Radha Krishna Frame Art Sakal Prime Deals
Gifts for her/him

Radha Krishna Frame Art : पती-पत्नीच्या नात्यातील कडवटपणा होईल दूर, बेडरूममध्ये लावा राधा कृष्णाची फ्रेम, amazon वर ऑफरमध्ये मिळतायेत

Radha Krishna Frame Benefits : Amazon वर क्लासिक फ्रेमचे कलेक्शन उपलब्ध आहे. ज्यामध्ये तूम्ही श्री कृष्ण राधेचा फोटो निवडू शकता.

Pooja Kadam

 थोडक्यात -  

  • आजकाल लग्न होण्याचे प्रमाण कमी झालंय आणि लग्न मोडण्याचे प्रमाण वाढलंय. काही लग्न मोडली नाही तर पती-पत्नीच्या नात्यातील कडवटपणा जाणवतो.

  • घरात राधा-कृष्ण यांची चित्रे अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जातात. राधा-कृष्ण यांची चित्रे लावल्याने अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर होतात.

  • राधा-कृष्ण यांचे निःस्वार्थ प्रेम हे खऱ्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते. म्हणून वैवाहिक जीवनात राधा-कृष्ण यांच्या प्रेमासारखे सुख मिळावे यासाठी त्यांचे चित्र लावणे शुभ मानले जाते.

Radha Krishna Frame for Bedroom

आजकाल लग्न होण्याचे प्रमाण कमी झालंय आणि लग्न मोडण्याचे प्रमाण वाढलंय. काही लग्न मोडली नाही तर पती-पत्नीच्या नात्यातील कडवटपणा जाणवतो. अगदी कुटुंबालाही तो जाणवतो. जोडप्यांमधील कटुता दूर व्हावी यासाठी वास्तूतज्ज्ञ अनेक उपाय सांगतात. त्यापैकी एक म्हणजे राधा-कृष्णाचा फोटो,प्रतिमा घरी ठेवणे होय.

घरात राधा-कृष्ण यांची चित्रे अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जातात. राधा-कृष्ण यांची चित्रे लावल्याने अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. सामान्यतः देव-देवतांच्या मूर्ती बेडरूममध्ये लावणे शुभ मानले जात नाही, पण राधा-कृष्ण यांचे चित्र याला अपवाद आहे. त्यांचे चित्र बेडरूममध्ये लावणे शुभ मानले जाते.

राधा-कृष्ण यांचे निःस्वार्थ प्रेम हे खऱ्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते. म्हणून वैवाहिक जीवनात राधा-कृष्ण यांच्या प्रेमासारखे सुख मिळावे यासाठी त्यांचे चित्र लावणे शुभ मानले जाते. तूम्ही हे चित्र एखाद्याला भेट म्हणूनही देऊ शकता. amazon वर क्लासिक फ्रेमचे कलेक्शन उपलब्ध आहे. ज्यामध्ये तूम्ही श्री कृष्ण राधेचा फोटो निवडू शकता.  

LIFEHAXTORE

अशी मान्यता आहे की, हे चित्र लावल्याने पती-पत्नीमध्ये प्रेम टिकून राहते आणि वैवाहिक जीवनात सकारात्मकता वाढते. amazon वर LIFEHAXTORE® कंपनीने ही सुंदर श्रीकृष्ण राधा फ्रेम तयार केली आहे. या फ्रेममध्ये राधा-कृष्ण झोपाळ्यावर विराजमान आहेत. या सुंदर फ्रेमची साईज 12 इंच x 18 इंच आहे.

या फ्रेमसोबत UV टेक्सचर्ड आधुनिक आर्ट प्रिंट पेंटिंग आहे. हे आधीच लावलेल्या हँगिंग क्लिपमुळे कुठेही लावता येते. हे पेंटींग तूम्ही लिव्हिंग रूम, बेडरूम, पूजा घर, हॉल, डायनिंग रूममध्ये लावू शकता. तसेच, हे गिफ्ट देण्यासाठी उपयुक्त आहे.या फ्रेमची किंमत 399 इतकी आहे.

ही फ्रेम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4le5ILg

LIFEHAXTORE

LIFEHAXTORE

जर पती-पत्नीमधील नातं मजबूत करायचं असेल, तर शयनगृहात राधा-कृष्ण यांचे एखादे सुंदर चित्र लावा. LIFEHAXTORE ब्रँडने ही सुंदर फ्रेम बनवली आहे. ही फ्रेम आर्ट राधा-कृष्णाची आहे. या फ्रेमची साईज 12 इंच x 12 इंच आहे. ही फ्रेम तूम्ही ऑर्डर केली तर यामध्ये UV टेक्सचर्ड मिळेल.

