर्षक कुर्त्याची किंमत 598 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0esichx8

Amazon Brand Symbol Men's

Zombom Cotton Polyester Short Kurta for Men

झॉमबॉम कॉटन पॉलिस्टर ब्लेंड सॉलिड कॅज्युअल रेग्युलर फिट मँडरिन/चायनीज कॉलर शॉर्ट कुर्ता पुरुषांसाठी बेस्ट आहे. हा कॉटन पॉलिस्टर ब्लेंड पुरुषांचा कुर्ता आहे. हा सुंदर कुर्ता पुरुषांसाठी सॉलिड कुर्ता आहे. या कुर्त्याची लांबी हिप लेंथ कुर्ता आहे. हा पुरुषांसाठी १ कॅज्युअल शॉर्ट कुर्ता आहे.

हा कुर्ता पार्टी, लग्न, संगीत, मेहंदी तसेच सण समारंभात देखील वापरता येतो. हा कुर्ता तुम्हाला सुंदर बनवतो. या कुर्त्याची किंमत ४९९ इतकी आहे.

हा सुंदर कुर्ता खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B02kBJQrj

Zombom Cotton Collor Short Kurta for Men

LATEST CHIKAN Men’s Silk Chikankari Kurta

हा सुंदर आकर्षक रंगातील कुर्ता आहे. हा कुर्ता तुम्हाला एथनिक लुक देतो. केवळ गणेशोत्सवातच नाही तर इतर प्रसंगीही हा कुर्ता वापरता येतो. हा केपी सिल्क बनरसीएक एथनिक कुर्ता पायजमा सेट आहे. हा सुंदर कुर्ता मध्यम लांबी आणि रेग्युलर फिट आहे. आमच्या कुर्त्याची फिटिंग रेग्युलर शर्टच्या फिटिंगच्या तुलनेत साधारणपणे थोडी सैल असते. तुम्हाला हा कुर्ता तुमच्या साईज प्रमाणे निवडता येईल. या कुर्त्याची किंमत ७६९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0aHMySgq

LATEST CHIKAN Men’s Silk Chikankari Kurta

Majestic Man Men's Cotton Regular

हा पुरुषांचा कॉटन रेग्युलर फिट असा कुर्ता आहे. हा कॅज्युअल मँडरिन कॉलर एथनिक मोटिफ्स प्रिंटेड लांब रेग्युलर कुर्तासुती कापडात सुंदरपणे तयार केलेला हा ड्रेस सोयीस्कर रेग्युलर फिटमध्ये येतो. या कुर्त्याचे कापड आकर्षक आहे. त्यावरील नक्षीकाम शोभून दिसेल असे आहे. ही बारीक नक्षीकाम आणि फुलांची प्रिंट आहे. या कुर्त्याला मँडरिन कॉलर आणि लांब बाह्या, दोन बाजूचे खिसे आहे.

हा कुर्ता वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा इतर कोणत्याही प्रसंगी भेट देण्यासाठी उत्तम पर्याय. पुरुषांसाठी भेटवस्तू; सुती कापड परिधान करण्यास अत्यंत आरामदायक असते. या कुर्त्याची किंमत ७४७ रूपये आहे.

हा सुंदर कुर्ता खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0htu4R1X

Majestic Man Men's Cotton Regular

SOJANYA Men’s Ethnic Motifs Printed Kurta

सोजन्य कंपनीचा हा सुंदर पुरुषांचा एथनिक मोटिफ्स प्रिंटेड कुर्ता आहे. हा ऑरेंज रंगातील कुर्ता प्रक्ये समारंभात वापरण्यासाठी बेस्ट आहे. हा लाँग कुर्ता आहे. या कुर्त्याची मँडरिन कॉलर आहे. तसेच हा कुठल्याही शुभ प्रसंगी वापरण्यासाठी हा कुर्ता बेस्ट आहे. या कुर्त्यावर प्रिंट आहे जी त्याला पारंपरिक लुक देते. या कुर्त्याची किंमत १,००४ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B03HidtJi

SOJANYA Men’s Ethnic Motifs Printed Kurta

Amazon Brand Symbol Men Festive Embellished Long Kurta

अ‍ॅमेझॉन ब्रँडचा हा हटके असा कुर्ता आहे. हा अनेक तरूणांना आवडेल असा कुर्ता आहे. हा कुर्ता पुरुषांचा सणासुदीचा नक्षीदार लांब कुर्ता आहे. हा १००% पॉलिस्टर आहे. हा बँड कॉलर, लहान बटण पट्टी असलेला, संपूर्ण अस्तराचा कुर्ता, ज्यावर सर्वत्र नक्षीकाम केलेले आहे. या कुर्त्यावर जास्त वर्क केलेले नाही. या कुर्त्याची किंमत ९९८ रूपये आहे.

हा सुंदर कुर्ता खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B01qwWDQW

Amazon Brand - Symbol Men Festive Embellished Long Kurta