Women Wrist Watch Sakal Prime Deals
Gifts for her/him

Elegant Women’s Wrist Watches : तूमच्या जीवनातील स्पेशल स्त्रीला द्या ही सुंदर भेट, Amazon वरून खरेदी करा Wrist Watch

Best Wrist Watches for Women : Amazon वरील ब्रँडेड कंपनीची ही सुंदर डिझाईनची घड्याळे तूमच्या स्पेशल ‘तिला’ नक्कीच आवडतील

Pooja Kadam

Buy Elegant Wrist Watch for the Special Woman in Your Life  

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एक अशी महिला असते जी सर्वात स्पेशल असते. ती बहिण असेल किंवा पत्नी, किंवा आई सुद्धा. प्रत्येक पुरूषाला सपोर्ट करणारी महिला असते. त्यांचा वाढदिवस असो किंवा रक्षाबंधनाचा पवित्र सण. बहिणीसाठी,प्रियसीसाठी सुंदर घड्याळ गिफ्ट करणं कधीही चांगलेच ठरेल.         

सध्या ट्रेंडमध्ये स्मार्ट वॉच असले तरी देखील महिलांच्या जीवनात साधे घड्याळ खूप महत्त्वाचे असते.महिलांना हवेसे वाटणारे घड्याळ amazon वर सुंदर घड्याळांची रेंज आहे. Amazon वरून हे घड्याळ मागवा पैशांची बचतही करा. Amazon वरील ब्रँडेड कंपनीची ही सुंदर डिझाईनची घड्याळे तूमच्या स्पेशल ‘तिला’ नक्कीच आवडतील.  

Titan Raga

रागा कंपनीचे हे सुंदर डिझाईनचे घड्याळ आहे. हे Titan Raga Women's Allure ब्रँडचे आहे. या घड्याळाला Brown Dial with Designer Metal Strap आहे.

Raga चे एक्स्ट्रा फिचर आहेत.

  • Brand - Titan

  • Age Range Description - Adult

  • Model Name - Allure

  • Manufacturer Titan Co Ltd No, Titan Co Ltd No -03 Sipcot INdustries Complex Hosur

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nI4L03

Titan Raga

Daniel Klein Analog Grey Dial Women's Watch

रोझ गोल्ड रंगातील हे सुंदर घड्याळ आहे. जे प्रत्येक महिलेला तिच्या हातात असावे असे वाटेल. Daniel Klein Analog Grey Dial Women's Watch आहे.

Daniel Klein Analog चे फिचर्स

  • Case diameter - 30 Millimetres

  • Band colour - Silver

  • Band material type - Metal

  • Warranty type - 12 Months warranty of manufacturing defects only

  • Watch movement type - Quartz

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40cp2kC

Daniel Klein

Fastrack Fleek Analog Dial Women's Watch

Fastrack Fleek Analog Dial Women's Watch आहे. यामध्ये तूम्हाला तीन घड्याळं मिळतील. याची किंमत २ हजार २३६ इतकी आहे.

Fastrack चे फिचर्स

  • Case diameter - 42.5 Millimetres

  • Band colour - Rose Gold

  • Band material type - Metal

  • Warranty type - Manufacturer

  • Watch movement type - Quartz

  • Item weight - 100 Grams

  • Country of Origin - India

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lhzvn8

Fastrack

Noise Twist

Noise Twist ब्रँडचे हे Go Round dial Smartwatch आहे. यामध्ये BT Calling, 1.39" Display, Metal Build, 100+ Watch Faces, IP68, Sleep Tracking, 100+ Sports Modes, 24/7 Heart Rate Monitoring (Gold Link) असे फिचर आहेत. याची किंमत 1599 इतकी आहे.

Noise Twist चे फिचर्स

  • Operating System - Smartwatch

  • Special Feature - Activity Tracker, Calorie Tracker, Oxymeter, Notifications, Heart Rate Monitor

  • Battery Capacity - 210 Milliamp Hours

  • Connectivity Technology

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40OSKfB

Noise Twist

NIBOSI

NIBOSI कंपनीचे हे सुंदर घड्याळ आहे. जे पाहताच क्षणी कोणीही याच्या प्रेमात पडेल. Women Stainless Steel Watches Analog Rose Gold Band and Square Dial Women's Watch for Girls&Miss&Ladies Diamond Studded with Stylish Watches Waterproof असे याचे फिचर आहेत. याची किंमत 2580 आहे.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/44qFX5n  

NIBOSI

French Connection

Stainless Steel Analog Black Dial Women's Watch आहे. सुंदर काळ्या रंगातील हे घड्याळ आहे.

  • Case diameter - 34 Millimetres

  • Band colour - Black

  • Band material type - Stainless Steel

  • Warranty type - Limited

  • Watch movement type - Quartz

  • Item weight - 200 Grams

  • Country of Origin - Hong Kong

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4eVyT4f

French Connection

LOUIS DEVIN

LOUIS DEVIN चे हे Rose Gold Plated Mesh Chain असलेले घड्याळ आहे. हे Analog Wrist Watch for Women Black/Blue/Rose Gold Dial सह येते.

Louis Devin चे फिचर्स

  • Case diameter - 37 Millimetres

  • Band colour - Rose Gold

  • Band material type - Metal

  • Warranty type - Manufacturer

  • Watch movement type - Quartz

  • Item weight - 120 Grams

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4loSnRb

LOUIS DEVIN