Personalized LED lamps sakal prime deals
Gifts for her/him

Personalized LED Lamps : आईसाठीचा खास दिवस अधिक स्पेशल बनवा ; amazon वरून मागवा सुंदर लॅम्प्स तेही स्वस्तात

customized gifts for mom : आपल्या आईचा खास दिवस करा अधिक स्पेशल! ॲमेझॉनवरून घरबसल्या मागवा अतिशय सुंदर आणि स्वस्त पर्सनलाइज्ड एलईडी लॅम्प्स. पहा सर्वोत्तम पर्यायांची यादी.

Pooja Kadam

Mother's Day gift ideas :  

जगात प्रत्येक नात्याचा एक खास दिवस असतो. व्हँलेंटाईन डे प्रेमीयुगुलांसाठी तर रक्षाबंधन हे भावाबहिणींच्या प्रेमासाठी असतात. तसे मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी आईसाठीचा मदर्स डे सेलिब्रेट केला जातो. या दिवशी आईप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलं जातं. जगात प्रत्येक व्यक्ती आपल्या आईवर प्रेम करत असतो.

तेव्हा आईचा हा दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही तिला खास गिफ्ट देऊ शकता आईला भेट देण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत मात्र, आईच्या नेहमी जवळ राहील आणि तिला तुमची आठवण येईल असे हे लॅम्प आहेत. हे लॅम्प कस्टमाईज करता येतात. amazon वर तुम्हाला हे गिफ्ट स्वस्तात खरेदी करता येतील.

ZOCI VOCI Gift for Mother's Day

मुलं मोठी झाली तरी ती नेहमी आईच्या जवळ असतात. त्यामुळे रात्री झोपताना आईच्या बेडजवळ ठेवता येईल असे हे आकर्षक लॅम्प आहेत. हे ZOCI VOCI कंपनीचे हे Gift for Mother's Day साठी बनवले गेले आहेत. हे कस्टमाईज करता येते. तुम्हाला हवा तो मेसेज यावर लिहीता येतो. हे लॅम्प वॉर्म लाईट देतात तसेच यामध्ये ब्लुटूथ स्पिकरही लावता येते. या लॅम्पची किंमत १,७९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uTfvMf

ZOCI VOCI Personalized Acrylic Lamp

बेडरूममध्ये सॉफ्ट लाईटचे लॅम्प लावले असतील तर झोप निवांत लागते. लहान मुले असतील तर त्यांना हे लॅम्प आवडतील. हे लॅम्पवर आई आणि मुलाचा फोटोही लावता येतो. हे LED लॅम्प आहेत ZOCI VOCI Personalized Acrylic Lamp आहे. हे लॅम्प लाकडी बेसचे आहेत. या लॅम्पला ब्लुटूथ कनेक्ट होतो त्यामुळे रात्रीच्या वेळी गाणी ऐकता येतील. या लॅम्पची किंमत १,९९९ इतकी आहे.

आईसाठी हे खास गिफ्ट खरेदी करण्यासाठी amazon वर ठरेल बेस्ट ऑप्शन.

https://amzn.to/4utcn9j

ZOCI VOCI Personalized Acrylic Lamp

ZOCI VOCI Personalized Best Mom

रात्रीच्या वेळी लहान बाळ असेल तर त्याला अंगाई गीत ऐकून झोपवता यावे. यासाठी मोबाईलवर गाणी लावली जातात. ZOCI VOCI Personalized Best Mom LED Photo Frame Lamp हा लॅम्प असा आहे ज्यात गाणीही वाजतात. तसेच यावर कोरीव चित्र येते जे आई आणि मुलाचे असते. रात्रीच्या अधारात सॉफ्ट लाईटचे हे लॅम्प बेडरूमला आकर्षक बनवतील. या लॅम्पची किंमत १,१९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4utn4J1

ZOCI VOCI Personalized Best Mom

ZOCI VOCI Mothers Day Gifts

आई आणि बाळाचा सुंदर फोटो लावता येईल असा हा बेस्ट लॅम्प आहे. हा लॅम्प ZOCI VOCI कंपनीचा आहे. हा आईला देण्यासाठी खास गिफ्ट आहे. यामध्ये सुंदर दोन हातांचे डिझाईन आहे. जसे हे आई आणि मुल हातांच्या ओंजळीत आहे असे भासते. हा सुंदर लॅम्प तुम्हाला ९४९ इतक्या किंमतीत मिळेल.

आईसाठी हे खास गिफ्ट खरेदी करण्यासाठी amazon वर ठरेल बेस्ट ऑप्शन.

https://amzn.to/3RoOIbQ

ZOCI VOCI Mothers Day Gifts

ZOCI VOCI Because of You, Mom

बाळ मोठं होताना पाहणं हे प्रत्येक आईची स्वप्नपुर्ती असते. मुलांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यात आई खंबीरपणे उभी असते. तेव्हा हा लॅम्प तिला खुप आवडेल. हा लॅम्प ZOCI VOCI ब्रँडचा आहे. हा लॅम्पवर चार पावले आहेत ज्यात प्रत्येकात आई आणि मुलांचा फोटो लावता येतो. हा ऍक्रालिकपासून बनलेला लॅम्प आहे. या लॅम्पची किंमत 1,499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/49jYWAt

ZOCI VOCI Because of You, Mom

lampees Personalized 3D Illusion LED Table Lamp

lampees Personalized 3D Illusion LED Table Lamp आहे. जो Heart Shape मधील आहे. हा लग्नाचा वाढदिवस, पतीचा वाढदिवस, मदर्स डे अशा खास दिवशी देता येईल. हा Customized Name Lamp आहे. ज्यावर पती-पत्नीचे नावही घालता येते. या लॅम्पची किंमत 465 इतकी आहे.

आईसाठी हे खास गिफ्ट खरेदी करण्यासाठी amazon वर ठरेल बेस्ट ऑप्शन.

https://amzn.to/3PaTrxh

lampees Personalized 3D Illusion LED Table Lamp

Fashionury LED 3D Illusion Photo 

प्रत्येक मुलासाठी आई बेस्टच असते. त्यामुळे आईला हा बेस्ट अवॉर्डच द्या. आईचा फोटो लावता येईल आणि Best Mom Ever असे लिहीलेला हा लॅम्प तिला नक्की आवडेल. हा लॅम्प Fashionury LED 3D Illusion Photo Lamp आहे. जो कस्टमाईज करून घेता येतो. हा लॅम्प पत्नीला, बहिणीलाही देता येईल. याची किंमत ५९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tWNfIt

Fashionury LED 3D Illusion Photo

ZOCI VOCI Personalized Mom Photo Lamp

आईसाठी प्रत्येक दिवस सारखाच असतो. कारण, तिच्यामागून मुलं, संसार, स्वयंपाकघर सुटत नाही. त्यामुळेच आईसाठी असलेला दिवस तुम्ही हे आकर्षक गिफ्ट देऊन अधिक आनंददायी बनवू शकता. हा ZOCI VOCI Personalized Mom Photo Lamp आहे. जो आई व मुलांच्या अनेक फोटोंनी भरलेला आहे. हा ऍक्रालिकपासून बनवलेला खास लॅम्प आहे. या लॅम्पची किंमत १,३९९ इतकी आहे.

आईसाठी हे खास गिफ्ट खरेदी करण्यासाठी amazon वर ठरेल बेस्ट ऑप्शन.

https://amzn.to/4tXXYSY

ZOCI VOCI Personalized Mom Photo Lamp