आईला सर्वांसाठी सर्वकाही करताना वेळ असतो. पण स्वत:साठी वेळ काढता येत नाही. कारण घरकाम करणारी, कष्ट करणारी आई हातात घड्याळ घालत नाही. तर ती भिंतीवरच्या घड्याळाच्या काट्यांनुसार कामे उरकत असते. सध्या आईची भुमिका ऑफीस आणि घरकाम यात विभागलेली आहे. त्यामुळे तिला स्वत:साठी वेळ काढ असं सांगावं लागतं. त्यामुळेच आईला तिच्या आवडीचे घड्याळ खरेदी करून द्या.
आईच्या कामांनी थकलेल्या हातात शोभतील अशी ही सुंदर घड्याळं आहेत. जी, तुम्हाला मदर्स डेला भेट देता येतील. आईसाठी खास घड्याळ मागवून तिला बेस्ट असे सरप्राईज द्या. आईसाठी बेस्ट असलेली ही घड्याळं amazon वर ऑफरच्या दरात मिळतील.
मातृदिनानिमित्त तुम्हीही तुमच्या आईला काहीतरी भेट देणार असाल तर तिला हे सुंदर घड्याळ द्या. हे नाजूक फुलांची डिझाईन असलेले घड्याळ आहे जे ORSGA ब्रँडचे आहे. हे महिलांसाठी असलेले नाजूक घड्याळ आहे. अनॉलॉगचे हे घड्याळ आहे जे लेटेस्ट डिझाईनचे आहे. हे घड्याळ आई ऑफीससाठी, कार्यक्रमासाठी वापरू शकते. याची किंमत 2,184 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
NIBOSI कंपनीचे हे स्टेलनेस स्टीलपासून बनलेले आकर्षक घड्याळ आहे. हे अनॉलॉग घड्याळ आहे. हे महिलांसाठी डिझाईन केलेले घड्याळ आहे. ज्याची डायल मोरपंखी रंगाची आहे. हे वॉटरप्रूफ घड्याळ आहे. ज्यामुळे, महिला कामातही हे वापरू शकतात. या घड्याळाची किंमत २,५९९ इतकी आहे.
हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
टायटन कंपनीचे हे आकर्षक घड्याळ आहे. हे घड्याळ टायटन या प्रसिद्ध ब्रँडचे आहे. हे अनालॉग घड्याळ आहे गोल्डन रंगातील हे घड्याळ महिलांना आकर्षक लुक देते. प्रोफेशलन लुकवर तर दररोज हे घालता येते. हे बेस्ट सेलर घड्याळ 1,795 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फास्ट्रॅक कंपनीनी अनेक वर्षात लाखो आकर्षक घड्याळे तयार केली आहेत. जी महिलांच्या पसंतीस उतरली आहेत. हे सुंदर घड्याळ Fastrack Vyb Bliss Quartz Analog आहे. हे डस्टी पिंक डायल घड्याळ आहे. या घड्याळाची किंमत १,२५८ इतकी आहे.
हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फास्टट्रॅक फ्लीक ॲनालॉग डायल महिलांचे घड्याळ आहे. हे मोनोक्रोम रोझ गोल्ड डायल असलेले सुंदर घड्याळ आहे. हे नाजूक रोझ गोल्ड मेश स्ट्रॅप आरामदायी आहे. या घड्याळाची किंमत २,५५० इतकी होती मात्र ऑफरमध्ये तुम्हाला हे २,०९५ इतक्या किंमतीत मिळेल. हे घड्याळ महिला प्रोफेशनल वापरासाठी करू शकतात.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Titan रागाचे हे आकर्षक घड्याळ आहे. रागाने महिलांसाठी स्पेशली डिझाईन केलेल्यांपैकी हे एक घड्याळ आहे. हे अधिक ग्लॅमरसाठी खड्यांनी जडवलेले घड्याळ आहे. लक्षवेधी लूकसाठी क्रिस्टल्सच्या तीन रांगा असलेले आकर्षक ब्रेसलेटसारखा लुक देणारे हे घड्याळ आहे. या घड्याळाची किंमत ६,३९५ इतकी आहे.
हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सध्या स्मार्ट वॉचचा जमाना आहे. तर हे बोट एनिग्मा जेम महिलांचे लक्झरी स्मार्ट वॉच आहे. हे अमोलेड डिस्प्ले, इमर्जन्सी एसओएस लाइव्ह लोकेशन शेअरिंग, फिमेल वेलनेस, वॉच फेस स्टुडिओ, बीटी कॉलिंग, महिलांसाठी घड्याळ आहे. यामध्ये अनेक गोष्टी सोप्या होतात. केवळ वेळच नाही तर बऱ्याच गोष्टींची नोंद देणारे हे घड्याळ आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कॅसिओ महिला विंटेजचे हे आकर्षक घड्याळ आहे. हे रंगाने काळे पण डिजिटल डायल गोल्ड स्टेनलेस स्टील बँडचे घड्याळ आहे. हे रंगाने सोनेरी घड्याळ महिला गोल्डन रंगाच्या साडीवर घालू शकतात. हाची पट्टी स्टेनलेस स्टीलची आहे. हे महिला दिन, मातृदिन, पत्नीचा बर्थडे यादिवशी भेट देता येते. याची किंमत ३,९९५ इतकी आहे.
हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.