Deals on Smart Watches :  Sakal Prime Deals
Gifts for her/him

Discount on Premium Smart Watches: ब्रँडेड वस्तू वापरणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, ब्रँडेड महागड्या स्मार्ट वॉचची किंमत घसरली, Amazon वर मिळतायेत इतक्या स्वस्तात!

Big Savings on Smart Watches : Amazon या विश्वासार्ह शॉपिंग साईटवर स्मार्ट वॉचवर भन्नाट अशी ऑफर सुरू आहे. ही ऑफर तुम्हाला फायद्याचीच ठरणार आहे.

Pooja Kadam

 Smart watches under budget :

काही लोकांना ब्रँडेड वस्तू घालण्याची आवड असते. त्यामुळे ते काही वेगळ्या वस्तूंच्या नेहमीच शोधात असतात. तसेच एखादी वस्तू हवी असेल तर त्याबद्दल शोध घेऊन त्याची किंमत कधी कमी होते हे सतत तपासत असतात. तुम्हाला स्मार्ट पण ब्रँडेड घड्याळ हवं असेल तर तुम्ही ऑफर ऐकूण खूश व्हाल.

Amazon या विश्वासार्ह शॉपिंग साईटवर स्मार्ट वॉचवर भन्नाट अशी ऑफर सुरू आहे. ही ऑफर तुम्हाला फायद्याचीच ठरणार आहे. कारण, यामध्ये Apple , Garmin Venu Sq 2, Samsung Galaxy Watch6 Classic अशी ब्रँडेड कंपनीची घड्याळे तुम्हाला कमी किंमतीत मिळणार आहेत.

तुम्ही स्वत:ला भेट देणार असाल किंवा कुटुंबातील कुणाला घड्याळ गिफ्ट करणार असाल तर हे बेस्ट ऑप्शन आहेत.

Apple Watch SE

Apple कंपनी ही ब्रँड लव्हरची पसंती आहे. ऍपलचे मोबाईल, एक्सेसरीजमध्ये ऍपलच्या घड्याळांचाही नंबर लागतो. Apple चे Watch SE (2nd Gen, 2023) हे तुम्हाला या ऑफरमध्ये मिळणार आहे. या घड्याळात [GPS 40mm] Smartwatch with Silver Aluminum Case with Denim Sport Band. Fitness & Sleep Tracker, Crash Detection, Heart Rate Monitor, Retina Display असे याचे फिचर्स आहेत.

या घड्याळावर तुम्हाला 18 टक्के ऑफर मिळणार आहे. म्हणजे मूळ किंमत 24,900 असून हे तुम्हाला  24,599 इतक्या रूपयात मिळेल. 

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4kwPtK8

Apple Watch SE

Garmin Venu Sq 2

Garmin Venu Sq 2 GPS Smartwatch हे तुमच्या तब्बेतीची काळजी घेणारं घड्याळं आहे. ते तुम्हाला All-Day Health Monitoring करणार आहे. याचे फिचर Long-Lasting Battery Life, AMOLED Display, Slate and Shadow Gray असे आहेत. याची मूळ किंमत  27,990 असून ते तुम्हाला फक्त 20,500 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 https://amzn.to/3F6TTXS

Garmin Venu Sq 2 GPS Smartwatch

Samsung Galaxy Watch6 Classic

Samsung कंपनीच्या सर्वच वस्तू लोकप्रिय आहेत. ज्यामध्ये Classic Bluetooth (43mm, Silver, Compatible with Android only), Introducing BP & ECG ,Sleep Monitor, Gesture Control, Custom Activity Tracking, Contactless Payments, Fall Detection असे याचे फिचर आहेत. या स्मार्ट घड्याळाची किंमत 42,999 असून ते तुम्हाला 20,999 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/41vsq9N

Samsung Galaxy Watch6

 Apple Watch Series 9

Apple Watch Series 9 चे हे सुंदर घड्याळ आहे. जे तुमच्या जोडीदाराच्या किंवा मैत्रिणीच्या हातात नक्कीच शोभून दिसेल. GPS + Cellular 41mm] Smartwatch with (PRODUCT)RED Aluminum Case with (PRODUCT)RED Sport Band S/M. Fitness Tracker,Blood Oxygen & ECG Apps,Always-On Retina Display,Water Resistant असे या घड्याळाचे फिचर आहेत. हे तुम्हाला फक्त 41,799 रूपयात मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4is29A6

Apple Watch Series 9

Noise Pro 6

Noise Pro 6 Smart Watch हे या लिस्टमधील सर्वात स्वस्त घड्याळ आहे. याची किंमत फक्त 5,999 इतकी आहे. Intelligent AI, Endless AI Watch Faces, AI Companion, 1.85” AMOLED, EN2 Processor, Nebula UI 2.0, Emergency SOS, Compatible with iOS & Android असे याचे फिचर आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Dkl5lz

Noise pro

OnePlus Watch 2

लिस्टमधील हे सर्वात आकर्षक घड्याळ आहे. या लिस्टमध्ये असलेले OnePlus Watch 2 with Wear OS 4 आहे. Snapdragon W5 Chipset,Upto 100Hrs Battery Life,1.43'' AMOLED Display,Stainless Steel & Sapphire Crystal Build,Dual Frequency GPS,5 ATM,IP68 & BT Calling (Radiant Steel) असे या घड्याळाचे फिचर आहेत.


या घड्याळाची किंमत 27,999 असून तुम्हाला हे फक्त 18,008 रूपयात मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3DcNp9z

OnePlus Watch 2

Noise Pro 6 Max

Noise Pro 6 Max Smart Watch हे दिसायला आकर्षक असून ते गिफ्ट देण्यासाठीही बेस्ट आहे. यामध्ये Intelligent AI फिचर आहे. तर, Endless AI Watch Faces, AI Companion, 1.96” AMOLED, Stainless Steel Build, Built-in GPS, 5 ATM, EN2 Processor,for iOS & Android असे सुपर फिचरही आहेत. या घड्याळाचा रंग Signature Brow असा आहे. जो तरूणांना आवडतो.


या घड्याळाची मूळ किंमत 10,499 असून ते तुम्हाला 7,499 रूपयांना मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3Fdc7XN

Noise Pro 6 Max Smart

Samsung Galaxy Watch Ultra

Samsung Galaxy Watch Ultra हे घड्याळ 47mm, LTE, Gray असे हे घड्याळ आहे. with Upto 100h Battery, 3nm Processor, Dual GPS, Quick Button/Siren, Sapphire Glass & Titanium, 10ATM & IP68, BP & ECG Monitor, Energy Score & Ages असे या घड्याळाचे फिचर आहेत. याची किंमत 69,999 आहे पण ऑफरमध्ये हे तुम्हाला 59,999 रूपयांना मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4heRWpG

Samsung Galaxy Watch Ultra