आजकाल सतत छोट्या-मोठ्या पार्टीला हजेरी लावावी लागते. पार्टीला जाण्यासाठी ट्रेंडी कपड्यांची खरेदी करावी लागते. उन्हाळी सुट्टीत तूम्ही कुठे बाहेर ट्रिपसाठी जाणार असाल तरीही फॅन्सी कपडे आवश्यक असतात. जर तूम्हीही सहलीसाठी किंवा पार्टीसाठी खरेदीला बाहेर पडणार असाल तर ही ऑफर एकदा नजरेखालून घाला.
Amazon ग्राहकांना खूश करतील अशा ऑफर सतत देत असतं. यावेळीही Amazon ने समर सेलची खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये तूम्हाला महिला, पुरूषांच्या ट्रेंडी कपडे आणि एक्सेसरीज सवलतीच्या दरात मिळणार आहेत. या ऑफर जाणून घेण्यासाठी आणि खरेदीसाठी Amazon ला नक्की भेट द्या. या ऑफरमध्ये तूम्हाला 60% Off + Extra 5% off मिळणार आहे. Dresses, Heels, Makeup असे प्रोडक्ट तूम्हाला मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Veirdo, GRECIILOOKS, Wear Your Opinion अशा ब्रँडचे शर्टस इथे तूम्हाला पहायला मिळतील. केवळ कपडेच नाही तर स्मार्टवॉच, शूज गॉगल्स अशा उन्हाळ्यात लागणाऱ्या वस्तूही इथे मिळतील. याची किंमत 60% Off + Extra 5% off इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महिला अन् मुलींना आवडतील असे ट्रेंडी वेस्टर्न वेअर, आणि क्लासी लुक देणारे ड्रेसेस इथे तूम्हाला मिळतील. या ट्रेंडी ड्रेसेस मध्ये तूम्हाला Janasya, Globus असे ब्रँडेड वेअर मिळतील. यामध्ये कूर्ती सेट, पॅन्ट कूर्ती सेट. तसेच, अनारकली कुर्ती, नायरा कट कूर्ती, फॉर्मल कूर्ती मिळतील. या कपड्यांच्या किंमतीवर 40% Off + Extra 5% off आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
प्रत्येक ऋतूमध्ये चेहरा आणि त्वचेची काळजी घ्यावी लागते. खासकरून उन्हाळ्यात त्वचेला जपावे लागते. तूम्हाला Minimalist, TheDermaCo अशा ब्रँडचे सनस्क्रीन इथे मिळतील. यांच्या किंमतीवर 25% Off + Extra 5% off मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरूषांना लागणाऱ्या आरामदायक जीन्स, ट्राऊझर्स खरेदी करायची असेल तर तूम्हाला स्वस्तात अनेकपर्याय उपलब्ध आहेत.Nobero, Max & more Arctic Hunter, Tommy Hilfiger & more अशा पॅन्ट्स स्वस्तात मिळतील. या जीन्सच्या किंमतीत Min. 40% Off + Extra 5% off मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
प्रवासात जाण्यासाठी बॅग्स लागणार असतील तर तूम्हाला amazon वर मिळतील. यामध्ये Nobero, Max & more अशा ब्रँडच्या बॅग मिळतील. तर तूम्हाला या बॅग्ज 50 % Off + Extra 5% off मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लग्नाचा सिझन सुरू आहे. लग्नात नवरीसाठी असो वा करवलीसाठी अनेक प्रकारची शॉपिंग करावी लागते. मुलींना ट्रेंडी हिल्सही हवे असतात. तूम्हाला इथे Shoetopia, XE LooksMarc Loire ब्रँडचे सँडल अगदी स्वस्तात मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ट्रेंडी ड्रेसवर गोल्डन ज्वेलरी चांगली दिसत नाही. त्यामुळे तूम्ही ट्रेंडी ज्वेलरी जी महागही नसते अशी घ्यायला हवी. यासाठी amazon वरून शॉपिंग करणं फायद्याचं ठरेल. या लिंकवर तूम्हाला YouBella, Salty अशा ब्रँडची ज्वेलरी मिळेल. तूम्हाला यामध्ये Min. 50% Off + Extra 5% off मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Maybelline New York ब्रँडचे प्रायमर, कन्सिलर,फाऊंडेशन पावडर असे प्रोडक्ट नेहमीच महाग मिळतात. कारण, या ब्रँडचे साईड इफेक्ट होत नाहीत. त्यामुळे, मुलींच्या फेव्हरेट लिस्टमध्ये हे प्रोडक्ट असतात. जर तूम्ही amazon वरून हे प्रोडक्ट खरेदी केले. तर तूम्हाला 25% Off + Extra 5% off मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
SKMEI, Carlington, Joker & Witch, TIMEX अशा ब्रँडचे स्मार्ट वॉचेस तूम्हाला स्वस्तात मिळणार आहेत. या ब्रँडेड घड्याळ्यांच्या किंमती अधिक असल्या तरी काळजी करू नका. या घड्याळ्याच्या किंमतीवर 50% Off + Extra 10% off असणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पार्टी असो वा ट्रीप सर्वच ठिकाणी तूम्हाला वापरता येतील असे शूज amazon वर तूम्हाला ऑफरमध्ये मिळतील. OG-34 Men's Lace-Up Sneakers, Mens Stefan Sneaker, OG-D1 Men's Lace-Up Sneakers अशा ब्रँडचे शूज इथे तूम्हाला 25% Off + Extra 10% off मध्ये मिळणार आहेत. Puma, Bacca Bucchi अशा ब्रँडचे शूज तूम्हाला इथे मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
BELLAVITA , Beardo Devil's Oud Perfume for men 80ml , Nisara Long Lasting Woman Perfume Gift Set 4x15ml असे ब्रँडेड कंपनीचे परफ्यूम तूम्हाला या साईटवर मिळतील. Perfume च्या किंमतीवर 50% Off असणार आहे. तर, Extra 5% off आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.