आजकाल घरात वापरण्यासाठी दोन प्रकारची भांडी असतात. एक म्हणजे दररोज वापरण्यासाठी आणि दुसरी पाहुणे आल्यानंतर वापरण्यासाठीची. पाहुण्यांसाठी असलेला डिनरसेट सुंदर आकर्षक असतो. पाहुणे-मित्र नातेवाईकांना भेट देण्यासाठीही डिनरसेटचा विचार केला जातो.
जर तूम्हीही गिफ्ट देण्यासाठी किंवा किचनला मॉडर्न लुक देण्यासाठी डिनरसेट शोधत असाल तर Amazon वरील हे सुंदर कलेक्शन एकदा पहा. इथे तूम्हाला स्टायलिश, मॉडर्न आणि एँटीक डिझाईन असलेले डिनर सेट स्वस्तात मस्त ऑफरमध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हा सुंदर डिनरसेट Larah by Borosil Red Bud Silk Series Opalware Dinner Set आहे. या सेटमध्ये 35 प्रकारची भांडी आहेत. जी ६ लोकांच्या कुटुंबासाठी परफेक्ट आहे. ही भांडी Microwave & Dishwasher मध्ये सहज वापरता येणारी आहेत. Bone-Ash Free | Crockery Set for Dining & Gifting | Plates & Bowls | White,Floral असे याचे फिचर आहेत. याची किंमत 1,849 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Cello ब्रँडचा हा Opalware Divine Series मधील Royal Amber डिनर सेट आहे. यामध्ये 33 Pcs Dinner Set Serving for 6 आहे. हा Daily Use Opal Glass Crockery Set आहे. ही भांडी तूम्ही Microwave & Dishwasher मध्ये सहज वापरू शकता.हा Elegant White Plates & Bowls चा सेट आहे. याची किंमत 3,699 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
La Opala ब्रँडचा Novo Collection Opal Glass Crockery सेट आहे. हा चार लोकांच्या कुटुंबासाठी परफेक्ट आहे. हा Dinner Set 10 pcs Petite Roses चा आहे. Plates & Bowls for Dining | Microwave Safe | 100% Vegetarian | Extra Strong | Light & White असे याचे फिचर आहेत. याची किंमत 772 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ZAVETA हा Unbreakable Plastic Light Weight Dinner Set आहे. यामध्ये 36 Pcs 6 Full Plates आहेत. तर, 6 Quarter Plates, 12 Veg Bowls, 2 Serving Bowl With 2 Lids आहेत. यामध्ये 2 Serving Spoons And 6 Spoons आहेत. हा सेट तूम्हाला फक्त 850 इतक्या किंमतीमध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Cello Opalware ब्रँडचा हा Solitaire Emerald 18-Piece Dinner Set आहे. जो खूप आकर्षक आहे. हा पाहुण्यांना आवडेल असाच आहे. Opal Glass Crockery for 6 | Bone Ash-Free | Lightweight, Elegant White Plate & Bowl Set |Opal Glass Dinner Set for Daily Use & Gifting असे याचे फिचर आहेत. याची किंमत 1,899 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सुंदर डिझाईन असलेला हा सेट Thermador Melamine 40 Pcs Dinner Set आहे. हा Crockery Set |6 Dinner Plates, 6 Small Plates, 1 Serving Tray, 3 Big Serving Bowls with Lid, 12 Small Bowls, 6 Spoons, 3 Serving Spoons सह येतो. याची किंमत 2,259 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Bodhi House ब्रँडचा हा Handcrafted Stoneware Reactive Glaze Ceramic Dinner Set आहे. दिसायला अगदी रिच दिसणारा हा डिनर सेट खास आहे. 20 Pieces Serving for 6, Microwave and Dishwasher Safe, Bone-ash Free, Crockery Set for Dining and Gifting, Greenish Blue आहेत. याची किंमत 5,849 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
काही लोकांना स्टीलची भांडीच लागतात. लग्नातही अशीच भांडी भेट दिली जातात. तूम्ही Shri & Sam Stainless Steel Shagun Dinner Set खरेदी करू शकता. हा 50 Pcs Set | Serves 6 People - Solid आहे. याची किंमत फक्त 1,994 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
VATSHVI कंपनीचा हा 14 Pieces Dinnerware Set आहे. हा Ceramic Kitchen Floral Dinner Set आहे. Quality Porcelain, Dishwasher Safe, Japanese Style, Apply To Soup, Pasta, Salad, (2 Plate+ 4 Bowl+ 4 Soup Spoon+ 4 Set Chop Stick असे याचे फिचर आहेत. याची किंमत 1,803 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Castleite Piccolo 40 Pieces Melamine Dinner Set आहे. हा Elegant, Break & Stain Resistant, Designer Crockery Dinnerware in Exclusive Edgy Square Shape for Your own Home Kitchen or Gifting (Rosin Cream) असे फिचर असलेला डिनरसेट आहे. या सेटची किंमत 2,748 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.