Mother's Day gift ideas sakal prime deals
Gifts for her/him

Personalized Photo Frames : आईचं प्रेम फोटोत कैद करून ठेवा, भेट द्या या सुंदर फोटो फ्रेम्स, amazon वर मिळतायेत ऑफरच्या दरात

Personalized photo frames : आपल्या आईच्या प्रेमळ आठवणी कायमस्वरूपी जतन करा! अमेझॉनवर आईसाठी खास पर्सनलाईज्ड फोटो फ्रेम्स उपलब्ध आहेत, तेही अतिशय कमी आणि ऑफर किमतीत. आजच खरेदी करा!

Pooja Kadam

Mothers day special gift ideas 2026 :

आईवर प्रत्येकाचे प्रेम असते पण ते दाखवून दिले जात नाही. किंवा व्यक्तही केले जात नाही. आई वयस्कर होत असेल तर तिला काळजीची गरज असते आणि ती तरूण असेल तर तिला कौतुकाची. मुलांच्या कौतुकात स्वत:चा समाधान मानणाऱ्या आईला एक फोटो फ्रेमचे गिफ्ट नक्की द्या.

आजकाल गिफ्टसाठी प्रत्येकजण फोटो फ्रेमला पसंती देत आहे. लग्नसोहळा असो वा ऍनिव्हर्सरी, गिफ्ट बर्थडे सर्वांसाठीच फोटो फ्रेम उपयोगी ठरते. तर मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी असलेल्या मदर्स डेला तुम्ही आईला आकर्षक, कस्टमाईज फोटो फ्रेम गिफ्ट देऊ शकता.

amazon वर आकर्षक फोटो फ्रेमचे अनेक ऑप्शन आहेत. तुम्हाला आईला भेट देता येईल असे हे सुंदर फोटो फ्रेम आहेत. यावर सुंदर मेसेजही लिहीलेले आहेत. तुम्हाला amazon वर सर्वात स्वस्तात या फ्रेम्स खरेदी करता येतील. तुम्ही amazon वरून लवकर डिलिव्हरी मिळवू शकता.

SINCE 7 STORE Best Mom Ever

प्लास्टिकच्या फ्रेमच्या ऐवजी लाकडी फ्रेम अधिक टिकतात. तेव्हा SINCE 7 ची ही आकर्षक लाकडी फ्रेम आहे. ही फ्रेम कस्टमाईज करता येते. म्हणजेच, यामध्ये आईचा, तुमचा किंवा दोघींचा फोटो लावता येतो. ही फोटो फ्रेम आई, बहिण सर्वांना देता येतो. तुम्हाला ही ऑर्डर देताना फोटोही द्यावा लागले. तुम्हाला रेडीमेड फोटो फ्रेम भेटेल. या फ्रेमची किंमत २४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dtKxUP

SINCE 7 STORE Best Mom Ever

Daughters Day Mother Daughter Gifts

आईला मुलांचे फोटो ठेवणे आणि ते सतत पाहत बसणे नेहमीच आवडते. फोटो साठवून ठेवण्याची आवड प्रत्येक आईला असते. तर येत्या मदर्स डेला आईला हा तुमचा व आईला कस्टमाईज केलेली फोटो फ्रेम गिफ्ट करा. ही लाकडावर कोरलेली फोटो व संदेश आहेत. जे घराच्या कुठल्याही कोपऱ्यात, डेस्कवर, ऑफीस टेबलवर ठेवता येतात. या फ्रेमची किंमत 599 इतकी आहे.

ही आकर्षक फोटो फ्रेम खरेदी करा ऑफरच्या दरात.

https://amzn.to/4wknwLC

Daughters Day Mother Daughter Gifts

Giftanna wooden personalized photo frame

लाकडावर कोरलेला संदेश व फोटो असे कॉम्बिनेशन असलेली ही फ्रेम गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहे. तुमच्या आईचा जास्त वेळ किचनमध्ये जात असेल तर तिच्या डोळ्यासमोर राहील अशी ही फ्रेम आहे. ही फ्रेम कस्टमाईज आहे तुम्हाला ही ऑर्डर करताना तुमचे फोटोही द्यावे लागतील. या फ्रेमची किंमत 470 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dvgkog

Giftanna wooden personalized photo frame

Customized Photo Frame

पेपरमध्ये आपला फोटो छापून यावा असे प्रत्येकाला वाटते. तशाच स्वरूपाची ही आकर्षक फ्रेम आहे. ही फ्रेम कस्टमाईज आहे. न्युज पेपरचा फोटो फ्रेम असलेली हे गिफ्ट आहे. ज्यात फ्रंट पेजवर फोटो आहे असे वाटते. त्यावर ब्रेकींग न्यूज असेही लिहीलेले आहे. ही फ्रेम 23x32 सेमीची आहे. या फोटो फ्रेमची किंमत २९९ इतकी आहे.

ही आकर्षक फोटो फ्रेम खरेदी करा ऑफरच्या दरात.

https://amzn.to/3QRRLJz

Customized Photo Frame

Personalized "Best Mom Ever"

आईला बाळासोबत फोटो काढायला आवडते. तिच्या लहान बाळांचे फोटो कोलाज असलेली ही लाकडी फ्रेम आहे. ही फ्रेम आकर्षक आहे तसेच त्यावर अनेक फोटो लावता येतात. ही लाकडी फ्रेम आहे. यामध्ये सहा फोटो बसतात. या फ्रेमची किंमत १९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4wfTrN2

Personalized Best Mom Ever

Personalized Photo Wall Hanging

आई म्हणजे प्रेम, काळजी आणि आपली ताकद या सर्वांचा मिलाफ असलेली ही फोटो फ्रेम आहे. ही फोटो फ्रेम वॉल हँगिंगची आहे. ही फोटो फ्रेम मदर्स डे साठी स्पेशल गिफ्ट ठरू शकते त्यावर आई आणि बाळाचे फोटो लावता येतात. या आकर्षक फ्रेमची किंमत 199 रूपये आहे,

ही आकर्षक फोटो फ्रेम खरेदी करा ऑफरच्या दरात.

https://amzn.to/4dvgkVi

Personalized Photo Wall Hanging

I Love U Maa

आईच्या ऑफीस टेबल किंवा लिविंगरूममध्ये ठेवता येईल आणि आकर्षक लुक देईल अशी ही सुंदर फोटो फ्रेम आहे. ज्यात एकाबाजूला फोटो लावता येतो. तर दुसरीकडे प्रत्येक मुलाच्या मनातील भावना म्हणजे I Love You Maa असे लिहीलेले आहे. तुम्ही ही फ्रेम वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, आईचा बर्थडे अशा प्रसंगी देऊ शकता. या फ्रेमची किंमत २४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/42ldPPa

I Love U Maa

Personalized Mother’s Day

एकाच फ्रेममध्ये एकाहून अधिक फोटो लावता येतील अशी ही सुंदर आणि आकाराने मोठी असलेली ही फ्रेम आहे. ही कस्टमाईज करून घेता येते. म्हणजे ऑर्डर देताना तुम्हाला फोटोही द्यावे लागतील. यामध्ये आईचे व मुलांचे सेपरेट फोटो लावता येतात. ही आकर्षक फ्रेम २४९ इतक्या किंमतीची आहे.

ही आकर्षक फोटो फ्रेम खरेदी करा ऑफरच्या दरात.

https://amzn.to/3Rr4piI

Personalized Mother’s Day