ही फ्रेम तूम्ही लिव्हिंग रूम, ऑफिस, स्वयंपाकघर इत्यादी ठिकाणी लावू शकता. याची किंमत 349 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3UG3Y2y

PARI ARTS Beautiful Wall Painting

राधा-कृष्ण यांचे चित्र पती-पत्नीमधील प्रेम आणि विश्वास वाढवते. जर पती-पत्नीमधील संबंध चांगले नसतील, प्रेमात कमतरता असेल, तर अशा वेळी बेडरूममध्ये चित्र लावल्याने फायदा होतो त्यामुळे तूम्ही amazon वरून PARI ARTS Beautiful Wall Painting असलेली आहे. हे पेंटींग PARI ARTS सुंदर वॉल पेंटिंग आहे. स्पेशल इफेक्ट्ससह स्पार्कल लॅमिनेशन या चित्राला केले आहे. फ्रेम केलेली वॉल पेंटिंग, होम डेकॉर, हॉटेल्ससाठी उपयुक्त आहे.

या पेंटींगला मॅट आणि टेक्सचर्ड फिनिशसह सौम्य स्पार्कल टच देण्यात आला आहे. त्यामुळे हे स्वच्छ करणे सहज सोपे आहे. लिव्हिंग रूम, बेडरूम, किचन, ऑफिसमध्ये लावण्यासाठी हे बेस्ट आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lfqElc

PARI ARTS Beautiful Wall Painting

pnf Poster And Frames Radha Krishna Framed Wall Painting

PNF पोस्टर अ‍ॅण्ड फ्रेम्स राधा कृष्ण फ्रेम केलेली वॉल पेंटिंग आहे. ही फोटो फ्रेम लिव्हिंग रूम, पूजा रूमसाठी परफेक्ट आहे. ही श्रीकृष्ण राधा फ्रेम गिफ्ट देण्यासाठीही बेस्ट आहे. एक प्रिंट फ्रेम केलेली पेंटिंग प्लेक्सी काच असलेली आहे. ही फ्रेम हलक्या वजनाची आहे, ज्यामुळे ती भिंतीवरून पडण्याची भिती नसते.

या फ्रेमची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3UNruuo

pnf Poster And Frames Radha Krishna Framed Wall Painting

eCraftIndia Radha Krishna Matt Textured Framed UV Art Painting

घरात देवपूजा केल्याने जसे प्रसन्न वाटते. तसे काही देवांचे फोटो घरात लावल्यानेही प्रसन्नता वावरते. तसेच, केवळ बेडरूममध्ये नाही तर लिविंग एरियामध्येही हा सुंदर फोटो लावलात तर घरात सकारात्मकता येईल. ही राधा कृष्णाचीही सुंदर फोटो फ्रेम आहे. जी 11" x 0.5" x 14" साईजमध्ये येते. हे चित्र मॅट फिनिश केलेले आहे.


या फ्रेमबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3HeMIyl

eCraftIndia Radha Krishna Matt Textured Framed UV Art Painting

FEATHERFLUTE Canvas Wall Paintings

FEATHERFLUTE ने तयार केलेली ही सुंदर कॅनव्हास वॉल पेंटिंग्स आहे. जी घर सजावटीसाठी, गिफ्ट देण्यासाठी उत्तम आहे. हे सुंदर पेंटिंग सौंदर्य आणि कलात्मकतेचा सार दाखवते. पाहताच क्षणी मनात भरावी अशी ही पेंटीग आहे. ही पेंटींग तूम्हाला फक्त 699 रूपयात मिळणार आहे.

ही पेंटींग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/454fpaw

Dharvika Innovations Beautiful radha krishna photo frame

तूमचं देवघर जर मोठे असेल तर त्यांच्या भिंतीवर शोभेल असं हे पेंटीग आहे. हे धार्विका कंपनीचे पेंटींग आहे. या फ्रेमची साईज 14x20 Inch आहे. तर हे भेट देण्यासाठी किंवा घरात लावण्यासाठीही परफेक्ट आहे. खासकरून नवे लग्न झालेल्या जोडप्याच्या रूममध्ये हे पेंटींग लावू शकता.

पुढील लिंकवर क्लिक करा आणि हे चित्र खरेदी करा.

https://amzn.to/3IWU9uA

Dharvika Innovations Beautiful

FAQs

1. राधा-कृष्णाचा फोटो कोणत्या दिशेला लावावा? (In which direction should Radha Krishna's photo face?)

- राधा-कृष्णांचा फोटो तुमच्या राहत्या जागेच्या ईशान्य कोपऱ्यात लावावा.

2. आपण देवघरात राधा-कृष्णाचे फोटो लावू शकतो का? (Can we keep a Radha Krishna photo in the home temple?)

वास्तुशास्त्रानुसार, आपण घराच्या देवघरात राधा-कृष्णांचा फोटो ठेवू शकता. तसेच, राधा-कृष्णांचे फोटो आणि चित्रे बेडरूम आणि लिव्हिंग रूममध्येही ठेवता येतात.