Amazon discounts on toys Sakal Prime Deals
Gifts for her/him

Amazon Kids Toys Sale : मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी खेळणी मागवा, Amazon वर Activity Games आणि खेळण्यांवर आहे भन्नाट ऑफर

Amazon's Best Deals on Kids' Toys : मुलांना गुंतवून ठेवणारी खेळणी हवीत. तशी ऍक्टीव्हीटी करून घेणारी खेळणी Amazon वर स्वसात मिळत आहेत.

Pooja Kadam

Hot Deals On Toys And Games :  

सध्याच्या पालकांना एक मोठं टेन्शन आहे. ते म्हणजे मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं. मुंल मोबाईलपासून दूर राहिली तर ते त्यांच्यासाठी अधिक फायद्याचं असणार आहे. कारण, मुलांच्या ग्राऊंडवरील खेळणे, घरात काही एक्टीव्हीटी करण्यात अडथळा हा मोबाईल बनत आहे. त्यामुळे मुलांना वेगवेगळ्या खेळण्यांची भेट देऊन तुम्ही त्यांना मोबाईलपासून दूर ठेऊ शकता.

लहान मुलं शाळेतून घरी आली की मोबाईल घेतात. त्याऐवजी त्यांनी खेळावं असं वाटत असेल तर त्यांना गुंतवून ठेवणारी खेळणी हवीत. तशी ऍक्टीव्हीटी करून घेणारी खेळणी Amazon वर स्वसात मिळत आहेत. Amazon च्या सेलमध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीची खेळणी ऑफरमध्ये मिळणार आहेत.

यामध्ये सॉफ्ट टॉईज, ऍक्टीव्हीटी गेम्स, मुलांची गुणवत्ता वाढवणारे, त्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या वस्तूही आहेत. तुम्हाला या वस्तूंवर ५० टक्क्यांहून अधिक ऑफर मिळणार आहे. यांच्या ऑफर जाणून घेऊयात.

View offer👉 https://amzn.to/4i4ioTX

Storio Toy Octopus

लहान मुलांना सॉफ्ट टॉईज आवडतात. त्यामुळे हे बेस्ट गिफ्ट असणार आहे. हे दोन ऑक्टोपस असतात. जे एकत्र करता येतात आणि वेगळेही खेळता येतात. यातील एका ऑक्टोपसच्या चेहऱ्यावर स्माईल असते तर दुसरे सॅड असते. तुमच्या मुलांना जास्त आवडणारे असे हे खेळणे आहे. याची किंमत 399 असून तुम्हाला हे फक्त 163 रूपयात मिळणार आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer👉 https://amzn.to/3X4qCmG

Storio Toy Octopus

Mattel Uno Playing Card Game

घरात फॅमिली आणि फ्रेंड्स एकत्र आल्यानंतर कार्ड गेम्स खेळायचे असतात. तर मुलांना Mattel Uno Playing Card Game नक्की भेट द्या. 7 वर्षांहून अधिक मुलांसाठी हे कार्ड गेम्स बेस्ट आहेत. यामध्ये 112 Cards चा सेट मिळेल.

याची किंमत 159 असून ते ऑफरमधून तुम्हाला 127 रूपयात मिळणार आहे. याची अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

View offer👉 https://amzn.to/3X5wmwK

Mattel Uno Playing Card Game

Storio Rechargeable Toys

नुकतेच बोबडे बोल बोलणाऱ्या लहानग्यांसाठी हे खेळणे बेस्ट आहे. हे कॅक्टस आकारातील खेळणे चार्जिंगवरील आहे. ते तुम्ही जे बोलाल तेच पुन्हा बोलते. लहान मुलांना याचे आकर्षण वाटते. Wriggle & Singing करणारे हे आकर्षक खेळणे आहे.

याची किंमत 499 आहे पण ऑफरमध्ये हे तुम्हाला फक्त 328 रूपयात मिळेल. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer👉 https://amzn.to/4hEruXG

Storio Rechargeable Toys

Smartivity Kids Montessori Slide Puzzle

लहान मुलांना खेळण्यात मग्न करण्यासाठी बेस्ट आहेत पझल्स. पूर्वीच्या काळात आजीही कोडी सांगायची अन् मुलंही ती सोडवायची. यामुळे त्यांचे जनरल नॉलेज नक्कीच चांगले व्हायचे.मुलांसाठी Montessori Slide Puzzle बेस्ट आहे. कारण, हे मुलांची विचार क्षमता वाढवण्यात मदत करतात.

या पझल्सची किंमत 549 इतकी आहे. हे तुम्हाला ऑफरमध्ये 469 रूपयात मिळेल. याच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer👉 https://amzn.to/4jYgKF5

Smartivity Kids Montessori Slide Puzzle

MOROVIK Spider Web Shooters Toy for Kids

ज्या मुलांना सुपर हिरोचे गेम्स आवडतात. त्यांना हा गेम खूप आवडेल. कारण, मुलांना स्पायडर मॅन आवडतो त्यांच्यासाठी हे गेम आहे. MOROVIK Spider Web Shooters Toy for Kids Fans, Hero Launcher Wrist Toy Set आहे. याची किंमत 699 आहे हे तुम्हाला इतक्या 299 किंमतीत मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer👉 https://amzn.to/4jUWfsZ

MOROVIK Spider Web Shooters Toy for Kids

WireScorts Baby and Toddler Plastic First Block Shape

एक वर्षाच्या मुलासाठी हे गेम्स बेस्ट आहे. First Block Shape, Sorter, Colors, ABCD Shape असलेले हे खेळणे मुलांना अल्फाबेट्सची ओळख करून देते. या गेम्सची किंमत 799 असून ते तुम्हाला फक्त 259 रूपयात मिळेल. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

View offer👉 https://amzn.to/41iC3tL

WireScorts Baby and Toddler Plastic First Block Shape

Storio Rechargeable Bluetooth Karaoke Machine

तुमच्या लहान मुलांना जर गाणी गाण्याची आवड असेल किंवा बालगीते म्हणायची आवड असेल तर हे बेस्ट आहे. हे प्रोडक्ट तुमच्या मुलांच्या कलागुणांना वाव देणारे आहे. हे स्पीकर्स Bluetooth आणि Microphone तसेच LED Lights कनेक्टेड आहेत. याची किंमत 1,299 इतकी आहे. हे तुम्हाला 478 रूपयात मिळेल.

👉 https://amzn.to/3EJHLMn 

Storio Rechargeable Bluetooth Karaoke Machine

Chocozone Wooden Learning Educational Game Board

दोन वर्षांच्या मुलांची बौधिक क्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला हे गेम्स फायदेशीर ठरतील. या गेम्समधून मुलांना अकॅडमीक गोष्टी शिकायला मिळणार आहेत. याची किंमत 1,199 असून ते तुम्हाला फक्त 397 रूपयात मिळणार आहेत. याच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3EQSftb

Chocozone Wooden Learning Educational Game Board

Gooyo GY3716 Battery Operated Multi-Functional Portable Organ/Piano

लहान मुलांना पियानो आवडतो. बटण प्रेस केल्यानंतर येणारा आवाज त्यांना स्वत:कडे आकर्षक होतात. Toy for Kids/Babies/Girls/Boys अशा सर्वांना Gifts देण्यासाठी हे बेस्ट आहे. याची किंमत 499 असून हे तुम्हाला फक्त 196 रूपयांना मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4k22pav

Gooyo GY3716