Best watch deals on Amazon India Sakal Prime Deals
Gifts for her/him

Amazon Watch Deals : रक्षाबंधनाला भाऊ-बहिणीला द्या बेस्टात बेस्ट वॉच; Amazon वर सुरूय भन्नाट ऑफर

Raksha Bandhan Watch Offers: रक्षाबंधनाला भाऊ किंवा बहिणीला देण्यासाठी सर्वोत्कृष्ट घड्याळांवर Amazon वर सुरू आहेत खास ऑफर्स.

Pooja Kadam

Raksha Bandhan special offers on watches: लवकरच सण-समारंभांना सुरूवात होणार आहे त्यामुळे गिफ्ट खरेदीवर जोर दिला जातो. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन हा असा सण आहे जो प्रत्येकाच्या नात्यातील कटुता दूर करून सर्वत्र गोडवा पसरवतो. त्यामुळे या दिवशी भावाला ओवाळून त्याच्याकडून गिफ्ट घेतले जाते.

तसेच, अनेक बहिणी भावालाही या दिवशी गिफ्ट देतात. त्यामुळेच हा प्रेमळ क्षण अधिक सुंदर बनवण्यासाठी Amazon वरील ऑफरमधून तुम्ही घड्याळ खरेदी करू शकता. बजेट फ्रेंडली घड्यांच्या डिझाईन्स अधिक आकर्षक आणि सुंदर आहेत. तर हे गिफ्ट तुमच्या भावाला नक्की आवडेल असे आहे.

Best watches for brother on Amazon

रक्षाबंधनाच्या सणाला बहिण भावाकडून गिफ्ट घेते ही परंपरा आहे. पण सध्याच्या जेन-झी युगात भावालाही सुंदर असे रिटर्न गिफ्ट दिले जाते. तेव्हा भावासाठी बेस्टात बेस्ट असे घड्याळ खरेदी करण्यासाठी तुम्ही amazon च्या ऑफरचा लाभ घेऊ शकता. Amazon वर पुरूषांसाठी बेस्ट असे घड्याळ तुम्ही इथून खरेदी करू शकता.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0iZ1zbVm

Men's Trendy watches

Daniel Hechter Paris 

फॉर्मल वेअर ड्रेसवर घालण्यासाठी ब्राऊन रंगाचे हे ड्रेस आहे. हे सुंदर प्रोफेशनल लुक देणारे घड्याळ डॅनियल हेक्टर पॅरिस बर्सी कलेक्शन पुरुषांसाठी डिझाईन केलेले आहे. हे घड्याळ चौकोनी डायल आणि सिलिकॉन बँडचे आहे.

या घड्याळाला स्टायलिश चौकोनी आकाराचा डायल एक आकर्षक आणि आधुनिक लुक देतो, जो रोजच्या आणि औपचारिक वापरासाठी योग्य आहे. या घड्याळाचा बेल्ट टिकाऊ, हलका आणि त्वचेसाठी अनुकूल सिलिकॉन बँड दिवसभर वापरला तरीही आरामदायी अनुभव मिळतो. या घड्याळाची किंमत 2,564 रुपये आहे.

हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B01bVZGja

Daniel Hechter Paris

Matrix Antique 2.0

कोणताही समारंभ असो सर्वच ड्रेसिंग स्टाईलवर शोभेल असे हे सुंदर घड्याळ आहे. हे सिल्वर रंगाचे घड्याळ तुमच्या रूबाबात भर घालणारे आहे. या घड्याळाची डायल ही पितळी धातूची आहे. यामधील काटे सिल्वरचे आहेत. या घड्याळाला १ वर्षाची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी आहे. हे घड्याळ तुम्हाला फक्त 295 इतक्या रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0bIWLYcB

Matrix Antique 2.0 Day

Titan Karishma Analog Black Dial Men's Watch

तुम्ही भेट देणार असलेली व्यक्ती जर प्रोफेशनल काम करत असेल, तर त्यांच्या प्रोफेशनल लुकला परिपूर्ण बनवणारे हे घड्याळ आहे. हे सिल्वर आणि काळ्या रंगाची डायल असलेले हे घड्याळ आहे. या घड्याळाला असलेला सिल्व्हर-टोन स्टेनलेस स्टीलचा पट्टा याला एक विलोभनीय स्पर्श देतो. प्रोफेशनल आणि रेग्युलर वापरासाठी हे घड्याळ बेस्ट आहे. या घड्याळाची किंमत 1,966 इतकी आहे.

हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0dkJ2e5U

Titan krishna

TIMEWEAR Analog Day 

अनेकवेळा एखाद्याच्या हातात असलेलं घड्याळ आपल्या लक्षात राहतं. कारण, ते घड्याळ आकर्षक दिसतं. तसंच अगदी लोक पुन्हा पुन्हा पाहतील असे हे सुंदर घड्याळ आहे. TIMEWEAR कंपनीचे घड्याळ आहे. ज्याचा रंग सिल्वर असून त्याच्या डायलचा रंगही पांढरा आहे. त्यामुळे हे वेगळा लुक देते. या घड्याळाची किंमत 288 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B00ltvTr2

TIMEWEAR Analog Day

Fastrack Tees

आजकाल लोक ट्रेकींग, ट्रीपला जातात. तेव्हा ट्रीपला किंवा ट्रेकला ड्रेसिंग स्टाईलला शोभेल असे घड्याळ खरेदी करावे. ट्रेकींगला जाण्यासाठी स्टायलिश घड्याळ खरेदी करणार असाल तर हे फास्ट्रॅक कंपनीचे घड्याळ नक्की आवडेल असे आहे. हे घड्याळ एक स्पोर्टी आणि आकर्षक लुक देते. हे घड्याळ राखाडी रंगातील आहे. तुम्हाला केवळ 885 रूपयात मिळेल.

हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B03eeQhLO

Fastrack Tees

Best watches for sister on Amazon:

आजकाल वेस्टर्न ड्रेस, पंजाबी ड्रेस आणि साडीवरही घड्याळ घालता येते. त्यामुळे महिलांना कुठल्याही ड्रेसिंग स्टाईलवर घड्याळ वेअर करता येते. तुम्हाला घरी वापरण्यासाठी वेगवेगळी घड्याळे वापरली जातात. तेव्हा महिलांचे हे घड्याळ प्रेम अबाधित ठेवण्यासाठी बहिणीला यंदाच्या रक्षाबंधनाला गिफ्ट देण्यासाठी Amazon वरून खरेदी करू शकता.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0g0c54TI

deals on womens watches

IIK COLLECTION Analog Women's Watch

आजकाल प्रोफेशनल आणि रेग्युलर वापरासाठी बेस्ट असे घड्याळ आहे हे. असे घड्याळ तुमच्या बहिणीला गिफ्ट दिले तर तिला नक्कीच आवडेल. तर हे आयआयके कलेक्शन अॅनालॉग महिलांचे घड्याळ आहे. हे स्टेनलेस स्टील डायल असलेले महिलांसाठी स्टायलिश बेल्ट लेडीज घड्याळ आहे.

या घड्याळाचे डिझाईन खास आहे. हे IIK कलेक्शनची महिलांची घड्याळे नेहमीच स्टायलिश असतात. याच्या पट्ट्याला शाही घडण आणि चमक आहे. जी अत्यंत आकर्षक दिसते. या घड्याळाची किंमत 665 इतकी आहे.

हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B014ikED4

IIK COLLECTION Analog Women's Watch

Carlington Iconic Analog Watches 

महिलांना डायमंडच्या वस्तू अधिक आवडतात. त्यामुळे सध्या घड्याळामध्येही डायमंडचा टच दिलेला असतो. हे सुंदर घड्याळ डायमंड वर्क असलेले आहे. मुलींसाठी डिझाइन केलेले स्टायलिश लेडीज घड्याळ, जे फॅशनेबल आणि मोहक लुकसाठी निळ्या PU स्ट्रॅपसह येते.

हे स्क्रॅच-प्रतिरोधक PU स्ट्रॅपसह असलेल्या गोल डायलचा व्यास ३६ मिमी आणि जाडी ८ मिमी आहे, ज्यामुळे ते तुमच्या मनगटावर अचूक बसते. वॉटर-रेझिस्टंट आणि स्क्रॅच-रेझिस्टंट बॉडीमुळे निश्चिंतपणे वापरा, ज्यामुळे दीर्घायुष्य आणि उत्तम स्वरूप सुनिश्चित होते. याची किंमत 997 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B03q92UPn

Carlington Iconic Analog Watches

Sonata Polyurethane Silver Dial Analog Watch

ऑफीसला जाणाऱ्या तुमच्या मैत्रिणीला किंवा बहिणीला हे सुंदर घड्याळ तुम्ही भेट देऊ शकता. गेल्या अनेक वर्षांपासून सोनाटा या ब्रँडने महिलांसाठी दर्जेदार घड्याळे बनवली आहेत. असेच हे आकर्षक व उत्तम घड्याळ आहे. हे सिल्व्हर डायल अॅनालॉग घड्याळ महिलांसाठी डिझाईन केलेले आहे. या घड्याळाचा बेल्ट लाईट ग्रीन रंगातील आहे. या घड्याळाचा वापर डेली वेअरसाठी केला जातो. याची किंमत 802 रूपये आहे.

हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B04Kqq9dV

Sonata Polyurethane Silver Dial Analog Watch

Titan Karishma Analog Silver Dial Women's Watch

आकर्षक रंग, आकर्षक डिझाईन आणि आकर्षक डायल, यामुळे हे सुंदर घड्याळ अधिक उठावदार ठरते. तेव्हा तुम्ही कोणाला गिफ्ट करण्यासाठी बेस्ट ऑप्शन शोधत असाल तर हे घड्याळ परफेक्ट आहे. यंदा रक्षाबंधनाच्या सणाला बहिणीसाठी हे घड्याळ घेऊन तिचा आनंदी बनवा.हे घड्याळ टायटन कंपनीचे आहे. ते टिकाऊ आणि तितकेच दर्जेदार आहे. या घड्याळाची किंमत 1,553 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B00kZe3ec

Titan Karishma Analog Silver Dial Women's Watch

Joker & Witch Metal Alloy Analogue Watch for Women

हे घड्याळ दोन रंगातील आहे. हे सुंदर घड्याळ गिफ्ट देण्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे. Joker & Witch Metal या घड्याळात असलेल्या पट्ट्यांचा रंग हा सोनेरी व सिल्वर आहे. त्यामुळे हे घड्याळ अधिक खुलून दिसते. या स्टेनलेस स्टीलच्या घड्याळ आकर्षक आहे. या घड्याळाची डायलही पांढरी असून त्यावरील आकडे स्पष्ट आहेत. Joker & Witch Metal घड्याळाची किंमत 758 रूपये आहे.

हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B02HF3oVY

Joker & Witch Metal Alloy Analogue Watch for Women

🎁 Amazon वरील भन्नाट वॉच ऑफर्स नक्की पाहा आणि आवडती वॉच आजच खरेदी करा ⌚