Deals On Soft Toys Sakal Prime Deals
Gifts for her/him

Top Deals on Soft Toys : मुलांना खेळण्यात गुंतवतील हे सॉफ्ट टॉईज; Amazon च्या भन्नाट ऑफरमधून डिस्काऊंटमध्ये खरेदी करा!

Best-Selling Soft Toys for Kids : Amazon च्या या ऑफरमध्ये तूम्ही खरेदी केलेल्या सॉफ्ट टॉईजवर भरमसाठ ऑफर मिळणार आहे.

Pooja Kadam

Deals on Soft Toys – Buy Cute & Affordable Toys for Kids on Amazon

घरात लहान मुलं असतील तर त्यांना चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणं हे मोठ्या कष्टाचं काम असतं. आजकाल अनेक पालक अगदी ८-९ महिन्याच्या मुलालाही टीव्ही आणि मोबाईलच्या स्वाधिन करत आहेत. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे चुकीचे आहे.

लहान मुलांना इजा होणार नाही, तसेच त्यांच्या आवडणाऱ्या रंगसंगतीतील खेळणी आवडतात. त्यामुळे लहान मुलांना शक्यतो सॉफ्ट टॉईज भेट दिली जातात. सॉफ्ट खेळणी त्यांच्यासाठी निवडली जातात. मुलं लहान असतात तेव्हा त्यांच्या भावविश्वात सॉफ्ट टॉईज महत्त्वाची ठरतात.

Amazon वर नेहमीच भन्नाट ऑफर सुरू असते. तर तूम्ही मुलांना या ऑफरमधून सॉफ्ट टॉईज भेट देऊ शकता. या ऑफरमध्ये तूम्ही खरेदी केलेल्या सॉफ्ट टॉईजवर भरमसाठ ऑफर मिळणार आहे.    

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44SMR3j

DearJoy Big Size Fibre Filled Stuffed Animal Elephant Soft Toy for Kids

DearJoy कंपनीचे हे Big Size Fibre Filled Stuffed Animal Elephant आहे. हा Soft Toy for Kids आहे. Plush Hugging Soft Toy for Kids boy Girl Birthday Gift (60 cm, Grey Color चा आहे. या सुंदर गिफ्टची किंमत 590 इतकी आहे

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3GqLC29

DearJoy Big

Babique Cow Tremp Plush Soft Toy Cute Kids

Babique कंपनीची ही सुंदर गाय आहे. ही Tremp Plush Soft Toy Cute Kids Animal Home Decor Boys/Girls (Pack of 1)(30 cm) ची आहे. याची किंमत 269 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3IjCY60

Babique Cow

Storescent Baby Plushies, Blue Lovable Huggable Soft Toy

Storescent कंपनीची ही Baby Plushies सॉफ्ट टॉय आहे. हा Blue Lovable Huggable Soft Toy, Big Size Hooded Plush Teddy Bear आहे. याची किंमत 598 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4kvRjtx

Storescent Baby

Babique Elephant Sitting Plush Soft Toy Cute Kids

Babique कंपनीचा हा Babique Elephant Sitting आहे. हा Plush Soft Toy Cute Kids Animal Home Decor Boys/Girls (Blue, 30 cm) चा आहे. याची किंमत 285 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4lM3Zxx

baby elephnat

HUG 'n' FEEL SOFT TOYS Unicorn

मुलींना गुलाबी रंगातील खेळणी आवडतात. तूम्ही HUG 'n' FEEL SOFT TOYS Unicorn त्यांना भेट द्या. हा Soft Toy, Baby Toys, Kids Toy, Soft Toy, Toy for Girl साठी बेस्ट आहे. याची किंमत 152 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3TrZc8m

HUG 'n' FEEL

Babique Nemo Fish Toy Plush Soft Toy Cute Kids

Babique कंपनीचा हा सुंदर गोल्डन फिश आहे. हा Nemo Fish Toy Plush Soft Toy आहे. हा Cute Kids Animal Home Decor Boys/Girls -Orange (25 cm) चा फिश आहे. मुलं काचेच्या पेटीतील माशांना पाहून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात. तर हा मासा त्यांना नक्की आवडेल. याची किंमत 209 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/46y0jLd

Babique Nemo Fish

Niku 3 feet Teddy Bear Red Colour Soft Toy

Niku कंपनीचा हा 3 feet Teddy Bear आहे. हा सुंदरशा लाल रंगातील टेडी आहे. जो तूम्ही तूमच्या मैत्रिणीला आणि मुलांनाही भेट देऊ शकता. हा टेडी Valentines, Birthday, Anniversary भेट देण्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे. याची किंमत 368 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4lwavsg

Niku 3 feet

Webby Plush Husky Dog Stuffed Animal Puppy Soft Toy

लहान मुलांना मांजर,कुत्रा असे प्राणी आवडतात. तर तूम्ही खरे नाही पण सॉफ्ट टॉईजमधील हस्की डॉग मुलांना भेट द्या.हा Webby Plush Husky Dog Stuffed Animal Puppy आहे. या हस्कीची किंमत 399 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4nFTihz

Webby Plush

SCOOBA Giraffe Animal Soft Toy 30cm Height Single Piece

मुलांना रंगीत वस्तू खूप आवडतात. तर त्यांना हा जिराफही प्रचंड आवडेल. SCOOBA Giraffe Animal Soft Toy 30cm Height Single Piece असा हा जिराफ आहे. याची किंमत 399 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44N0IY2

SCOOBA

Hopping Walking Bunny Toy with Sounds

मुलांना लहानपणापासून ससा खूप आवडतो. कारण, ससा हा मुलांच्या कवितांमधूनही त्यांना समजतो. Hopping ब्रँडचा हा सुंदर ससा आहे. हा ससा चालतो, तसेच गाणीही म्हणू शकतो. तो इकडून तिकडून उड्याही मारतो. मुलांना या सशाचे आकर्षण वाटते. या सश्याची किंमत फक्त 499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/40KTsua

Hopping Walking Bunny