ॲमेझॉनच्यासारख्या ऑनलाईन शॉपिंग साईटने अल्पावधितच लोकांचा विश्वास मिळवला आहे. लोकही दररोज आवडीच्या वस्तू खरेदी करतात. लोक ॲमेझॉनच्या सेलची वाटही पाहत असतात. लवकरच Great Republic Day Sale सुरू होणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक वस्तू कमी दरात मिळणार आहे.
ॲमेझॉनच्या Great Republic Day Sale मध्ये कोण-कोणत्या वस्तू स्वस्तात मिळणार आहे. ज्यांच्यावर ५० ते ८० टक्के ऑफर असणार आहे. याबद्दल जाणून घेऊयात.
ब्रँडेड शूज,
ब्रँडेड विंटर वेअर
ब्रँडेड मेकअप किट
महिलांचे ब्रँडेड आऊटफिट्स
ब्रँडेड वॉच
ब्रँडेड ट्रॅव्हल बॅग्स
ब्रँडेड ज्वेलरी आणि पर्स
ब्रँडेड ट्रॅडिशनल कपडे
हिवाळ्यात उबदार कपड्यांची जास्त मागणी असते. त्यामुळेच, लोक ब्रँडेड विंटरवेअर खरेदी करण्याचा विचार करतात. पण काहीवेळा ब्रँडेड विंटर वेअर घेणं शक्य होत नाही. कारण त्यांच्या किंमती तितक्या असतात. आता लोक ॲमेझॉनवर सहज विंटर वेअर खरेदी करू शकतात.
महिलांच्या उबदार शॉल, स्वेटर्स, पुरूषांसाठीचे आकर्षक जॅकेट्सवर तब्बल ५० टक्के ऑफ आहे. तर लहान मुलांच्या विंटर वेअरमध्येही व्हरायटी अन् भरमसाठ सूट देण्यात आली आहे. ट्रेंडी विंटर वेअरची खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा -
शूज अन् चप्पल तर आपण ब्रँडेड घेतो कारण ते सतत घ्यावे लागत नाहीत. अन् वापरून ते लगेच खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हीही ब्रँडेड शूज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या फायद्याची डिल ॲमेझॉनने उपलब्ध केली आहे.
ॲमेझॉनच्या Great Republic Day Sale मध्ये तुम्हाला PUMA,Reebook,skechers या टॉप ब्रँड शूजवर ५० ते ७० टक्के ऑफर आहे.
शूजच्या खरेदीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
मेकअपचे किट ही अशी वस्तू आहे जी निवडताना काळजी घ्यावी लागते. कारण, ती एक्स्पायर असेल अथवा त्याची क्वालिटी त्तम नसेल तर आपल्या चेहऱ्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे Lakme,Suger,Maybelline अशा ब्रँडची निवड महिला करतात. या ब्रँडेड मेकअपच्या साहित्यावर ३० ते ४० टक्के सूट मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
Armani Exchange, Michael Kors, BOSS अशा Imported घड्याळे आता तुम्हीही स्वत:साठी निवडू शकता. कारण, अमेझॉनच्या सेलमध्ये ही घड्याळे तुम्हाला ४५ टक्के ऑफरवर मिळणार आहेत. म्हणजेच १४,४५० रूपयांचे Armani Exchange चे घड्याळ तुम्हाला चक्क ८,९७९ मध्ये मिळेल. तर १६,००० किंमतीचे Michael Kors घड्याळ १०,७७९ मध्ये मिळेल. आवडत्या व्यक्तीला भेट देण्यासाठी नक्कीच या घड्याळाचा विचार करता येईल.
या घड्याळ्यांवरील ऑफर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
American Tourister,Safari अशा ब्रँडेड कंपनीच्या बॅग्स तुम्हाला अमेझॉनवर स्वस्तात मिळणार आहेत. अशा प्रिमियम क्वालिटीच्या बॅग्स तुम्ही कमी किंमतीत विकत घेऊ शकता. ट्रॅव्हलर बॅगचे कॉम्बोही उपलब्ध आहेत. तुम्ही यांची निवड करू शकता.
बॅग्सच्या अधिक व्हरायटी आणि किंमती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
कोणत्याही सेलमध्ये महिलांना खास आकर्षण असतं ते ज्वेलरीचं. सध्या सोन्याचे दागिने घेणं अवाक्याबाहेरच आहे. त्यामुळे महिला ट्रेंडी अशा इमिटेशन, रोज गोल्ड ज्वेलरी खरेदी करण्याकडे भर देतात. महिलांची ही आवड लक्षात घेऊन ऍमेझॉनने महिलांसाठीचे दागिने, निता अंबानी सेट्स, इअररिंग्स, मोती,डायमंडच्या सेट्सवर भरमसाठ ऑफर दिली आहे. यामध्ये तुम्हाला Sukkhi, Karatcart, I Jewels, अशा ब्रँडची ज्वेलरी अगदी २०० ते ५०० रूपयांत मिळणार आहे.
आकर्षक ज्वेलरी सेट पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Symbol Premium या पुरूषांच्या तर amazone brand myx या महिलांच्या ब्रँडेड कपड्यांवर ७० टक्के सूट देण्यात आली आहे. पुरूषांचे फॉर्मल शर्ट्स,पॅन्ट्स तर महिलांसाठी प्रिमियम क्वालिटीचे कुर्ते यामध्ये समाविष्ट आहेत.
या फॅशनेबल कपड्यांच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा