येत्या रविवारी मदर्स डे साजरा होणार आहे. या दिवशी आईसाठी स्पेशल गिफ्ट खरेदी केले जाते. आईसाठी स्टेटस, आईसाठी खास मेसेज पाठवले जातात. आईसाठी प्रत्येक दिवस खास असोत तरीही तिचा हा दिवस अधिक स्पेशल बनवण्यासाठी तुम्ही आईला स्पेशली डिझाईन केलेली ज्वेलरी भेट देऊ शकता.
amazon च्या स्पेशल ऑफरमध्ये बेस्ट प्राईसमध्ये तुम्हाला ही ज्वेलरी खरेदी करता येतील. ही ज्वेलरी नव्याने आई बनलेल्या मातांसाठी, वृद्ध आईसाठी आणि बहिणीसाठीही खरेदी करता येतील. जीवनात बहिणही आईसारखीच भुमिका बजावते. तेव्हा आईसाठी तुम्ही ही ज्वेलरी खरेदी करू शकता. amazon च्या ऑफरमध्ये ही स्पेशल ज्वेलरी स्वस्तात मिळेल,
आजकाल आईसुद्धा मॉडर्न झालीय. मग ती १५ वर्षाच्या मुलांची असो वा २ वर्षांच्या आई स्वत:च्या लुकची काळजी घेते. त्यामुळे आईच्या हाताची शोभा वाढवेल आणि त्यांना सुंदर लुक देईल. हे ब्रेसलेट आकर्षक आहे जे प्रत्येक आईला आवडेल असे आहे. हे सुंदर ब्रेसलेट Zaroori ब्रँडचे आहे. याची किंमत 369 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आईच्या गळ्यात नेहमी सोन्याचे दागिने असतात. तीच ती ज्वेलरी घालून आई कंटाळली असते. तेव्हा आईच्या गळ्यात शोभेल असा हा नेकलेस आहे. हा सुंदर नेकलेस Mom असे लिहीलेला आहे. त्यामुळे तुमच्या आईला मॉडर्न लुक मिळेल. हे स्टीलपासून बनलेले आहे आणि क्रिस्टल पेंडंट आहे. याची किंमत ४२९ इतकी आहे.
amazon च्या खास ऑफरमध्ये हा ज्वेलरी सेट खरेदी करा.
कोणत्याही व्यक्तीला त्याचे नाव लिहीलेल्या वस्तू अधिक आवडतात. तर ते आईलाही आवडेल. तर आईसाठी असलेल्या खास दिवशी कस्टमाईज केलेले हे सुंदर पेंडंट देऊ शकता. हे कस्टमाईज असलेले पेंडंट आहे ज्यावर आईचे नावही लिहीलेले आहे. हे पेंडंट पितळ धातूपासून बनवलेले आहे. या सुंदर नेकलेसची किंमत ४६९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महिला वनपिस घालतात तेव्हा त्यावर शोभेल असे सुंदर पेंडंट आहे. हे बटरप्लाय पेडंट आहे जे तुम्हाला आकर्षक लुक देते. हे सुंदर पेंडंट आहे. हे पेंडंट अनेक प्रसंगी घालता येते. या पेंडटवर असलेले फुलपाखरू तुमच्या ड्रेस,साडीला मॅच होते. तुम्ही असेच कानातलेही घेऊ शकता. आजकाल बटरफ्लाय इअररिंग्सचा ट्रेंड आहे. ज्यामुळे तुम्हाला हे नक्कीच आवडेल. याची किंमत २२९ इतकी आहे.
amazon च्या खास ऑफरमध्ये हा ज्वेलरी सेट खरेदी करा.
जर गिफ्ट खरेदी करणारा व्यक्ती हा लहान मुलगा असेल म्हणजे तो ७-८ वी ला असेल आणि त्यांना हे त्यांच्या आईला द्यायचे असले तर amazon वरील हे सुंदर पेंडंट आहे. मॉम लिहीलेले पेंडंट सुंदर डायमंडनी भरलेले आहे. ही चैन आहे जी मातांना नक्कीच आवडेल व त्यांना आकर्षक लुक देईल. या पेंडंटची किंमत 151 इतकी आहे. जी मुलं पिगी बँकमध्ये साठवलेल्या पैशांतून सहज घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जर तुमची एखादी मैत्रिण नव्याने आई बनली असेल तर मॉम लिहीलेला हा नेकलेस आहे. जिजस क्रॉस असलेल्या या पेंडंटवर सुरेख पद्धतीने मॉम असे लिहीलेले आहे. त्यामुळे हा नेकलेस जिन्स टॉपवर घातलेला नक्की आवडेल. या नेकलेसची किंमत 299 इतकी आहे.
amazon च्या खास ऑफरमध्ये हा ज्वेलरी सेट खरेदी करा.
आईला गिफ्ट देताना तुमचे बजेट कमी असले तर काळजी करू नका. आईसाठी स्पेशल बनवलेले हे चैन आणि मॉम लिहीलेले पेंडंट आहे. जे आकर्षक दिसते. हे क्रिस्टलपासून बनलेले पेंडंट आहे. ज्यावर आई आणि डायमंडही लावलेले आहेत. हे पेंडंट आकर्षक दिसते. आईला नक्की आवडेल असे आहे. या चैनची किंमत १५३ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कुठल्याही वेस्टर्न आऊटफिटवर शोभेल असा हा सुंदर नेकलेस आहे. चैनमध्ये असलेल्या लॉकेटवर खास Mom लिहीलेले आहे. ही चैन सिल्वरची आहे. जी मुली, महिलांना आवडेल. हे प्युअर सिल्वरपासून बनलेले पेंडट आणि चैन आहे. या चैनची किंमत 2,029 इतकी आहे.
amazon च्या खास ऑफरमध्ये हा ज्वेलरी सेट खरेदी करा.